1. मोजमाप

1kg = 1000g

0.50kg = 500g

0.25kg = 250g

0.75kg =750g

1लिटर = 1000 मिली लिटर

1 मिली लिटर =1000 मायक्रोलिटर

0.50 लिटर = 500 मिली लिटर

0.25 लिटर = 250 मिली लिटर

0.75 लिटर = 750 मिली लिटर

1 inch = 2.5 cm

1 feet = 30cm

1 feet = 12 inch

5.5 feet = 162.5cm

2.शेंगदाणा चिक्की तयार करणे

उद्देश = शेंगदाणा चिक्की तयार करणे

साहित्य = शेंगदाणा, गूळ, साखर, ट्रे, चिक्की कटर, लाटनी, वजन काटा, सुरी, गॅस, पॅकिंग बॉक्स, इ…

कृती :-1)सर्वप्रथम गॅस पेटवून त्यावर कढई ठेऊन त्यात 300 ग्रॅम शेंगदाणे भाजून घेतले .

2)शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यांच्या साली काढून ते बारीक केले .त्यानंतर कढईत 300 ग्रॅम गूळाचा पाक केला

3)त्या पाकात शेंगदाणे टाकून ते मिश्रण ढवळून घेतले . आणि ते मिश्रण ट्रे वर घेऊन लाटणीने लाटून घेतले .

4)व चिक्की कटरने कट करून चिक्क्या तयार केल्या .

5) त्यानंतर पॅकिंग बॉक्समध्ये 200 ग्रॅम चिक्क्या भरल्या . असे आम्ही 6 बॉक्स चिक्किचे तयार केले .

कॉस्टिंग

Exif_JPEG_420

3.मोरींगा चिक्की तयार करणे

साहित्य -: शेंगदाणा, गूळ, तुप, पेकिग बॉक्स, स्टिकर, जवस, तीळ, चीक्की कटर, लाटनी , ट्रे.

कृती -: 1) सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा करून घेतल.

2) त्यानंतर जवस 80gm व तीळ120gm व मोरींग पावडर 20gm घेतल.

3) व त्याचे मिश्रण करून घेतल.

4) त्यानंतर 300gm गुळ घेतला व जवस +तीळ + मोरिंगा पावडर मिश्रण घेतल.

. 5) त्यानंतर कढईत 400gm गुळ टाकून त्याचा पाक करून घेतला.

लाडून झाल्यावर चिक्की कटरने कट करून घेतल व पेकिंगबॉक्स 2 box 153.50gm चिक्की तयार केली.

मोरिंग चिक्की कॉस्टिंग

4. नान कटाई तयार करणे.

साहित्य -: मेदा, डालडा, पिटीसाखर, साखर ट्रे,तेल.

साधने -: ओव्हन

कृती -: सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले.

2) त्यानंतर 350gm डालडा घेऊन तो वितलवला आणि त्यामध्ये पिठीसाखर 350gm चाळून टाकली.

3) नतर त्यात 500gm मैदा टाकला व फलेवर 5ml टाकले.

5. तिळाची चिक्की तयार करने.

साहित्य-: तीळ, साखर, गॅस, कटर, ट्रे, चिक्की पावडर ,लाटणे ,पॅकिंग बॉक्स ,डालडा.

1) सर्वप्रथम प्रथम साहित्य गोळा केले.

2) त्यानंतर तील व साखर समान प्रमाणात वजन करून घेतले तीळ 250gm व साखर 250gm.

3) नंतर कडे साखर घेतली व गॅस पेटवला साखरेचा पाक करून घेतला.

4) त्या पाकात बारीक केलेल्यातील टाकला व ते मिश्रण का हलवून घेतले.

5) व चिक्की कटरने कापून तयार केले.

6) व पॅकिंग बॉक्स मध्ये पॅकिंग केल.

6. रक्तगट तपासणे

साहित्य = लेन्सेट , स्पिरीट , कापूस , स्लाईड ,काचपट्टि .

कृती = 1) सर्वप्रथम हाताला करंगळी शेजारील बोटाला स्पिरीट लाऊन निर्जंतुक केले .

