TOMATO SAUCE TAYAR KARNE
उद्देश : टोमॅटो सॉस तयार करणे.
साधने : पातले , कुक्कर , स्टोव , कापड , चमचा , चाळणी , सूरी , मिक्सर , छोटे पातले इ.साहित्य : टोमॅटो , एक कांदा , लसूण , गरम मसाला , तिखट मसाला , मीठ , साखर इ.
कृती : १) टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे.
२) देटा कडील किंवा भाग कापून घेणे.
३) स्वच्छ ट्रॅक्टर पाण्यात टाकून प्रेशर कूकरमधे शिजवणे.
४) चिरलेला टोमॅटो तुंबी वस आली काढून टाकलं
५) शिजलेल्या टोमॅटो कांदा व लसुण मिक्सर मध्ये लहान करणे.
६) चाळणीत टाकून चमच्याने चालणे.
७) फाटलेल्या मध्ये टोमॅटो सॉस गरम मसाला साखर मीठ व तिखट मसाला टाकून उकलवणे.
८) पाणी संपून आटेपर्यंत उकलवने.
निरीक्षण : टोमॅटो सॉस दीर्घकाळ टिकण्यासाठी पॅक किंवा फ्रीजमध्ये ठेवने
अनु. क्र | मटेरियल | वजन | दर | किंमत |
१. | टोमॅटो | २ किलो | २५ | ५० |
२. | कांदा | ५० ग्रॅम | १० | ०.५ |
३. | लसूण | १० ग्रॅम | ८० | ०.८ |
४. | गरम मसाला | २ ग्रॅम | २००/७९ | ०.७९ |
५. | तिखट मसाला | ५ ग्रॅम | ७० | ०.३५ |
६. | मीठ | ५ ग्रॅम | १५ | ०.७५ |
७. | साखर | २०० ग्रॅम | ४० | ८ |
Total | ₹६१.१९ |
मजुरी = ६१ * २५%
= १५.५
PAV TAYAR KARNE
पाव तयार करणे
साहित्य :मैदा,यीस्ट,मीठ ,साखर ,तूप ,पाणी ,ब्रेडइन्पुर,इत्यादी …
- कृती :
1)कोमट पाण्यात साखर ,इस्ट व टाकून मिश्रण करणे .
2)मैद्याचे पीठ चाळून घ्यावे . त्या मध्ये ईस्टचे मिश्रण टाकून घ्यावे .
3) उरलेले पाणी वापरून पीठ मळून घ्यावे आणि सैलसर पिठाचा गोळा बनून घ्यावा. पीठ मऊ होईपर्यंत त्याला मळून घ्यावे
4).त्यानंतर त्या पिठाला फेरमेंटेशन करायला ठेवणे. कमीत कमी अर्धा तास न हलवता पीठ एका बाजूला ठेवणे . (आपल्या निरीक्षणात येतेकी आपण तयार केलेले पीठ फुगले आहे)त्यानंतर एक ट्रे धून घ्यावा ,त्याला तेल लावून घ्यावे .
5)त्यानंतर त्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनून घ्यावेत. ते ट्रे मध्ये व्यवस्थित ठेऊन घ्यावे . मग ते ओव्हन मध्ये २५०sc तापमानावर ठेवावे.
निरीक्षण : आपल्याला मऊ लुसलुशीत पाव अगदी बेकरीत भेटतात तसेच घरी बनवता येते.
:- रक्तगट चेक करणे
उद्देश :- रक्तगट चेक करणे .
साहित्य :lencet,’A’entigen, B entigen, ‘0’ antigen, कापूस,शिशी, स्पिरिट, .हॅन्डग्लोज
कृती :- १) सर्वप्रथम हातात हॅन्डग्लोज घालणे ..
2) पेशंटला खुर्चीवर बसवणे.
3) कापुसला स्पिरिट बोटाला लावून त्याला स्वच्छ करतात.
4)Teancet वापर करून बोटाला टोचायच.
५) काचेच्या पट्टीवर तीन पट्टीवर रक्ताचे थेंब घेणे..
