1)मोरिंगा चिक्की तयार करणे .
साहित्य :-शेंगदाणे ,गूळ,तूप,गॅस ,पॅकिंग बॉक्स ,स्टिकर ,जवस ,तीळ ,चिक्की कटर ,लाटणी ,ट्रे इ .
कृती :-1)सुरुवातीला जवस 80 ग्रॅम ,तीळ 120 ग्रॅम व मोरिंगा powder ग्रॅम घेतली .
2)त्यांचे मिश्रण करून घेतले .
3)त्यानंतर 300 ग्रॅम गूळ घेतले . व 300 ग्रॅम जवस +तीळ +मोरिंगा powder चे मिश्रण घेतले .
4)त्यानंतर कढईत 300 ग्रॅम गूळ टाकून त्याचा पाक तयार करून घेत ठीला .
5)त्या पाकात वरील सर्व मिश्रण टाकले व ढवळून घेतले . नंतर ट्रे व लाटणीला तेल लाऊन घेतले .
6)आणि ते मिश्रण लाटणीने लाटून घेतले व चिक्की कटरने कट करून घेतले . व पॅकिंग बॉक्समध्ये पॅकिं
ग केले .
कॉस्टिंग
अ. क्र | मटेरियल | वजन | दर /किलो | किंमत |
1) | शेंगदाणे | 300 ग्रॅम | 120 | 6 |
2) | गूळ | 300 ग्रॅम | 45 | 13.5 |
3) | तूप | 25 ग्रॅम | 620 | 15.5 |
4) | गॅस | 30 ग्रॅम | 1100 | 2.3 |
5) | पॅकिंग बॉक्स | 4 बॉक्स | 5 | 20 |
6) | स्टिकर | 4 | 1 | 4 |
7) | जवस | 80 ग्रॅम | 80 | 6.4 |
8) | तीळ | 120 ग्रॅम | 120 | 14.4 |
9) | मोरिंगा पाऊडर | 20 ग्रॅम | 600 | 12 |
10) | मजुरी 25% | 23.52 | ||
एकूण | 117.62 |
2)शेंगदाणा चिक्की तयार करणे .
साहित्य :-शेंगदाणे ,गूळ ,साखर ,तेल ,ट्रे ,चिक्की कटर ,लाटणी ,सूरी ,गॅस ,पॅकिंग बॉक्स इ .
कृती :-1)सर्वप्रथम गॅस पेटवून त्यावर कढई ठेऊन त्यात 300 ग्रॅम शेंगदाणे भाजून घेतले .
2)शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यांच्या साली काढून ते बारीक केले .त्यानंतर कढईत 300 ग्रॅम गूळाचा पाक केला
3)त्या पाकात शेंगदाणे टाकून ते मिश्रण ढवळून घेतले . आणि ते मिश्रण ट्रे वर घेऊन लाटणीने लाटून घेतले .
4)व चिक्की कटरने कट करून चिक्क्या तयार केल्या .
5) त्यानंतर पॅकिंग बॉक्समध्ये 200 ग्रॅम चिक्क्या भरल्या . असे आम्ही 6 बॉक्स चिक्किचे तयार केले .
कॉस्टिंग
अ . क्र | मटेरियल | वजन | दर /किलो | किंमत |
1) | शेंगदाणे | 300 ग्रॅम | 120 | 36 |
2) | गूळ | 280 ग्रॅम | 45 | 12.6 |
3) | तूप | 5 ग्रॅम | 620 | 3.1 |
4) | गॅस | 30 ग्रॅम | 1100 | 2.3 |
5) | पॅकिंग बॉक्स | 2 बॉक्स | 10 | 10 |
6) | स्टीकर | 2 | 2 | 2 |
7) | मजुरी 25% | 15.19 | ||
एकूण | 81.19 |
3)तिळाची चिक्की तयार करणे .
साहित्य :-तीळ , साखर ,गॅस ,कढई ,ट्रे ,चिक्की कटर ,लाटणी ,पॅकिंग बॉक्स ,डाळदा इ .
कृती :-1)सुरुवातीला साखर व तीळ समप्रमाणात वजन करून घेतले . नंतर कढईत साखर घेतली व गॅस पेटवला .
