FOOD LAB

1] SEFTY

सुरक्षेचे नियम

  • स्वपकघरातअपघात होण्याच्या वरजू म्हणजे मिक्सर सूरी विली इ।
  • स्वयंपाक करून झाल्यावर प्रत्येक वेळी रेग्युलेटर बंद करावा एक तर काळजी घेणे होय आणि सिलिंडर जास्त जास्त दिवसाचा पण येतो मिक्सर चा प्लग वायसर काडून ठेवावा जेव्हा लागेल तेंव्हा प्लग लावून मिक्सर चालू राहतो आणि दुसऱ्या दिवशी लक्षात न असल्याने अपघात होऊ शकतो सूरी कात्री नेहमी काम झाल्यावर जागेवर ठेवाव्यात गडबडीत त्या तशाच राहिल्या तर बाजी कापताना हाताला लागू शकते

विजेच्या ज्या वस्ती स्वयंपाक घरात वापरतो त्या सर्वांचे प्लग काडून ठेवावे व वापरण्याच्या वेळी लावून वापर करावा जेणेकरून ते उपकरणे चालू राहून होणारे अपघात टाळता येतो

स्वयंपाक करताना खिडक्या दरवाजे उघडे ठेवावे जेणे करून गॅस लीक असेल तर अपघात टाळता येतो पदार्थाला फोडणी देताना कढई अंगावर पडून इजा होणार नाही

  • स्वयंपाककरत असताना अंगावर एपरन घालावा

2] व्यक्तीगत स्वच्छता

  • जे जेवण एऑन खातो ते जेवण आपल्या शरीराला पोषक अन्न घटक किंवा जीवनसत्त्वे देत असताना काही रोज आपल्या अस्वच्छवे मुळे आपल्याला होतात केवळ स्वच्छ राहून आपण या आजारांपासून दूर राहू शकतो डायरिया छाव पेचीस इ
  • व्यक्तिगत स्वच्छता
  • डोक्याची सफाई
  • हप्त्यातून दोन व तीन वेळा डोळे साबण किंवा श्यामपूणे स्वच्छ धुणे

डोळे कान स्वच्छ ठेवणे

  1. 1)सकाळी उठल्यावर डोळे थंड पाण्याने धुणे
  2. 2)कानात घाण गेल्याने हवेची वार बंद होते त्याने कान दुखतात (हपत्यातून कान धुवणे
  3. 3) नाकातून येणारा घटक नाकात चिटकून राहतो व मग नाक बंद होतो त्यामुळे नाक गरजे नुसार साफ करणे

* तोंड साफ करणे

सकाळी उठल्यावर ब्रश करणे तोंड धुवणे पोट भर पाणी पिणे

नखे कापणे नखांची देखभाल
1 नखे वााढल्यास नखे कापणे

2 नखे कापत असताना नेलकटरने कापावीत अथवा दुसरे साहित्य वापरल्यास आपल्याला इजा होऊ शकते




3] नानकटाई बनवणे

उद्देश :- नानकटाई तयार करणे.

साधने : कधई , उलधन , परात , इ.

साहित्य : मैदा , डालडा , पिठीसाखर , पलेच्र , कलर इ.

कृती :

१) कढईत डालडा विकून घ्यावा.

२) एका परातीत पिठीसाखर चाळुन घ्यावे.

३) त्यानंतर गरम झालेल्या डालडा त्या टाकून घ्यावे

४) व्यवस्थित एकत्र करून घ्यावे व त्यात कलर टाकू शकतात.

५) त्यामध्ये मैदा टाकून एकत्र करून घ्यावा.

६) मिश्रण घट्ट होण्याआधी त्याला आकार द्यावा.

७) ओव्हन चे तापमान १५० ते २०० डग्री ठेवावे.

८) मग ट्रे मध्ये सर्व नानकटाई टाकून ओव्हन मध्ये ठेवावे.उद्देश :- नानकटाई तयार करणे.