‘A’ antigen, B antigen प्रत्येकी एका थबांत , दुसऱ्या D टाकावे आणि ‘D’ antigen प्रत्येकी एक थेंब ..’A’ दुसऱ्या थेंबात…’B’ तिसऱ्या थेंबात…टाकावे…
1) एका काचेच्या पट्टीने प्रत्येकी थेंब मिक्स करणे.
2) कोणाच्यात येचात गोधड्यात निर्माण ते बघावे .
3) पुढील तक्त्या प्रमाणे खतगढ़ ओळखावे.
घ्यावयाची कायजी….
1)पेशंटला आरामदायक जागी बसवावे…
2)Teancet टोचण्याआधी स्पिरिट लावावं.
3)टोचताना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
3) पुढील तक्त्या प्रमाणे खतगढ़ ओळखावे.
घ्यावयाची कायजी….
1)पेशंटला आरामदायक जागी बसवावे…
2)Teancet टोचण्याआधी स्पिरिट लावावं.
3)टोचताना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
2)शेगदाण्याची चिकी बनवणे *
उददे्श :- शेगदाण्याची चिकी बनवणे
साहित्य :- शेगदाणे , गुळ , गुल्कोज .
साधने:- कढई , गैस , चमचा , चिकी ट्रे , चिकी कट्टर .
कृती :- १) सर्व प्रथम आम्ही चिकीसाठी लागणारे साहित्य माहीत करून घेतले .
२) मग आम्ही गुळ व शेगदाणे ४०० ग्रम वजन करून घेतले .
३) त्या नत्ररून शेगदाणे भाजून घेतले , शेगदाणे टरफले काढून त्याचा कुट केला .
४) चिकीचे प्रमाण एकास एक घ्यावे
५) मग आम्ही वजन केलेला गुळ घेतला , त्याचे तुकडे केले व कढईत पाक करून १०० ग्रम गुल्कोज टाकले व थोडे हालवले व पाकमधी शेगदाण्याचा कुट टाकला व थोडे हलवून मिक्स केले .
६) मग ते ट्रे उतरवून घेतले , उतरवल्यानतर पसरवून घेतले लाटल्याने एकसारखे दाबून घेतले .
७) कट्टरने एका रेषेत ते कट्टर फिरवले व थोडा वेळ थड होऊन दिला मग त्याचे पार्ट काढून थंड झाले
८) पकिग मध्ये प्रत्यकी ४ चिक्या भरल्या व सिलिग केले .
निरीशन :- १) चिकी बनविताना गैस वरती लश ठेवावे
कोस्टीग :-
अ.क्र | साहित्य | वजन | दर | किंमत |
१ | शेगदाणे | ४०० | ८० | ३२ |
२ | गुळ | ४०० | ४० | १६ |
३ | गुलोक्ज | १०० | १०० | १० |
४ | तेल | १०० | ८० | ०.८० |
५ | गैस चार्ज | ३० | २० | १.३८ |
६ | पकिग बॅग | १२ | २५० | २.४० |
७ | लेबल | १ | ||
८ | प्यकिग | १ | ||
९ | मजुरी २५% | १६.७४ | ||
१० | एकूण खर्च |
नानकटाई तयार करणे.
उद्देश :- नानकटाई तयार करणे.
साधने : कधई , उलधन , परात , इ.
साहित्य : मैदा , डालडा , पिठीसाखर , पलेच्र , कलर इ.
कृती :
१) कढईत डालडा विकून घ्यावा.
२) एका परातीत पिठीसाखर चाळुन घ्यावे.
३) त्यानंतर गरम झालेल्या डालडा त्या टाकून घ्यावे
४) व्यवस्थित एकत्र करून घ्यावे व त्यात कलर टाकू शकतात.
५) त्यामध्ये मैदा टाकून एकत्र करून घ्यावा.
६) मिश्रण घट्ट होण्याआधी त्याला आकार द्यावा.
७) ओव्हन चे तापमान १५० ते २०० डग्री ठेवावे.