2)साखरेचा पाक करून घेतला . त्या पाकात बारीक केलेले तीळ टाकले . व ते मिश्रण ढवळून घेतले .
3)त्यानंतर ट्रे ,लाटणी व कटरला तेल लाऊन घेतले . आणि ते मिश्रण ट्रे वर घेऊन लाटून घेतले .
4)व चिक्की कटरने कापून चिक्क्या तयार केल्या .
5)नंतर पॅकिंग बॉक्समध्ये पॅकिंग केल्या .
कॉस्टिंग
अ . क्र | मटेरियल | वजन | दर /किलो | किंमत |
1) | साखर | 250 ग्रॅम | 37 | 9.25 |
2) | तीळ | 250 ग्रॅम | 120 | 30 |
3) | गॅस | 30 ग्रॅम | 1100 | 2.3 |
4) | तूप | 5 ग्रॅम | 620 | 3.1 |
5) | पॅकिंग बॉक्स | 2 बॉक्स | 5 | 10 |
6) | लेबल | 2 | 1 | 2 |
7) | मजुरी 25% | 14.16 | ||
एकूण | 70.81 |
4)चिंचेचा सॉस तयार करणे .
साहित्य :-चिंच ,गूळ ,मिरची पावडर ,काळे मीठ ,गरम मसाला ,गॅस इ .
कृती :-1)सुरुवातीला चिंचा साफ करून घेतल्या . नंतर 1 लीटर पाण्यात 1 kg चिंच टाकून उकळून घेतल्या .
2)नंतर चिंचेच्या पल्कमध्ये 3 kg गूळ टाकले . व ते मिश्रण ढवळून घेतले .
3)त्यानंतर ते मिश्रण गॅसवर ठेवले . त्या मिश्रणात 30 ग्रॅम मिरची पावडर ,100 ग्रॅम काळे मीठ ,आणि 20 ग्रॅम गरम मसाला टाकले व ढवळून घेतले .
4)नंतर ते मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवले . आणि थंड झाल्यावर पॅकिंग करून किचनला विकले .(4
.8 kg )
कॉस्टिंग
अ. क्र | मटेरियल | वजन | दर /किलो | किंमत |
1) | चिंच | 1 kg | 80 | 80 |
2) | गूळ | 3 kg | 45 | 135 |
3) | मिरची पावडर | 30 ग्रॅम | 425 | 12.75 |
4) | काळे मीठ | 100 ग्रॅम | 50 | 5 |
5) | गरम मसाला | 20 ग्रॅम | 500 | 10 |
6) | गॅस | 90 ग्रॅम | 1100 | 99 |
7) | मजुरी 25% | 85.43 | ||
एकूण | 427.18 |
5)पाव तयार करणे .
साहित्य :-मैदा ,यीस्ट ,मीठ ,तेल ,ब्रेड इम्प्रूवेअर ,गॅस,इ .
कृती :-1)सुरुवातीला 7 kg मैदा घेऊन ,यीस्ट व पाणी एकत्र करून ठेवले . मैदयात चवीनुसार मीठ घातले .
2)त्यानंतर ब्रेड इम्प्रूवेअर टाकले .यीस्ट तयार झाल्यावर ते मैदयात टाकून व्यवस्थित पीठ मळून घेतले .
3)त्यानंतर ट्रेला तेल लाऊन घेतल्यानंतर पावाचे गोळे तयार करून 30 मिनिटासाठी फुगवण्यासाठी ठेवले .
4)त्यानंतर ट्रे ऑव्हन मध्ये ठेवले . पाव बेक करण्यासाठी 250 c तापमानाच्यावरती तापमान सेट केले .
5)पाव बेक झाल्यानंतर त्यावर तेल लाऊन घेतले व थंड झाल्यावर उलटे करून घेतले .
6)7 kg मैदापासून 210 पाव तयार केले .
कॉस्टिंग
अ क्र | मटेरियल | वजन | दर/किलो | किंमत |
1) | मैदा | 7.5 kg | 35 | 262.5 |
2) | यीस्ट | 200 ग्रॅम | 500 | 100 |
3) | मीठ | 100 ग्रॅम | 15 | 1.5 |
4) | ओव्हन चार्ज | 1 यूनिट | 10 | 10 |
5) | ब्रेड इम्प्रूवेअर | 20 ग्रॅम | 50 | 50 |
6) | तेल | 100 ml | 130 | 13 |
7) | मजुरी 25% | 109.25 | ||
एकूण | 546.25 |
6)बटर तयार करणे .
