शेंगदाणा चिक्की तयार करणे
उद्देश :-चव चांगली येते .तसेच साखर चे प्रिझव्हेशन हे|
अन्न पदार्थ टिकण्यास मदत करते . त्यामुळे पदार्थ जास्त काळ टिकतो .
साहित्य :-शेंगदाणा ,किंवासाखर, तेल इत्यादी .
साधने :-कढई ,वजन काटा ,पॊकींग बॅग ,ताट ,कलथा .,किक्की ट्रे ,रोलर ,कटर ,लायटर ब्रश इत्यादी
प्रमाण :-शेंगदाणा =७५० ग्राम
साखर =३५० ग्राम
तेल ५ मिल
कृती :-
१)आम्ही पहिल्यादा दिलेली साम्रगी वजन काटा यावरून वजन करून घेणे .
२)गूळ छोटा -छोटा कापूण घेणे
३)शेंगदाणा भाजून झाल्या नंतर तांब्याच्या सायने साल काढणे .
४)कढई मध्ये गूळ टाकून १५ते २० मिनिट ताक तयार करणे .
५)ताक झाल्यावर शंगदाने त्यामध्ये टाकून मिक्स करणे .
६)चिक्की ट्रे मध्ये काढून रोलरच्या सायने लाटून घेणे .
७)कटर ने कट करून प्याकिंग करणे .
निरीक्षण :-चिक्कीचा पाक करताना व्यवस्थीत पाक करावा . पाक हा गोळीबंद झाला कि नाही
हे पाण्यात पाकाचा एक थेंब टाकून चेक करावा पाण्यात पाक टाकले . असताना गुळाच्या पाकची
गोळा तयार झाली पाहिजे . पाक हा नेहमी मिडीयम प्लेवर करावा . चिक्की ट्रे मध्ये टाकल्यावर लगेचच
लाटून घ्यावे . मिश्रण थंड झाल्यावर लाटता येत काकरीत होत नाही .हे लक्षात घ्यावे
त्याचे फायदे :
१)शेंगदाणा चिक्की मध्ये गुळ ,शेंगदाणे असल्यामुळे मिळणारे उपयुक्त घटक प्रोटीन कॅलरीज ,सिंग्ध घटक जास्त प्रमाणात मिळतात .
कॉस्टिंग काढणे
मटेरियल | वजन | दर /kg | किंमत |
शेंगदाणा | 350gm | 100 | 35 |
गुळ | 350gm | ४४ | १५ |
तेल | ५ ml | 150 | ०.७५ |
गॅस | ३० gm | 900 | 27 |
पॅकिंग | १ | ४० | ०.१६ |
एकूण मटेरिअल कॉस्ट=77.91
मजूरी=25%=19.47
एकूण किंमत=97.38
बटर तयार करणे
उद्देश :- बटर तयार करणे
साहित्य :- जिरा , मीठ , मैदा , साखर , यीस्ट , तेल इ .
साधने :– परात , वजन काटा , इलेक्ट्रिक ओहन मशीन , ट्रे इ .
कृती :- १) पाहिलं दिलेल्या वजनानुसार साहित्याचे वजन करून घेणे .
२) पाहिलं एका पात्रात साखर यीस्ट आणि टाकून मिक्स करून ३० ते ४० मिनिट ठेवणे .
३)एका पातेल्यात मैदा , जिरा , मीठ टाकणे .
४) ते चांगले मिक्स करून घेणे नंतर त्याच्यात टाकून मळून घेणे थोडे पाणी टाकून .
५) थोडे मलल्यानंतर तेल टाकून मळून मऊ करावे .
६) ते अर्धा तास एका ट्रे किंवा टोपामध्ये झाकून ठेवावे .
७) अर्ध्या तास नंतर बटर ओहन मध्ये १५ ते २० मिनिट ठेवणे .
८) ते झाल्यावर पुन्हा उलटे करून ओहन मध्ये ५ ते १० मिनिट ठेवणे .
कॉस्टिंग काढणे
अ . क्र | मटेरीअल | वजन | दर | किंमत |
1 | मैदा | 500 gm | 30 | 15 |
2 | यीस्ट | 10 gm | 160 | 4.6 |
3 | साखर | 15 gm | 40 | 0.6 |
4 | मीठ | 5 gm | 15 | 0.75 |
5 | जिरा | 5 gm | 300 | 1.5 |
6 | तेल | 5 gm | 150 | 0.75 |
7 | लाईट बिल | 2 unit | 10 \ unit | 20 |
एकूण = | 42.5 | |||
मजुरी २५% = | 10.6 | |||
एकूण किंमत = |
नानकट तयार करणे
उद्देश :- नानकट तयार करणे
साहित्य :- मैदा , पिठी साखर , डालडा , फूड कलर , प्लेवर
साधने :- वजन काटा , परत , नानकट साचा , ओहन मशीन , हॅन्ड ग्लोज , गेस , कढई इ .