८) मग ट्रे मध्ये सर्व नानकटाई टाकून ओव्हन मध्ये ठेवावे.
बटर बनवणे .
उद्देश : बटर बनवणे .
साहित्य : जिरा , साखर , मीठ , यीस्ट , तेल इ .
साम्रगी : परात , ताट , वजनकाटा इ.
प्रमाण :
मीठ = ५ ग्राम
साखर = १० ग्राम
मैदा = ५०० ग्राम
तेल = ५ ग्राम
यीस्ट = १० ग्राम
कृती :
१) पहिली दिलेली साम्रगी वजनकाट्यावरून वजन करून घेणं
२) ओहन चे १८० तापमानातं ठेवावे .
३) पहिल एक पात्रात साखर , यीस्ट , आणि थोडे पाणी टाकून मिक्क्स १० – १५ मिनी ठेवावे .
४) दुसऱ्या पात्रात मैदा , जिरा , मीठ टाकावे .
५) थोडे मल्यांनंतर तेल टाकून ते मऊ करणे .
६) २० मी . एक पात्रात हवा बंदिस्त पात्रात ठेवणे .
७) मल्यांनंतर ट्रे ला तेल लावून पिठाचे गोळे तयार करून ठेवावे
८) ट्रे इलेक्ट्रिकल ओव्हन मध्ये १२ ते २० मि. ठेवावी .
९) १२ मि. नन्तर पलटी करून इलेक्ट्रिकल ओव्हन मध्ये ठेवावे .
Costing :
अनु. क्र | मटेरियल | वजन | दर | किंमत |
1 | मैदा | 500 kg | 30 | 300 |
2 | यीस्ट | 10 gm | 460 | 101.2 |
3 | साखर | 10 gm | 225 | 5.62 |
4 | मीठ | 5 gm | 15 | 2.25 |
5 | तेल | 100 gm | 150 | 15 |
6 | जिरा | 5 gm | 300 | 1.5 |
7 | ओव्हन चार्ज | 2 unit | 10 | 20 |
Total | 445.57 |
लेबल चार्ज | 111.25 |
एकूण लागणार खर्च | 556.82 |
एकूण बटर | 150 |
एका पावाचा खर्च | 1.2 |
योगासन व प्रामायम शिकणे .
आसने प्राणायाम
१)वज्रासन १)अनुलोम विलोम
२)भुजंगासन. २)सूर्यभेदी
३)गोमुखासन ३)भात्रिका प्राणायाम
४)पवनमुक्तासन ४)शीतली प्राणायाम
५)पश्चिमोत्तानासन
६)शलभासन
केक
उद्देश :
जगभरात सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ केक आहे .
साहित्य :
मैदा १२०ग्रॅम ,कोकोपावडर १४०ग्रॅम ,बेकिंग सोडा १/२चमचा ,बेकिंग पावडर १चमचा ,बटर ५०ग्रॅम ,दूध ८०मिली ,
विपिन्ग क्रीम ५००ग्राम , डार्क कंपाउंड ३००ग्रॅम इत्यादी ,,,,
कृती :
१}मैदा आणि कोकोपावडर चाळून घ्यावे .
२}दोन्हीही एका भांड्यात कडून घ्या ,
३}घेतलेले बटर वितळवून घ्या ,
४}आणि त्या मिश्रणात टाकून घ्या ,
५}त्यांनतर थोडे थोडे दूध घालून त्याचे मिश्रण करून घ्यावे ,
६}तो पर्यंत मिश्रण करा जो पर्यंत ते एक जीव होत नाही,
७}त्यानंतर केक च्या भांड्यात हे टाकून घ्यावे ,
८}मिश्रणात हात घालू नये ,
९}हे ओव्हन मध्ये ठेऊन द्यावे ,,(ओव्हनचे तापमान १५०C ते २०० असावे .)
१०}२० मिनीट त्याला व्यवस्थित शिजू द्यावे ,
११}मग मऊ चमचमीत लुसलुशीत केक तयार आपल्याला भेटतो ,
हा आपला केक चा बेस आहे आता आपल्याला हवा तसा डिझाईन घेऊन केक ला सजवू शकतो .