साहित्य :मैदा ,साखर,यीस्ट ,बटर,तूप, इ.
कृती:-1)सर्वप्रथम 500ग्रॅम मैदा ,10ग्रॅम यीस्ट ,10ग्रॅम साखर आणि 30ग्रॅम बटर मोजून घेतले .
. 2)मग यीस्ट+साखर पाण्यात टाकून मिश्रण तयार केले .ते मिश्रण मैदयात टाकले व मैदयाचे पीठ मळून घेतले .
. 3)त्या पिठात बटर वितळवून टाकले .आणि ते पीठ पुन्हा मळून घेतले.
. 4)मळून झाल्यावर 30 मिनिटे फरमेंटेशनसाठी ठेवले .
. 5)त्यानंतर मग पीठ फुगल्यानंतर त्या पिठापासून छोटे गोळे तयार केले .आणि ते पुन्हा फरमेंटेशसाठी ठेवले .
. 6)त्यानंतर ते पिठाचे गोळे ओव्हनमधे ठेऊन 250 तापमानाला बेक केले .आणि बटर तयार केले .
कॉस्टींग :-
7)Ors तयार करणे.
साहित्य :-पाणी, साखर, मीठ, गॅस, इ.
कृती :-1)1लिटर पाणी घेतले.
2)ते पाणी उकळून घेतले.
3)उकवलेले पाणी थंड करून घेतले.
4)त्यानंतर त्या पाण्यात अर्धा चमच मीठ +6 चमच साखर टाकली.
5)अशाप्रकारे ors तयार केली.
निरीक्षण :- 1)जुलाब सारख्या आजारांना दूर करते .
2)शरीरातील पाणी rehydrat होत .
3)जिम करताना वापर.
8) पाणी परीक्षण करणे .
साहित्य :वॉटर टेस्ट बॉटल्स, वही,पेन ,टेस्ट पेपर, इ.
कृती :-1)दोन वॉटर टेस्ट बॉटल घेतल्या .
. 2)त्या दोन्ही बॉटल मद्ये टेस्ट पेपर टाकला.
. 3)एका बॉटल मद्ये किचन चे पाणी टाकले आणि दुसऱ्या बॉटल मद्ये ड्रीम हाऊसचे पाणी टाकले .
. 4)आणि त्या दोन्ही बॉटलवर तारीख आणि वेळ लिहिली.
9)रक्तदाब तपासणे .
रक्तदाब म्हणजे काय ?
आपल हृदय शुद्ध रक्त करून धमन्यांमार्फत पाठवले जाते ,तेव्हा तिथे दाब निर्माण होतो ,त्या दाबास रक्तदाब म्हणतात .
रक्तदाबचे दोन प्र कार :-
1)उच्च रक्तदाब .
2)कमी रक्तदाब .
निरीक्षण :-
1)उच्च रक्तदाब हा 140/90 mm/hg असतो .
2)कमी रक्तदाब हा 120/80 mm/hg असतो .
१०) प्राथमिक उपचार
साहित्य :- सेफ्टी पिन २) बँडेज ३ हँग्लोज ४) कात्री ५) थर्मामीटर ६ मास्क ७) बॅटरी ८) आयोडीन ९) डेटॉल १०) सेप्रामाइसिक ११) हायड्रोजन १२)) कापूस १३) जखम पट्टी. इत्यादी इत्यादी
उद्देश:-हे आपले जीव वाचवतो २) व दुःखीत पद्धतीला मदत होते ३) दुःख कमी करते
नियम:- शांत राहण्यासाठी प्रयास करायचा २) गर्दी कमी करावी ३) ॲम्बुलन्स ला कॉल करावा
११):-टोमॅटो सॉस तयार करणे
साहित्य:- १० kg
टोमॅटो पाणी गॅस इत्
१२):- प्रात्यक्षिकाचे नाव:- आवळा कॅन्डी तयार करणे.
साहित्य:- आवळा. हिग साखर ब
रणी पाणी गॅस इलायची पावडर इत्यादी..