कृती :- १) दिलेल्या वजनानुसार मटेरिअलचे वजन काट्यावर प्रमाणात वजन करून घेणे .
२) मैद्याचे पीठ चालून घेणे .
३)गैसवर कढाई ठेवून डालडा करून वितळवणे आणि पिठामध्ये पिठी साखर , प्लेवर , फूड कलर टाकून घेणे .
४)पीठ परतामध्ये घेऊन त्यामध्ये डालडा मिसळणे आणि मग ते मिसळून घेणे .
५) नानकात साच्यामध्ये ते घेऊन नानकट साच्याने नानकट बनवून एका ट्रे मध्ये ठेवणे .
६) ट्रे ओहन मशीनमध्ये प्रमाणात टेम्परेजर लावून २० ते २५ मिनिट ठेवणे .
७) नंतर ते काढून नानकट बाहेर काढणे .
कॉस्टिंग काढणे
अ . क्र | मटेरीअल | वजन | दर | किंमत |
1 | मैदा | 250 gm | 30 | 7.5 |
2 | पिठी साखर | 150 gm | 44 | 6.6 |
3 | डालडा | 150 gm | 120 | 18 |
4 | फूड कलर | 1 ml | 37 | 20 ml | 3.7 |
5 | प्लेवर | 2 ml | 49 | 20 ml | 2.45 |
6 | लाईट बिल | 0.5 unit | 10 / unit | 5 |
एकूण = | 43.25 | |||
मजुरी २५% = | 10.80 | |||
एकूण किंमत = | 54.05 |
550 ग्रॅम नानकटाई बनवण्यासाठी येणारा खर्च =54.05Rs
पाव तयार करणे
उद्देश :-मऊ पाव तयार करणे
साहित्य :-मैदा ,यीस्ट ,साखर ,मीठ ,तेल ,लाईट बिल .
साधने :-ओहन ,आटा मेकर ,टोप ,पावाचे ट्रे इ .
कृती :-१)पहिले दिलेली सामग्री वजन काठा वजन करू
२)पीठ चाळून घेणे व आटा मेकरमध्ये यीस्ट साखर मिक्स केलेलं टाकून घेणे
त्यानंतर पिठात मीठ टाकून ते आटा मेकर मळणे . थोड्या वेळाने तेलात मळवून घेणे .
३)ओहन निश्चित तापनमान सेट करणे व गरम करत ठेवणे .
४)नंतर मळलेल्या पीठचे गोळे बनवणे . ट्रे तेल लावणे आणि ट्रे मध्ये थोड्या अंतरावर ठेवणे .
योगासन व प्रामायम शिकणे .
आसने प्राणायाम
१)वज्रासन १)अनुलोम विलोम
२)भुजंगासन २)सूर्यभेदी
३)गोमुखासन ३)भात्रिका प्राणायाम
४)पवनमुक्तासन ४)शीतली प्राणायाम
५)पश्चिमोत्तानासन
६)शलभासन
रक्तगट तपासणे..
उद्देश :- रक्तगट चेक करणे .
साहित्य :lencet,’A’entigen, B entigen, ‘0’ antigen, कापूस,शिशी, स्पिरिट, .हॅन्डग्लोज
कृती :- १) सर्वप्रथम हातात हॅन्डग्लोज घालणे ..
2) पेशंटला खुर्चीवर बसवणे.
3) कापुसला स्पिरिट बोटाला लावून त्याला स्वच्छ करतात.
4)Teancet वापर करून बोटाला टोचायच.
५) काचेच्या पट्टीवर तीन पट्टीवर रक्ताचे थेंब घेणे..
‘A’ antigen, B antigen प्रत्येकी एका थबांत , दुसऱ्या D टाकावे आणि ‘D’ antigen प्रत्येकी एक थेंब ..’A’ दुसऱ्या थेंबात…’B’ तिसऱ्या थेंबात…टाकावे…
1) एका काचेच्या पट्टीने प्रत्येकी थेंब मिक्स करणे.
2) कोणाच्यात येचात गोधड्यात निर्माण ते बघावे .