2) त्यांतर लेन्सेटच्या सहायाने टोचले .

3) त्यानंतर काचपट्टीवर रक्ताचे तीन थेब घेतले .

4) पहिलं थेबात anti = A दुसऱ्या थेबात anti = B आणि तिसऱ्या थेबात anti =d एक थेंब टाकले

5) त्यानंतरत्या थेंबाचे निरीक्षण केले.

7. पाणी परीक्षण करणे

साहित्य -: वॉटर तेस्ट, बॉटल,2 नोंदवही, पेन, टेस्ट पेपर.

कृती -: सुरुवातीला दोन watler test botal घेतली.

2) त्या दोन्ही बॉटलमध्ये टेस्ट पेपर टाकले.

3) आणि एका बॉटल मध्ये किचन मध्येल पाणी घेतले आणि दुसऱ्या बॉटलमध्ये ड्रीम हाउस चे पाणी घेतले

4) व त्या दोन्ही बॉटलवर आजची तारीख व वेळ मार्किंग केली.

8. प्रथमोपचार

साहित्य-: सेफ्टी, पिन ,बँडेज, हायड्रोजन ,कात्री, थर्मामीटर, मार्क ,बॅटरी ,चिमटा, लेन्सेट, जखमपट्टी ,Eye Drop.Detol.

कृती-: शांतता राहण्यासाठी प्रयास करायचा.

2) गर्दी कमी करावी.

3) पोटातील श्वास घेण्यात कठीण जातो. असेल तर त्याला श्वास देण्यात मदत करावी.

4) पोटाला सुरक्षित जागेवर घेऊन जायचं.

9. कॅलरीज

साहित्य -: kg व gm मध्ये कॅलेरीज मोजत जाते.

उददेश -: 1) अन्न पदार्थत असणारी कॅलरिज.

2) अन्नाचे कार्य.

3) हाडांना मजबूत करने.

4) शरीराच्या वाढीसाडी.

5) शरीराचे तापमान नियत्रिन हेवणे.

6) शरीराच्या आतील भागास जखमेवर.

7) शरीराचे तापमान 37% असते.

10. बाजरीचे लाडू तयार करणे.

साहित्य -: बाजरीचे पीठ, गूळ, तीळ, जवस, मगज बी, तूप, इलायची पावडर.

साधने -: बाजरीचे पीठचे लाडू करण्यास शिकलो.

कृती -: सर्व प्रथम सर्व साहित्य गोळा केले.

  1. बाजरीचे पीठ _ 400gm
  2. गुळ _ 600gm
  3. मगज बी _ 240gm
  4. जवस _ 240gm
  5. तीळ. _. 360gm
  6. तूप. _. 160gm
  7. इलायची पावडर _. 20gm

. बाजरीचे लाडू ची कोस्टींग.

11. पाव तयार करणे.

साहित्य -: मैदा,यीस्ट, मिट, तेल, ब्रेड एम्पुआर , ट्रे.

साधने -: ओव्हन, आटा, मेकर, ओव्हन ट्रे.

कृती -: सर्व प्रथम सर्व साहित्य गोळा केले.

2) त्यानंतर 7kg मैदा घेऊन यीस्ट व पाणी एकत्र करून घेतले.

3) मैदयान 150gm मिट घातले व त्यामधे ब्रेड एम्पुअर टाकले.

4) यीस्ट तयार झाल्यावर ते मैंदयात टाकून मिट मकुन घेतले.

5) त्यानंतर ट्रेला तेल लावले व नंतर पावाचे गोळे तयार केले व 30मिकिसाठी फुग्णण्याशाठी टेवले.

6) पाव ब्रेक झाल्यानंतर त्यावर तेल लावून घेतले. व थड झाल्यावर पाव उटले करून घेतले.7kg मैदापासून आम्ही 210 पाव तयार केले.

* पावाची कॉस्टिग.

Exif_JPEG_420

12. ORS तयार कारणे.

साहित्य -: लिंबू,पाणी, साखर, मिठ, गॅस.

कृती -: सुरवातीला 1मीटर पाणी घेतले.