मोरिंगा चिकी तयार करणे
उद्धेश : मोरिंगा चिकी तयार करणे
साहित्य :शेंगदाणे ,तीळ ,जवस. ,मोरिंगा पावडर ,तूप,गुल, गॅस ,मिक्सर ,प्लेट ,चाकू ,कढई.
कृती :१ शेंगदाणे कढईत भाजून घेणे .
२ जवस व तीळ भाजून घेणे .
३ शेंगदाणे, जवस ,तीळ,मिक्सरमध्ये बारीक करून घेणे .
४ ते मिश्रण एकत्र मिक्स करणे .
५ कढईत गुल टाकून तो वितळवणे .
६ गुल वितळल्यावर त्यात शेंगदाणा ,तीळ ,जवस, व मोरींग पावडर टाकून मिक्स करणे .
७ एकाद्या भांड्याला तूप लावून तयार झालेले मिश्रण टाकून त्याला लाटून हवा त्या आकारात तुकडे करा .
पिझ्झा तयार करणे
मैदा -१ कप
ईस्ट -६ ग्राम
बटर -३० ग्राम
साखर -३ tsp
मीठ – 1\2 tsp
तेल 1 tsp
हे सर्व एक जिऊ करून घेणे .
आपल्या ट्रे ला तेल लावून घेणे आपले तयार झालेले बेस
project.
पनीर तयार करणे.
पनीर बनविण्याची पद्धत
एका स्वच्छ पातेल्यामध्ये स्वच्छ, निर्भेळ आणि ताजे सहा ते आठ लिटर विशेषतः म्हशीचे दूध घ्यावे. हे दूध 82 अंश से. तापमानावर पाच ते आठ मिनिटे तापवावे. त्यानंतर दुधाचे तापमान 70 अंश से.पर्यंत कमी करावे. या तापमानावर दुधात एक किंवा दोन टक्के तीव्रता असलेले सायट्रिक आम्ल बारीक धारेने सोडावे. सायट्रिक आम्लाऐवजी लिंबाचासुद्धा उपयोग करता येतो. सायट्रिक आम्लामुळे दूध लगेच नासते. अशा फाटलेल्या किंवा नासलेल्या दुधातून बाहेर येणारे हिरवट निळसर पाणी जेव्हा दिसू लागेल, त्याक्षणी सायट्रिक आम्ल टाकणे बंद करावे. नंतर दुसऱ्या एका स्वच्छ पातेल्याच्या तोंडावर तलम किंवा मखमलीचे कापड बांधावे. त्यावर पहिल्या पातेल्यातील दूध ओतावे. कापडावर छन्ना (पाणी वगळता उरलेले घनपदार्थ) जमा होईल. वेगळा केलेला छन्ना लगेच लाकडी पेटीत (पनीर दाब पेटी) कापडासहित ठेवावा. त्यानंतर लाकडी पेटी वर हळूहळू 25 ते 30 किलोग्रॅम वजन 15 ते 20 मिनिटे ठेवावे. त्यानंतर तयार झालेले पनीर बाहेर काढून पाच ते आठ अंश से. तापमान असलेल्या थंड पाण्यात तीन ते चार तास ठेवावे. थंड पाण्यातून काढून लाकडी फळीवर पाणी निघण्यासाठी थोडा वेळ ठेवावे. म्हशीच्या दुधापासून (सरासरी स्निग्धांश सहा टक्के) दुधाच्या 20 ते 22 टक्के पनीर तयार होते. गाईच्या दुधापासून (सरासरी स्निग्धांश 3.5 ते 4 टक्के) सरासरी 16 ते 18 टक्के पनीर तयार होते, परंतु गाईच्या दुधापासून तयार केलेले पनीर मऊ असते, त्यामुळे त्या पनीरला बाजारात म्हशीच्या दुधापासून तयार केलेल्या पनीरच्या तुलनेत कमी मागणी असते.