१३):- प्रात्यक्षिकाचे नाव:- मानवी कांकल तंत्र
*कांकाल तंत्राचे काम
रणी पाणी गॅस इलायची पावडर इत्यादी..
१३):- प्रात्य
१) शरीराला आकार देणे.
२) शरीरातील आतील भागातील संरक्षण
३) शरीरातील गती प्राप्त करणे.
*कंकालाचे प्रकार:-
१) बाह्य कंकाल:- शरीराच्या बाहेरील येईल कंकालाचे बाह्य कंकाल म्हणतात. हा शरीरातील बाहेर विभागाचे संरक्षण करतो.
२):- आ तांत्रिक कंकाल:- शरीराचे आतील कंकालाल आ त्रिक अंकल म्हणतात. शरीराच्या मुख्य सपने चा निर्माण करतात.
- *शरीरातील काही हांडा विषयी माहिती.
- १):- फिमर.
- हांडाचा प्रकार:- शरीरातील लांब व उंच हांड.
स्थान :- मांडी मध्ये असते
२):- टिबी या
हांडाचा प्रकार:- शरीरातील लांब हंडा
स्थान:- पोटामध्ये असते.
३):- फी बुला
हांडांचा प्रकार:- लांब हाड.
स्थान:- गुडघ्याच्या खालील बाजूस
१४) प्रात्यक्षिक चे नाव :- चॉकलेट तयार करणे
साहित्य:- साखर कोको
पावडर दूध पावडर बटर दूध फ्रिज गॅस इत्यादी
flow chart:- चॉकलेट बटर वितळणे साखर+कोको पावडर+दूध +हेनिला फ्लेवर टाकून मिश्रण करणे
मिश्रण पूर्ण पातळ करणे मिश्रण चॉकलेट compound मध्ये आणने.
फ्रीजला. ठेवणे कड्क होण्यासाठी
पॅकिंग करणे
15) प्रात्यक्षिकाचे नाव रक्तगट तपासने
साहित्य. स्पिरीट कापूस कॉटन स्लाईट. काचपेटी इत्यादी.
कृती.1 सुरुवातीला उजव्या हाताचे करंगळी शेजारीला बोटाला स्ट्रीट लावून निर्जंत का केले
2. त्यानंतर. लेन्स लेन्स स्टेज च्या साह्याने टोचले.
3. मग काचपेटीवर रक्ताचे तीन थेंब घेतले.
3. पहिल्या थेंबात anti..A दुसऱ्या थेंबात Anti.B आणि तिसऱ्या थेंबात Anti D एक थेंब टाकले. त्यानंतर ते थेंबाच निरीक्षण करणे
रक्तगट माहिती. असणे का गरजेचे
1. रक्तदान 2. अपघात 3 गरोदर बाईला गरज असते 4 स्वतःला गरज असल्यास
नाव . संजना जगन वाजे 2. आरती रामू काठ्या
शिक्षकाचे नाव . रेश्मा हवालदार
प्रोजेक्ट चे नाव . पुरण तयार करणे
साहित्य.चना डाळ, गूळ, साखर, इलायची पावडर, गॅस इत्यादी
16] उद्देश : पिझ्झा तयार करणे
साहित्य: साखर मिल्क पावडर बटर टोमॅटो सॉस आला पेस्ट टोमॅटो सॉस शिमला मिरची
कृती: सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा करणे
2) त्यानंतर 120 gm मैदा घेतला मिस्टर अधिक सागर
3) मैदान बटर आणि पीस टाकली आणि ते मिश्रण मळून घेतली त्याच पिठाचा गोळा तयार केला
4) व तो 30 मिनिटे ठेशन साठी ठेवली
5) त्यानंतर कांदा टोमॅटो शिमला मिरची कापून घेतली
6) फेमिटेशन झालेल्या पिठापासून तिचा या बेसन तयार केले
7) त्यानंतर चवीनुसार मीठ टाकले
17] उद्देश : केक तयार करणे
साहित्य : प्रीमीस पावडर केक ऱीन सपोला जॅम पाणी क्रीम पिशव्या इत्यादी
कृती : 1)सर्वप्रथम 300gm प्रीमीस पावडर घेतली 200 एम पाणी टाकले
आशा प्रकारे आमही केक बनवला
केक बनवण्यासाठी आलेली कोस्टीग