2) ते पाणी उकळवून घेतले.

3) उकळवलेले पाणी थड करून घेतले

4) त्यानंतर त्या पाण्यात आर्धा चमच मिठ +6चमच साखर टाकली.

5) आणि ते मिश्रण खवळून घेतले.

6) अशाप्रकारे ORS तयार केल.

  • ORS चे फायदे -:1) जुळ्यासारखा आजारांना दुर करु शकते.
  • 2) शरीरातील पाणी Rehyadratian करणे.
  • 3) झिम करताना वायर.

13. लिंबू सरबत तयार करणे.

साहित्य -: लिंबू , साखर , पाणी , मिठ.

साधने -: टॉप, सुरी, लेमन किलर.

कृती -: सर्व प्रथम लिंबू घेतले ते 6 kg लिंबू घेतले.

2) त्यानंतर आम्ही लिंबू दोन फोट करून कापले.

3) त्यानंतर आम्ही त्याला रस काडला. व त्यानंतरआम्ही त्या रसाचा वजन करून घेतले.

4) व त्यानंतर एक पातेले घेतले . त्यामध्ये 1kg साखर व 2लिटर पाणी घेतले.

5 ) व त्याचा पाक तयार केलं.

6) व त्या झालेल्या पाकात लिबाचे रस टाकून लिंबू रसबत तयार केला.

14. टोस्ट तयार करणे.

साहित्य-: मैदा, ईस्ट, कस्टर पावडर, साखर, मिठ.

कृती -: सर्व प्रथम 5.00kg मैदा घेतला.

2) त्यानतंर यीस्ट+साखर+ कस्टर पावडर पाण्यात मिक्स करून घेतल.

3) ते मिश्रण मैदात टाकले व चवी नुसार मिठ टाकले. आणि पाणी चागले. माळून घेतले.

4) आणि 200°तापमानाला ओव्हनमध्ये ब्रेक केले.

5) ब्रेक झाल्यानंतर छोटे छोटे आकारचे टोस्ट चाकून कर केले.

15. अन्न टिकवण्याची पध्दत

  • 1. अन्न पदार्थ टिकवण्याची पद्धती

2) वळवळणे -: पालेभाज्या,फळे, मासे.

3) खरवणे -: जास्त प्रमाणात साखर वापरणे.

4) थड करने.

5) गोडवणे.

6) उकलवणे.

7) हवा बद डब्यात व बेगेत डेवणे.

8) भाजणे.

  • . केमिकल पद्धत -: सोडिअम बेनझोईट. 2. पोटॅशियम मेटा बाय सल्फेट. 3. पेक्तींग.
  • सोडियम बॅन्जोईट -: जेम, जेलि, सॉस.
  • पोटॅशियम मेटा बाय -: ज्युस
  1. तेल , मिठ, साखर, गुळ, विनेगर, लिंबू.

16. वैयक्तिक स्वच्छता

  • वैयक्तिक स्वच्छता (स्वतःची स्वच्छता)

1) पोट साफ करणे. 2) हात धुणे.

3) ब्रस करणे. 4) व्यायाम

5) गरम किंवा पाणी पिणे. 6) आंघोळ करणे.

7) केस विचारणे तेल लावने.8) पोषक आहाराचे सेवन

9) शरीर हलदी(राहण्यासाठी). 10) नखे कापावित केस.

  1. वैयक्तिक स्वच्छता म्हणजे काय ?
  • स्वतःची स्वच्छता म्हणजे व्यक्ती स्वच्छता होय.

2) स्वतःची स्वच्छता का केली पाहिजे ?

  • शरीर निरोगी ठेवण्यासाठी स्वतःची स्वच्छता केली पाहिजे

3) व्यायाम का केला पाहिजे ?

  • आरोग्य तदुरुस्त राहण्यासाठी रक्तदाब नियत्रीत राहण्यासाठी व आळस न येण्यासाठी व्यायाम केला पाहिजे.

4) आघोल न केल्याने शरीरावर होणारे परिणाम ?

  • घामाचा वास येतो त्याचेचा रोग होतात व आलस येतो

17.पिझ्झा तयार करणे .