साधने : कधई , उलधन , परात , इ.साहित्य : मैदा , डालडा , पिठीसाखर , पलेच्र , कलर इ.कृती :

१) कढईत डालडा विकून घ्यावा.

२) एका परातीत पिठीसाखर चाळुन घ्यावे.

३) त्यानंतर गरम झालेल्या डालडा त्या टाकून घ्यावे४

) व्यवस्थित एकत्र करून घ्यावे व त्यात कलर टाकू शकतात.

५) त्यामध्ये मैदा टाकून एकत्र करून घ्यावा.

६) मिश्रण घट्ट होण्याआधी त्याला आकार द्यावा

.७) ओव्हन चे तापमान १५० ते २०० डग्री ठेवावे.

कॉस्टिंग काढणे

अ . क्रमटेरीअलवजनदरकिंमत
1मैदा250 gm307.5
2पिठी साखर150 gm446.6
3डालडा150 gm12018
4फूड कलर1 ml37 | 20 ml3.7
5प्लेवर2 ml49 | 20 ml2.45
6लाईट बिल0.5 unit10 / unit5
एकूण =43.25
मजुरी २५% =10.80
एकूण किंमत =54.05

550 ग्रॅम नानकटाई बनवण्यासाठी येणारा खर्च =54.05Rs


4] पाव

उद्देश :मऊ पाव बनवता येणे .

साहित्य :मैदा,यीस्ट,मीठ ,साखर ,तूप ,पाणी ,ब्रेडइन्पुर,इत्यादी …

कृती : 1)कोमट पाण्यात साखर ,इस्ट व टाकून मिश्रण करणे .

2)मैद्याचे पीठ चाळून घ्यावे . त्या मध्ये ईस्टचे मिश्रण टाकून घ्यावे .

3) उरलेले पाणी वापरून पीठ मळून घ्यावे आणि सैलसर पिठाचा गोळा बनून घ्यावा. पीठ मऊ होईपर्यंत त्याला मळून घ्यावे

4).त्यानंतर त्या पिठाला फेरमेंटेशन करायला ठेवणे. कमीत कमी अर्धा तास न हलवता पीठ एका बाजूला ठेवणे . (आपल्या निरीक्षणात येतेकी आपण तयार केलेले पीठ फुगले आहे)त्यानंतर एक ट्रे धून घ्यावा ,त्याला तेल लावून घ्यावे .

5)त्यानंतर त्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनून घ्यावेत. ते ट्रे मध्ये व्यवस्थित ठेऊन घ्यावे . मग ते ओव्हन मध्ये २५०sc तापमानावर ठेवावे.

निरीक्षण : आपल्याला मऊ लुसलुशीत पाव अगदी बेकरीत भेटतात तसेच घरी बनवता येते.पाव *

उद्देश :मऊ पाव बनवता येणे .

साहित्य :मैदा,यीस्ट,मीठ ,साखर ,तूप ,पाणी ,ब्रेडइन्पुर,इत्यादी …

कृती : 1)कोमट पाण्यात साखर ,इस्ट व टाकून मिश्रण करणे .

2)मैद्याचे पीठ चाळून घ्यावे . त्या मध्ये ईस्टचे मिश्रण टाकून घ्यावे .

3) उरलेले पाणी वापरून पीठ मळून घ्यावे आणि सैलसर पिठाचा गोळा बनून घ्यावा. पीठ मऊ होईपर्यंत त्याला मळून घ्यावे

4).त्यानंतर त्या पिठाला फेरमेंटेशन करायला ठेवणे. कमीत कमी अर्धा तास न हलवता पीठ एका बाजूला ठेवणे . (आपल्या निरीक्षणात येतेकी आपण तयार केलेले पीठ फुगले आहे)त्यानंतर एक ट्रे धून घ्यावा ,त्याला तेल लावून घ्यावे .

5)त्यानंतर त्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनून घ्यावेत. ते ट्रे मध्ये व्यवस्थित ठेऊन घ्यावे . मग ते ओव्हन मध्ये २५०sc तापमानावर ठेवावे.

