प्रस्तावना

Fab Lab ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बनवले ली , डिझाइन आणि प्रोटोटायपिंगसाठी तयार केलेली प्रयोगशाळा आहे सेनसर ची ओळख .

सेनसर ची ओळख .

उद्धेश

मशिनी चे ओळख व मशीन ऑपरेट करणे

कृती

3 d मशिन ऑपरेट करून किचन बनवणे आणि electronic प्रोजेक्ट बनवणे

project flote sencer

1 प्रस्तावना

पाण्याची पातळी ओळखण्यासाठी वापरले जाणारे उपकरण म्हणजे Float Sensor

प्रोजेक्टचा उद्देश

टाकीतील पाण्याची पातळी मोजणे

मोटर ऑटोमॅटिक नियंत्रण शक्य करणे

पाणी व वीज बचत

घर, शाळा महाविध्ययलायसाठी

वेळ वाचवणे

कृति

फ्लोट सेन्सरमधील दोन वायर ओळखा.
सेन्सरला पाण्याच्या टाकीत योग्य ठिकाणी बसवा.

  1. फ्लोट सेन्सरच्या वायर अ‍ॅडॅप्टर/बॅटरीशी जोडा.
  2. लोडचा दुसरा टोक – ला जोडा.
  3. संपूर्ण वायरिंग सुरक्षितरीत्या इन्सुलेट करा.
  4. जर मोटर कंट्रोल करायची असेल तर रिले कनेक्ट करा.
    – सेन्सर → रिले → मोटर

ब्लुथूत हेडफोन रेपारिंग करणे

प्रस्तावना

शिक्षण घेणे, व्यवसाय करणे, ऑनलाइन व्यवहार करणे तसेच मनोरंजनया सर्व गोष्टींसाठी लोक मोठ्या प्रमाणावर मोबाइल फोनवर अवलंबूनअसते

उद्धेश

हेडफोन रिपेयरिंग करने वह पार्ट करने

कार्य

हेडफोन की वायर चेंज करने हेडफोन कनेक्शन करने कनेक्शन के लिए नंतरत ची