आवळा प्रकल्प
प्रस्तावना ; मी DBRT ची विदहयार्थी आहे आम्ही आवळा हा प्रकल्प तयार केला आहे
सर्वे ; पुण्यात सध्या च्या सुरवातीला आवल्या च्या घाऊक दर प्रती किवताळ सुमारे रु ; २५०० ते ३००० पर्यंत आहे तर किरकोरे बाजारात तोह प्रती किलो ५० ते ६० च्या दरम्यान विकल जात आहे हा दर बाजारातील आवक आणि मागणीनुसार बदलतो
उद्देश ; आवळा कॅनडी बनवण्या मानगे मुखे उद्देश आवल्याचे आरोग्यदाईक फायदे लोक परेनत