निरीक्षण : आपल्याला मऊ लुसलुशीत पाव अगदी बेकरीत भेटतात तसेच घरी बनवता येते.

5] केक बनवने

जगभरात सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ केक आहे .


साहित्य :
मैदा १२०ग्रॅम ,कोकोपावडर १४०ग्रॅम ,बेकिंग सोडा १/२चमचा ,बेकिंग पावडर १चमचा ,बटर ५०ग्रॅम ,दूध ८०मिली ,
विपिन्ग क्रीम ५००ग्राम , डार्क कंपाउंड ३००ग्रॅम इत्यादी ,,,,


कृती :
१}मैदा आणि कोकोपावडर चाळून घ्यावे .
२}दोन्हीही एका भांड्यात कडून घ्या ,
३}घेतलेले बटर वितळवून घ्या ,
४}आणि त्या मिश्रणात टाकून घ्या ,
५}त्यांनतर थोडे थोडे दूध घालून त्याचे मिश्रण करून घ्यावे ,
६}तो पर्यंत मिश्रण करा जो पर्यंत ते एक जीव होत नाही,
७}त्यानंतर केक च्या भांड्यात हे टाकून घ्यावे ,
८}मिश्रणात हात घालू नये ,
९}हे ओव्हन मध्ये ठेऊन द्यावे ,,(ओव्हनचे तापमान १५०C ते २०० असावे .)
१०}२० मिनीट त्याला व्यवस्थित शिजू द्यावे ,
११}मग मऊ चमचमीत लुसलुशीत केक तयार आपल्याला भेटतो ,
हा आपला केक चा बेस आहे आता आपल्याला हवा तसा डिझाईन घेऊन केक ला सजवू शकतो .


निरीक्षण :
एकदा बेस झाला कि हवा तसा आपण केक चा आकार ,सजवू शकतो . खाण्यासाठी
हे खूप छान असते .लहान मुलांना खूप आवडणारे पदार्थ आहे ….उद्देश :

जगभरात सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ केक आहे .साहित्य :मैदा १२०ग्रॅम ,कोकोपावडर १४०ग्रॅम ,बेकिंग सोडा १/२चमचा ,बेकिंग पावडर १चमचा ,बटर ५०ग्रॅम ,दूध ८०मिली ,विपिन्ग क्रीम ५००ग्राम , डार्क कंपाउंड ३००ग्रॅम इत्यादी ,,,,कृती :१}मैदा आणि कोकोपावडर चाळून घ्यावे .२}दोन्हीही एका भांड्यात कडून घ्या ,३}घेतलेले बटर वितळवून घ्या ,४}आणि त्या मिश्रणात टाकून घ्या ,५}त्यांनतर थोडे थोडे दूध घालून त्याचे मिश्रण करून घ्यावे ,६}तो पर्यंत मिश्रण करा जो पर्यंत ते एक जीव होत नाही,७}त्यानंतर केक च्या भांड्यात हे टाकून घ्यावे ,८}मिश्रणात हात घालू नये ,९}हे ओव्हन मध्ये ठेऊन द्यावे ,,(ओव्हनचे तापमान १५०C ते २०० असावे .)१०}२० मिनीट त्याला व्यवस्थित शिजू द्यावे ,११}मग मऊ चमचमीत लुसलुशीत केक तयार आपल्याला भेटतो ,हा आपला केक चा बेस आहे आता आपल्याला हवा तसा डिझाईन घेऊन केक ला सजवू शकतो .

निरीक्षण :एकदा बेस झाला कि हवा तसा आपण केक चा आकार ,सजवू शकतो . खाण्यासाठीहे खूप छान असते .लहान मुलांना खूप आवडणारे पदार्थ आहे ….निरीक्षण :एकदा बेस झाला कि हवा तसा आपण केक चा आकार ,सजवू शकतो . खाण्यासाठीहे खूप छान असते .लहान मुलांना खूप आवडणारे पदार्थ आहे ….

6] टॉमेटो शॉस तयार करणे

उद्देश : टोमॅटो सॉस तयार करणे.