3) पुढील तक्त्या प्रमाणे खतगढ़ ओळखावे.
घ्यावयाची कायजी….
1)पेशंटला आरामदायक जागी बसवावे…
2)Teancet टोचण्याआधी स्पिरिट लावावं.
3)टोचताना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
BLACK FOREST
उद्देश : चॉकोलेट केक.
साहित्य -मेद ,कोको ,पावडर ,पिठीसाखर ,बेकिंग ,सोडाबेकिंग पावडर मिल्क ,बट्ट ,तूपसाधने -केक बनवण्याचे भाडे पँचुला ,नजक पॅपिग पँग
1)केकठेवण्यासाठी स्टँडकृती मैदा चाळून ह्या
२]मैदा व कोकोनटपावडर एका मिशन केले.
३]फेटलेल्या तुपाला चकाकी आली पाहिजे तयात पिठीसाखर मिसळून मिशनएकजीव करावे .
४]नंतर केक च्या भाड्यात ठेवावे ते केलेले स्वर मिशन त्या भाड्यात ठेवा ते केलेले.
५]व्हा ओव्हनक टाइम सेट करून ह्यवा आणि मग ते ठेवून हायवे६]मग केककची मलाई बनवून ह्यावी.
७] ओव्हन मद्ये ठेवलेला केक कडवा ..
८]मऊ चमचमीत लुशी लुशी केक आपला तयार झालेला मिळेल.
आलेपाक तयार करणे
साधन :
गॅस , कढई , ताट , पक्कड , वाटी , चाकू , मिक्सर , उलाथन
साहित्य:
- आले सोलून व चिरून – १०० ग्रॅम .
- गुळ – २०० ग्रॅम .
- इलायची पावडर – ५ ग्रॅम
- साजूक तूप – १ छोटा चमचा ( ५ ग्रॅम )
कृती :
१) बारीक केलेले आले व कापलेला गुळ मिक्सरमध्ये गुळगुळीत बारीक वाटून घ्यावे .
२) एक ताट घेऊन त्याला तूप लावून घेणे .
एक जाड बुडाच्या किंवा नॉन – स्टिक पॅनमध्ये वाटलेले आले , गूळ आणि आलं पेस्ट एकत्र करा .
३) मंद आचेवर गॅस वर ठेऊन सतत हलवत रहा . हळूहळू गूळ विरघळून घट्ट होऊ लागेल . त्यात इलायची पावडर घालावी .
४) लक्षपूर्वक हलवत रहा . मिश्रण भांड्याच्या कडेपासून सुटू लागेल . याचा अर्थ ते व्यवस्थित तयार झाले . गॅस बंद करावा .
५) मिश्रण ताटात घेऊन एका वाटीला खालच्या बाजूने तूप लावून मिश्रण ताटात एक सारखे पसरून घ्यावे .
६) चाकुच्या मदतीने चौकीनी काप करून घ्यावे . थंड झाल्यावर त्याच्या वडया कराव्यात .
७) सर्व वड्या एक स्वच्छ हवा बंद बरणीत भरून ठेवावे .
आले वडी शरीराला होणारे फायदे : –
- सर्दी खोकल्यावरील गुणकारी औषध म्हणून प्रचलित आहे.
- कफ नाशक , पित्त नाशक म्हणून गुणकारी आहे .
- पचन क्रिया सुधारण्यासाठी उपयोगी ठरते .
- भूक वाढवण्यास मद्दत करते .
- अपचन , करपट ढेकर जिभेला चव नसणे यावर आले पाक वडया उपयुक्त ठरतात .
- आयर्न जास्त प्रमाणात मिळते .
- तापावर सुद्धा आले पाक गुणकारी ठरते .
वेक्तीगत स्वच्छ्ता
हात धुवणे
रोग आणि आजार
अन्न पदार्थातील कॅलरीज मोजणे
सॉस तयार करणे
प्रथमोपचार म्हणजे काय
मानवी शरीराची कॅलरीज मोजणे
रक्तगट
टोमॅटो सॉस तयार करणे
क्लिनिक थर्मामीटर का प्रयोग
नाडी स्पंदन दर रिकर्ड करणे
हिमोग्लबीन
प्राथमिक उपचार
कच्या पपई पासून केंडी बनवणे
आले पाक वडी बनवणे
O R S तैयार करणे
PIZZA 🍕🧆 बनवणे
चॉकलेट केक बनवणे
खाद्य मिळवट
ज्याम तयार करणे