आवळा प्रकल्प
प्रस्तावन :–
मी DBRT ची विध्यर्थी नी आहे . आम्ही ‘आवळा प्रकल्प ‘ प्रकल्प तयार केला . आधुनिक जीवन्शीली फास्टफूड व जन्गफूड ,आरोग्य साठी उपुक्त पदार्थ आहे .
त्य मुले शरीराची प्रतिकार शक्तीवाढते आणि विविध आजारांपासून संरशन होते . आवळा केसाच्य व पचनसंथा च्य आरोग्य साठी उपुक्त मानली जाते ,
परंतु आवळ्यच्य हंगामा मर्यादित असल्यने तो जास्त काळ टिकण्यसाठी त्य वर प्रक्रिया करणे आवश्क ठरते .
आवली पासून आवळा लोणक ,आवळा कॅन्डी,आवळा सुपारी ,आवळा पावडर इत्यदीआवळ्य चे पदार्थ तयार करून ते वर्ष भर वापरता येते .
उदेश :
१:- आवळ्य तील वितामिनीय सी आणि त्यंचे आरोग्यवरीलफायदे समजून गेने .
२:- आवळा जास्त काळ टिकवण्य साठी करण्यत येणाऱ्य प्रक्रिय.
३:- आवळ्य पासून तयार होणारा पदार्थाचे महत्व समजून गेतले
सर्वे :
जयवंत गीकाजी गायकवाड यांची मुलाखत गेतली . त्य नि आम्हाला आवळ्य बदला माहिती सांगितली कि अ आवळ्य चे दोन प्रकार असतात .
१ राय आवळा ,२ कंठी आवळा आणि आवळा सीजन नुसार येतो अवल्य्चा सीजन मे ते जून असा आहे . आवळ्य चे रोप हे आपली ला २५ ते ५० पत्यंत आपल्यला मिळू शकतो.
साहित्य :
पतीला , चमचा , सिग्डी , मग ,दिश , नमक, काळी ,मिरी, जिरे, मसाले , आवळे ,विनेगर इत्यादी
कृती :
सर्वाथ प्रथम आम्ही आवळे निवडून गेतले . त्या नंतर त्य ला मिठाच्य पाण्यत बीजात गाठले , त्य नंतर त्य ला गरम पाण्यत गीजून ठेवले .
त्य नंतर आवळ्याला मसाला लावून त्यात तेल घालून मुरवत ठेवले ते टिकण्यासाठी व आंबट लागण्यासाठी त्यात विनेगर टाकले .
त्या नन्तर आम्ही त्या पासून आचार तयार केला आणि आवळा सुपारी तयार केली .
त्यातून काय शिकलो
आवळा हा शरीरासाठी खूप उपयोगी असतो .
निरीक्षण
आवळा हा पांगवून ठेवला पाहिजे नाहीतर तो लवकर खराब होतो .
निष्कर्ष
या प्रकल्पातून आवळा हा खूप पोषक आणि बहुगुणी आफळ आहे हे समजले . त्याचा खूप औषधी उपयोग होतो .आवळ्या पासून तयार होणारे पदार्थ आरोग्य आणि आर्थिक दोन्ही दृष्टीकोनातून फायदेशीर आहे म्हणून आवळ्याची माहिती सगळ्यांनी जाणून घ्यावी व त्याचा वापर करावा .
आवळा लोणचं – ६ किलोसाठी खर्च
| घटक | प्रमाण | अंदाजे दर (₹) | किंमत (₹) |
|---|---|---|---|
| आवळे (Amla) | ६ कि.ग्रॅ. | ₹60/kg | ₹360 |
| मीठ | 0.5 कि.ग्रॅ. | ₹20/kg | ₹10 |
| हळद | 100 ग्रॅम | ₹300/kg | ₹30 |
| मेथी दाणे | 100 ग्रॅम | ₹200/kg | ₹20 |
| मोहरी दाणे | 150 ग्रॅम | ₹180/kg | ₹27 |
| लाल तिखट | 300 ग्रॅम | ₹400/kg | ₹120 |
| तेल (तीळ तेल / सरसों तेल) | 1.5 लिटर | ₹200/L | ₹300 |
| हिंग (asafoetida) | 10 ग्रॅम | ₹2000/kg | ₹20 |
| लिंबाचा रस / व्हिनेगर (optional) | 200 मि.ली. | ₹100/L | ₹20 |
| वीज / इंधन / इतर खर्च | १८० gm | १८००rs | ₹१७ |
एकूण अंदाजे खर्च: ₹957 ≈ ₹950–₹1000
जमून प्रकल्प
प्रस्तावन :-
जाभूल हि एक अत्यंत उपयक्त व ओषधी गुंध्र्मास्लेल फळ आहे . याला जमून ,जाभूल असेही बोलतात हेझाड बरतात सगळी कडे आढळतात .unalayt सेवती हि फळे येतात .
उद्धेश
१ . जाभूल या फळाचे पोषणमुल्यआणिऔषधी गुणधर्म समजून येते .
२ . जभालाच्य झाडाचे विविध उपयोग व पर्यावरण महत्व जाणून .
३ . जाभूल दलापासून तयार होते विविध पदार्थ जसे (कि रस , जंम बी पावडर , जम )
४ .स्तानिक पातळीवरती उपलब्ध नेसर्गीतवातावरणात हे फळ मिळत
५ . करसी आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध आहे .
सर्व
जांभूळ प्रकल्प कॅ केलेला सर्वे
जांभूळ प्रकल्पाचा सर्वेश्नात परिसरातील जमीन ,हवामान पाण्यची