साधने : पातले , कुक्कर , स्टोव , कापड , चमचा , चाळणी , सूरी , मिक्सर , छोटे पातले इ.साहित्य : टोमॅटो , एक कांदा , लसूण , गरम मसाला , तिखट मसाला , मीठ , साखर इ.

कृती : १) टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे.

२) देटा कडील किंवा भाग कापून घेणे.

३) स्वच्छ ट्रॅक्टर पाण्यात टाकून प्रेशर कूकरमधे शिजवणे.

४) चिरलेला टोमॅटो तुंबी वस आली काढून टाकलं

५) शिजलेल्या टोमॅटो कांदा व लसुण मिक्सर मध्ये लहान करणे.

६) चाळणीत टाकून चमच्याने चालणे.

७) फाटलेल्या मध्ये टोमॅटो सॉस गरम मसाला साखर मीठ व तिखट मसाला टाकून उकलवणे.

८) पाणी संपून आटेपर्यंत उकलवने.

निरीक्षण : टोमॅटो सॉस दीर्घकाळ टिकण्यासाठी पॅक किंवा फ्रीजमध्ये ठेवने

अनु. क्रमटेरियलवजनदरकिंमत
१.टोमॅटो२ किलो२५५०
२.कांदा५० ग्रॅम१००.५
३.लसूण१० ग्रॅम८००.८
४.गरम मसाला२ ग्रॅम२००/७९०.७९
५.तिखट मसाला५ ग्रॅम७००.३५
६.मीठ५ ग्रॅम१५०.७५
७.साखर२०० ग्रॅम४०
Total₹६१.१९

मजुरी = ६१ * २५%

7] BLOOD PRESSURE

उद्देश :- रक्तगट चेक करणे .

साहित्य :lencet,’A’entigen, B entigen, ‘0’ antigen, कापूस,शिशी, स्पिरिट, .हॅन्डग्लोज

कृती :- १) सर्वप्रथम हातात हॅन्डग्लोज घालणे ..

2) पेशंटला खुर्चीवर बसवणे.

3) कापुसला स्पिरिट बोटाला लावून त्याला स्वच्छ करतात.

4)Teancet वापर करून बोटाला टोचायच.

५) काचेच्या पट्टीवर तीन पट्टीवर रक्ताचे थेंब घेणे..

‘A’ antigen, B antigen प्रत्येकी एका थबांत , दुसऱ्या D टाकावे आणि ‘D’ antigen प्रत्येकी एक थेंब ..’A’ दुसऱ्या थेंबात…’B’ तिसऱ्या थेंबात…टाकावे…

1) एका काचेच्या पट्टीने प्रत्येकी थेंब मिक्स करणे.

2) कोणाच्यात येचात गोधड्यात निर्माण ते बघावे .

3) पुढील तक्त्या प्रमाणे खतगढ़ ओळखावे.

घ्यावयाची कायजी….

1)पेशंटला आरामदायक जागी बसवावे…

2)Teancet टोचण्याआधी स्पिरिट लावावं.

3)टोचताना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.उद्देश :- रक्तगट चेक करणे .

8] बटर बनवणे .


उद्देश : बटर  बनवणे .

साहित्य : जिरा , साखर , मीठ , यीस्ट , तेल इ .

साम्रगी : परात , ताट  , वजनकाटा इ.

प्रमाण :

 मीठ = ५ ग्राम  

 साखर = १० ग्राम

मैदा = ५०० ग्राम

तेल = ५ ग्राम

यीस्ट = १० ग्राम

कृती :

१) पहिली दिलेली  साम्रगी वजनकाट्यावरून वजन करून घेणं

२) ओहन चे १८० तापमानातं ठेवावे .  

३) पहिल एक पात्रात साखर , यीस्ट , आणि थोडे पाणी टाकून मिक्क्स १० – १५ मिनी ठेवावे .

४)  दुसऱ्या पात्रात मैदा , जिरा , मीठ टाकावे .

५) थोडे मल्यांनंतर तेल टाकून ते मऊ करणे .