साहित्य :-मैदा, यीस्ट, साखर, मीठ, मिल्क पावडर, बटर, आलं पेस्ट, टोमॅटो सॉस, कांदा, टोमॅटो इ.

कृती :-1)सुरुवातीला 120ग्रॅम मैदा घेतला. यीस्ट साखर +आला यांचा पेस्ट तयार केला.

2)मैदयात बटर आणि पेस्ट टाकली. आणि ते मिश्रण मळून घेतले. आणि त्याचा पिठाचा गोळा तयार केला.

3)30 मिनिटे फरमेंटेशनसाठी ठेवला. त्यानंतर कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च, कापून घेतली.

4)फरमेंटेशन झालेल्या पिठापासून पिझ्झाचा बेस तयार केला. त्यावर तेल लावून त्यावर टोमॅटो सॉस लावला.

5)त्यानंतर चवीनुसार मीठ व तिखट मसाला टाकला आणि मिरची, कांदा, टोमॅटो, यांचे तुकडे टाकून पिझ्झाला डेकोरेट केले.

6)आणि त्यावर चीज टाकले. व पिझ्झा 150ते 180 तापमानाला ओव्हनमध्ये बेक केला.

कॉस्टिंग:-

निरीक्षण :-

1)वेगवेगळ्या आकाराचे पिझ्झे तयार केले.

2)पिझ्झा थोडा खारट होता .

. 3)शाकाहारी पिझ्झा तयार केला .

18.आवळा कॅण्डी तयार करणे.

साहित्य :-आवळे, हिंग, साखर, बरणी, पाणी, इलायची, गॅस, इ.

कृती :-1)सुरुवातीला 1kg आवळे घेतले.

2)ते गॅसवर गरम पाण्यात उकळून घेतले.

3)त्यानंतर त्या आवळ्यांचे तुकडे केले. आणि त्यातील खराब तुकडे बाजूला काढले.

4)मग एक बरणी घेतली. त्या बरणीत सुरुवातीला साखर टाकली.त्यानंतर आवळ्याचे तुकडे टाकले. पुन्हा साखर टाकली. व त्यावर आवळयांचे तुकडे टाकले.

5)आणि बरणी पूर्णपणे पॅक बंद करून घेतली.

19.रक्तदाब तपासणे .

रक्तदाब म्हणजे काय ?

आपल हृदय शुद्ध रक्त करून धमन्यांमार्फत पाठवले जाते ,तेव्हा तिथे दाब निर्माण होतो ,त्या दाबास रक्तदाब म्हणतात .

रक्तदाबचे दोन प्रकार :-

1)उच्च रक्तदाब .

2)कमी रक्तदाब .

रक्तदाब तपासणी :-

निरीक्षण :-

1)उच्च रक्तदाब हा 140/90 mm/hg असतो .

2)कमी रक्तदाब हा 120/80 mm/hg असतो

Exif_JPEG_420

20.खारी बनवणे .

साहित्य :-मैदा,साखर ,मीठ ,जिरं ,तूप ,डाळदा इ .

कृती :-१)सुरुवातीला मैदा घेतला .

२)त्यानंतर चवीनुसार मीठ टाकले व पानी टाकले आणि मळून घेतले .

३)मळून झाल्यानंतर ते पीठ 10 मिनिटे फ्रीजला ठेवले .

4)त्यानंतर टेबलवर डाळदा घेऊन त्यात जिरं टाकला आणि तो मिक्स करून घेतला .

5)नंतर मग टेबलावर मैदा टाकला आणि ते पितर चपातीसारख लाटून घेतले . ते झाल्यावर डाळदा लाऊन घेतला तसेच साखर टाकली .

6)आणि पुस्तकासारखी घडी मारून पुन्हा फ्रीज मध्ये ठेवले . असे आम्ही 4 वेळा केले .

7)त्यानंतर मग पुन्हा चपतीसारख लटू खारीच्या आकरसारख तुकडे कट करून घेतले .

8)आणि ओव्हन मध्ये 150 ते 180 तपमानळा बेक केले .

निरीक्षण :-

1)घरगुती खारी तयार केली .

2)वेगवेगळ्या आकाराची खारी तयार केली .

costing :-

अ. क्रमटेरियलवजनदरकिंमत
1)मैदा500 ग्रॅम35 रु17.5/-
2)डाळदा110 ग्रॅम46 रु5.06/-
3)साखर20 ग्रॅम37 रु0.74 /-
4)मीठ3 ग्रॅम15 रु0.045/-
5)जिरं5 ग्रॅम300 रु1.5/-
6)बटर10 ग्रॅम220 रु2.2/-
7)मंजूरी25%6.76/-
एकूण33.80/-

21.टोमॅटो सॉस तयार करणे .

साहित्य:-टोमॅटो ,साखर ,काळे मीठ ,गरम मसाला ,कांदा /लसूण ,व्हीनेगार ,गॅस ,पानी इ .

कृती :-1)टोमॅटो पाण्याने स्वच्छ् धुवून घेतले व देठाकडील हिरवा भाग काढून टाकला .

2)नंतर टोमॅटो स्वच्छ् पाण्यात घालून शिजवून घेतले . आणि शिजलेल्या टोमॅटोतून बी व साली काढून टाकल्या

3)टोमॅटो पल्प गॅसवर आठवण्यास ठेवला .

4)आटत असताना कांदा व लसनाचा लगदा टाकला . त्यानंतर व्हीनेगार व गरम मसाला टाकला .

5)याबरोबरच मीठ व साखरही टाकली . हे सर्व मिश्रण ढवळून घेतले व घट्ट होईपर्यंत ढवळले .

6)टोमॅटो सॉस थंड झाल्यावर किचनला दिला .(1.6 kg )

कॉस्टिंग

अ . क्रमटेरियलवजनदर /किलोकिंमत
1)टोमॅटो10 kg20200
2)साखर100 ग्रॅम373.7
3)काळे मीठ5 ग्रॅम400.2
4)गरम मसाला5 ग्रॅम5002,5
5)कांदा /लसूण55
6)व्हीनेगार5 ml510.98
7)गॅस180 ग्रॅम110013.94
8)मजुरी 25%56.58
282.9

22.चिंचेचा सॉस तयार करणे .

साहित्य :-चिंच ,गूळ ,मिरची पावडर ,काळे मीठ ,गरम मसाला ,गॅस इ .

कृती :-1)सुरुवातीला चिंचा साफ करून घेतल्या . नंतर 1 लीटर पाण्यात 1 kg चिंच टाकून उकळून घेतल्या .

2)नंतर चिंचेच्या पल्कमध्ये 3 kg गूळ टाकले . व ते मिश्रण ढवळून घेतले .

3)त्यानंतर ते मिश्रण गॅसवर ठेवले . त्या मिश्रणात 30 ग्रॅम मिरची पावडर ,100 ग्रॅम काळे मीठ ,आणि 20 ग्रॅम गरम मसाला टाकले व ढवळून घेतले .

4)नंतर ते मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवले . आणि थंड झाल्यावर पॅकिंग करून किचनला विकले .(4.8 kg )

कॉस्टिंग

अ. क्रमटेरियलवजनदर /किलोकिंमत
1)चिंच1 kg8080
2)गूळ3 kg45135
3)मिरची पावडर30 ग्रॅम42512.75
4)काळे मीठ100 ग्रॅम505
5)गरम मसाला20 ग्रॅम50010
6)गॅस90 ग्रॅम110099
7)मजुरी 25%85.43
एकूण427.18

23.केक तयार करणे.

उद्देश – केक तयार करण्यास शिकणे.