६) २० मी . एक पात्रात हवा बंदिस्त पात्रात ठेवणे .

७) मल्यांनंतर ट्रे ला तेल लावून पिठाचे गोळे तयार करून ठेवावे 

८)  ट्रे  इलेक्ट्रिकल ओव्हन मध्ये १२ ते २० मि.  ठेवावी . 

९) १२ मि. नन्तर पलटी करून इलेक्ट्रिकल ओव्हन मध्ये ठेवावे . 

Costing :

अनु. क्रमटेरियलवजनदरकिंमत
1मैदा500 kg30300
2यीस्ट10 gm460101.2
3साखर10 gm2255.62
4मीठ5 gm152.25
5तेल100 gm15015
6जिरा5 gm3001.5
7ओव्हन चार्ज2 unit1020
Total445.57



लेबल चार्ज111.25
एकूण लागणार खर्च556.82
एकूण बटर150
एका पावाचा खर्च1.2

9] चिंचेचा शॉस बनवणे


उद्देश्..चिंचेचा सॉस बनवणे.

साँस बनवणे…प्राक्टकलचे नाव सॉस (चिंचेचे सॉस बनवणे.)

साहित्य: चिंच, गूळ, मिर्चि पावडर एक पातेल, चमचा, चाळन मोठ लसून मसाला…इत्यादि..

1) चिंच स्वच्छ करणे …

पाण्याने स्वच्छ धूवून घेणे एका पातेल्यामध्ये घेऊन.

2 लिटर पाणी घेवून उकळायला ठेवणे .

(वजनानुसार पाणी 2 त्यामध्येच गूळ यकावे. या दोघांची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत ठेवणे ते पाणी घट होत नाही तो पर्यंत ते, गॅस वर…ठेवावे

3)मंद आचेवर ठेवणे. त्यामध्ये, मिर्चिपावडर, काळा मीठ लसून मसाला टाकून घ्यावे…

हे मिश्रण एक जीव व्यवस्थित करा.

त्यानंतर सॉस बाटली मध्ये भरून घ्यावे…

This image has an empty alt attribute; its file name is IMG20220227104449-461x1024.jpg
This image has an empty alt attribute; its file name is IMG20220227104633-461x1024.jpg

10] मोरिंगा चिक्की बनवणे

उद्धेश : मोरिंगा चिकी तयार करणे
साहित्य :शेंगदाणे ,तीळ ,जवस. ,मोरिंगा पावडर ,तूप,गुल, गॅस ,मिक्सर ,प्लेट ,चाकू ,कढई.
कृती :१ शेंगदाणे कढईत भाजून घेणे .
२ जवस व तीळ भाजून घेणे .
३ शेंगदाणे, जवस ,तीळ,मिक्सरमध्ये बारीक करून घेणे .
४ ते मिश्रण एकत्र मिक्स करणे .
५ कढईत गुल टाकून तो वितळवणे .
६ गुल वितळल्यावर त्यात शेंगदाणा ,तीळ ,जवस, व मोरींग पावडर टाकून मिक्स करणे .
७ एकाद्या भांड्याला तूप लावून तयार झालेले मिश्रण टाकून त्याला लाटून हवा त्या आकारात तुकडे करा .उद्धेश : मोरिंगा चिकी तयार करणेसाहित्य :शेंगदाणे ,तीळ ,जवस. ,मोरिंगा पावडर ,तूप,गुल, गॅस ,मिक्सर ,प्लेट ,चाकू ,कढई.कृती :१ शेंगदाणे कढईत भाजून घेणे .२ जवस व तीळ भाजून घेणे .३ शेंगदाणे, जवस ,तीळ,मिक्सरमध्ये बारीक करून घेणे .४ ते मिश्रण एकत्र मिक्स करणे .५ कढईत गुल टाकून तो वितळवणे .६ गुल वितळल्यावर त्यात शेंगदाणा ,तीळ ,जवस, व मोरींग पावडर टाकून मिक्स करणे .७ एकाद्या भांड्याला तूप लावून तयार झालेले मिश्रण टाकून त्याला लाटून हवा त्या आकारात तुकडे करा .