साहित्य – मैदा कोको पावडर पिठीसाखर बेकिंग पावडर बेकिंग सोडा दूध बटर

साधने – बाउल स्टीम साठी ओहन चम्मच ग्लास

कृती – सर्वप्रथम १३० ग्रॅम मैदा घेतला त्यामध्ये 60 ml दूध टाकून ढवळून घेतले त्यानंतर त्यात पाच एम एल तूप टाकून पुन्हा ढवळून घेतले केक साठ्याला आतून बटर लावून मैदा लावून त्याच शुगर पावडर चे मिश्रण टाकले त्यात त्यानंतर बेक झालेले भाग तीन ने कापून श्रीनी कापून त्यानंतर बेक झालेला कापून घेतलेला त्यावर बेकिंग पावडर टाकून घेतला त्यावर बेकिंग पावडर टाकून व 16 टाकून मिश्रण ढवळून घेतले पूर्ण कुठल्या पर्यंत वन साईड ढवळले नंतर मध्यम पातळ होईल एवढं दूध घेऊन ढवळले मग व मग त्यात फ्लेवर टाकून ढवळले नंतर पाच मिनिटात जाऊन ओव्हनमध्ये दीडशे ते 200 डिग्री सेल्सियस एवढ्या तापमानात बेक करायला ठेवला बेक करून झाल्यावर पंधरा मिनिटांनी फ्रीजमध्ये ठेवल्यावर दहा मिनिटांनी काढले तयार झाला केक.

केक कॉस्टिंग –

24.आवळा सुपारी बनवणे.

उद्देश- आवळा सुपारी बनवण्यास शिकणे.

साहित्य – मीठ काळ मीठ काळमीरी जिरे ओवा हिंग आवळा

साधने – पातेल कावीलता शेगडी सुरी आणि चम्मच इत्यादी.

कृती – सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले प्रथम पाच किलो आवळे वजन करून त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले एक स्टिकच्या साह्याने आवळ्याला प्रत्येकी दहा ते पंधरा होल केले. नंतर 6% मिठाचे द्रावण तयार करून सर्व 24 तासांसाठी त्यात बुडवून ठेवले 24 तासानंतर एका पातेल्यात सर्व आवळे बुडतील इतके पाणी घेऊन ते शंभर डिग्री तापमानाला उकळवून घेणे. उकळत्या पाण्यात मिठातील आवळे टाकून पाच मिनिटं उकळत्या पाण्यात ठेवावे आवळा गरम पाण्यातून बाहेर काढल्यानंतर दोन बोटांनी मध्ये दाबल्यास त्याचे फोड वेगवेगळे होतात व बी वेगळे होते आवळ्याच्या फोडींना सुपारी सारखे कट करावे. एका फोडीचे तीन तुकडे याप्रमाणे सर्व कट केलेल्या आवळ्यांच्या फोडींना शंभर ग्रॅम साधे मीठ लावून उन्हात ठेवावे चार तासानंतर त्यातील पाणी वेगळे करून त्यात काळी मिरी जिरे ओवा आहे सर्व पदार्थ मंद आचेवर भाजून त्याची पावडर तयार करणे त्याचं पावडर मध्ये हिंग प्लस काळीमिरी काळ मीठ मिक्स करून घेणे ही तयार पावडर सर्व आवळ्याच्या फोडींना व्यवस्थित मिक्स करून घेणे. नंतर ही तयार झालेली सुपारी सोलार रायला व्यवस्थित ट्राय करून पॅकिंग करून ठेवणे म्हणजे आपली आवळा सुपारी तयार झाली.

अनुभव:- आवळा सुपारी तयार करण्यास शिकलो

25.हिमोग्लोबिन चे प्रमाण तपासणे

उद्देश :- हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासण्या शिकणे.

साहित्य :- परीक्षा नळी हिमोग्लोमीटर ड्रॉपर ब्रश स्प्रिट कापूस लँडसेट हॅन्ड ग्लोज HCI इत्यादी

कृती :-

1 प्रथम साहित्य गोळा केले.

2 परीक्षा नळीत 20 मायक्रो लिटर पुणे पर्यंत N/10HCI ड्रॉपरच्या साह्याने घ्या.

3 डाव्या हाताच्या करंगळी शेजारील बोटाला कापसाने स्प्रिट लावून निर्जंतुक करून घ्या व लँडसेटच्या साह्याने टोचा.

4 एका स्वच्छ पीपीटीच्या मदतीने 0.02 एम एल एवढे रक्त ओढून घ्या व ते लगेचHCI टाकलेल्या परीक्षा नळीत सावकाश सोडा परीक्षा नळी लगेच हलवून रक्त एच HCI एक जीव करा.

5 परीक्षा नळी पंधरा मिनिटे हिमोग्लोमीटर मधील दोन स्टॅंडर्ड परीक्षा नळ्यांच्या मध्ये तशीच ठेवा व रक्त आणि HCI ची अभिक्रिया पूर्ण होऊ द्या.

6 परीक्षणाळीतील द्रावणाचा रंग स्टॅंडर्ड परीक्षणाळीतील द्रावणाच्या रंगाची जुळेपर्यंत त्यात डिस्टील वॉटर घाला.

निरीक्षण :-

पुरुषांमध्ये 14 ते 18 ग्रॅम HB असते.

स्त्रियांमध्ये 12 ते 16 ग्रॅम HB असते.

अनुमान :- हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासण्या शिकलो.

हिमोग्लोबिन म्हणजे शरीरातील आयांचे प्रमाण होय.

हिमोग्लोबिन चे कार्य :-

शरीरातील प्रत्येक अवयवांना ऑक्सिजन पोहोचवणे.

शरीरातील प्रत्येक अवयवांमधील कार्बन-डाय-ऑक्साइड घेऊन फुफुसांपर्यंत सोडणे.

हिमोग्लोबिन ग्रॅम टक्के यामध्ये मोजतात.

हिमोग्लोबिन चे लक्षणे काय?

डोकेदुखी रोगप्रतिकारशक्ती कमी होते डोळ्यांना अंधेरी येथे त्वचा निस्तेज होते डोळ्याखाली काळी वर्तुळ होतात. पित्ताचे. प्रमाण वाढते. होते भूक कमी होते

हिमोग्लोबिन कमी झाल्यावर कोणता रोग होतो?

एनेमिया रोग होतो.

हिमोग्लोबिन कमी होण्याचे कारणे?

अति रक्तस्त्राव कमी होतो शस्त्रक्रिया अपघात.

हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यासाठी केलेले जाणारे उपाय

टोमॅटो सफरचंद डाळिंब बीट पालक गाजर सोयाबीन ब्राऊन राईस चवळी टरबूज डार्क चॉकलेट ड्रायफ्रूट गुळ अंड बोरिंगाची पान कोथिंबीर ओली खजूर बीट दूध रताळ अक्रोड हे उपाय आहेत.

26.मानवी कंकाल तंत्र

कंकाल तंत्राचे काम :-

1 शरीराला आकार देणे.

2 शरीरातील आतील भागाचे संरक्षण करणे.

3 शरीराला गती प्राप्त करणे.

4 शरीराला मजबुती प्राप्त होते.

कंकाळ तंत्राचा निर्माण :-

आस्थी उपआस्थी सांधे यांना एकत्र करून कंकाल तंत्राचा निर्माण केला गेला आहे.

  • जन्मलेल्या मुलांमध्ये 270 हाडे असतात.
  • बाल्य वस्था मुलांमध्ये 350 हाडे असतात.
  • किशोरवस्था व प्रौढ व स्था माणसांमध्ये 206 हाडे असतात.

कंकालाचे प्रकार :-

. 1 बाह्य कंकाल :- शरीराच्या बाहेरील कंकालाला बाह्य कंकाल म्हणतात बाहेरील भागाचे संरक्षण करतो

2 अंतरिक कंकाल :- शरीराच्या आतील कंकालाला अंतरिक कंकाल म्हणतात हा शरीराच्या मुख्य रचनेचा निर्माण करतो.

शरीराच्या काही हाडांविषयी माहिती :-

1 टी बिया :-

हाडांचा प्रकार :- शरीरातील लांब हाड.

स्थान :- पोटऱ्यामध्ये असते.

2 फी बुला :-

हाडांचा प्रकार :- लांब हाड

स्थान :- गुडघ्याच्या खालील बाजूस

3 फीमर :-

हाडांचा प्रकार :- शरीरातील लांब व उंच हाड.

स्थान :- मांडीमध्ये असते.