11] शेगदाण्याची चिकी बनवणे *

उददे्श :- शेगदाण्याची चिकी बनवणे

साहित्य :- शेगदाणे , गुळ , गुल्कोज .

साधने:- कढई , गैस , चमचा , चिकी ट्रे , चिकी कट्टर .

कृती :- १) सर्व प्रथम आम्ही चिकीसाठी लागणारे साहित्य माहीत करून घेतले .

२) मग आम्ही गुळ व शेगदाणे ४०० ग्रम वजन करून घेतले .

३) त्या नत्ररून शेगदाणे भाजून घेतले , शेगदाणे टरफले काढून        त्याचा कुट केला .

४) चिकीचे प्रमाण एकास एक घ्यावे

५) मग आम्ही वजन केलेला गुळ घेतला , त्याचे तुकडे केले व कढईत पाक करून १०० ग्रम गुल्कोज टाकले व थोडे हालवले व पाकमधी शेगदाण्याचा कुट टाकला व थोडे हलवून मिक्स केले .

६) मग ते ट्रे उतरवून घेतले , उतरवल्यानतर पसरवून घेतले लाटल्याने एकसारखे दाबून घेतले .

७) कट्टरने एका रेषेत ते कट्टर फिरवले व थोडा वेळ थड होऊन दिला मग त्याचे पार्ट काढून थंड झाले

८) पकिग मध्ये प्रत्यकी ४ चिक्या भरल्या व सिलिग केले .

निरीशन :- १) चिकी बनविताना गैस वरती लश ठेवावे

कोस्टीग :- 

अ.क्रसाहित्यवजनदरकिंमत
शेगदाणे४००८०३२
गुळ४००४०१६
गुलोक्ज१००१००१०
तेल१००८००.८०
गैस चार्ज३०२०१.३८
पकिग बॅग१२२५०२.४०
लेबल
प्यकिग
मजुरी २५%१६.७४
१०एकूण खर्च

12] केक [cake]

उद्देश :
जगभरात सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ केक आहे .


साहित्य :
मैदा १२०ग्रॅम ,कोकोपावडर १४०ग्रॅम ,बेकिंग सोडा १/२चमचा ,बेकिंग पावडर १चमचा ,बटर ५०ग्रॅम ,दूध ८०मिली ,
विपिन्ग क्रीम ५००ग्राम , डार्क कंपाउंड ३००ग्रॅम इत्यादी ,,,,


कृती :
१}मैदा आणि कोकोपावडर चाळून घ्यावे .
२}दोन्हीही एका भांड्यात कडून घ्या ,
३}घेतलेले बटर वितळवून घ्या ,
४}आणि त्या मिश्रणात टाकून घ्या ,
५}त्यांनतर थोडे थोडे दूध घालून त्याचे मिश्रण करून घ्यावे ,
६}तो पर्यंत मिश्रण करा जो पर्यंत ते एक जीव होत नाही,
७}त्यानंतर केक च्या भांड्यात हे टाकून घ्यावे ,
८}मिश्रणात हात घालू नये ,
९}हे ओव्हन मध्ये ठेऊन द्यावे ,,(ओव्हनचे तापमान १५०C ते २०० असावे .)
१०}२० मिनीट त्याला व्यवस्थित शिजू द्यावे ,
११}मग मऊ चमचमीत लुसलुशीत केक तयार आपल्याला भेटतो ,
हा आपला केक चा बेस आहे आता आपल्याला हवा तसा डिझाईन घेऊन केक ला सजवू शकतो

13) रोग आणि किडी

Jan 6, 2022 | Uncategorized

उद्देश-रोग आणि किडी. कृती-पाने जमा करणे 1-टोमॅटो-आळी लागली 2-भोपळा-बुरशी , आळी ,रोग 3-वांगे-आळी निरीक्षण-झाडांची काळजी घेणे काळजी -झाडांवर औषध मारणे रासायनिक पद्धतीने..

. प्रॉजेक्ट