4 हुमरस :-

हाडांचे प्रकार :- लांब हाड

स्थान :- ह्युमरस हा हातातील सर्वात मोठा हाड आहे खांदा आणि कोपर यामधील हाडाला ह्युमरस हाड म्हणतात.

5 रेडियस :-

हाडांचा प्रकार :- लांब हाड

स्थान :- हा हाड हाताच्या कोपऱ्याला जोडलेला असतो.

6 अलना :-

हाडांचा प्रकार :- लांब हाड

स्थान :- हाताच्या कोपऱ्यातील जोडीला जोडलेला असतो.

27.लिंबूचे लोणचे तयार करणे.

उद्देश :- लिंबूचे लोणचे तयार करण्यास शिकणे.

साहित्य :- लिंबू साखर काळ मीठ मिरची पावडर बेडेकर मिरची पावडर बॉटल ,गॅस.

साधने :- शेगडी टॉप कावीळता

कृती :-

1 सर्वप्रथम बाजारातून लिंबू दोन किलो 200 ग्रॅम आणले.

2 ते स्वच्छ पाण्यात धुवून घेतले.

3 थोडेसे गरम पाण्यात त्यांना गरम करून उकळून घेतले.

4 एका भांड्यात काढून एका एका लिंबाच्या फोडीचे आठ तुकडे करणे.

5 एका टोपामध्ये घेऊन त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये साखर मीठ काळे मीठ परत बिडकर मिरची पावडर मिरची पावडर

6 हे सर्व साहित्य टाकून फोडींमध्ये मिक्स करून घेणे.

7 ते झाल्यावर एक जार मध्ये भरणे.

8 चार ते सहा दिवस उन्हामध्ये ठेवणे.

9 ते गरम केल्यानंतर आणि थंड केल्यानंतर त्याला तेल जोडणे.

10 स्टोरेज करून ठेवणे लोणचे तयार.

अनुमान :- लिंबाचे लोणचे तयार करण्यास शिकलो.

लिंबाच्या लोणच्याची कॉस्टिंग :-

28.खवा तयार करणे व त्यापासून गुलाबजाम तयार करणे.

उद्देश:- खवा तयार करण्यास शिकणे व त्यापासून गुलाबजाम बनवणे शिकणे.

साहित्य :-दूध, गॅस, साखर, तेल , मैदा

साधने:- शेगडी कावीलता कढई, झारा , टोप.

कृती :-

१) सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले.

२) नंतर चार लिटर दूध घेतले एका टोपामध्ये व गॅसवर ठेवले आठवण्यासाठी.

३) व त्या दुधाचा पूर्ण खवाबणे पर्यंत त्या दुधाला उकळवत ठेवले.

४) ते झाल्यानंतर एका भांड्यात घेऊन बघितले खवा तयार झाला आहे का नाही.

५) व तयार झाल्यानंतर गुलाबजाम बनवण्यास ठरवले.

६) नंतर खव्याला एका भांड्यात घेऊन त्याच्यामध्ये मैदा ते मिक्स करून त्याला घेतले.

७)नंतर त्याला गुलाबजाम एवढे छोटे छोटे गोळे करून घेतले.

६) नंतर ते गॅसवर ठेवले ठेवलेल्या तेलामध्ये ते तळण्यास टाकले वर तळून घेतले.

७) व ते साखरेचा केलेला पाकामध्ये ते टाकून ते ठेवले.

८) आठ तासानंतर काढून घेतले गुलाबजाम तयार झाले होते.

अनुमान :- खवा तयार करण्यास शिकलो व त्याच्यापासून गुलाबजाम बनवण्यास शिकलो.

खवा व गुलाबजाम कॉस्टिंग:-

29.अननस जाम तयार करणे.

उद्देश:- जाम बनवण्यास शिकणे.

साहित्य :- अननस, साखर ,फ्लेवर ,गॅस ,बॉटल , लिंबू.

साधने :- शेगडी, कावीलता, कढई, मिक्सर, मिक्सर चे भांडे, सुरी, चम्मच.

कृती :-

१) प्रथम सर्व साहित्य गोळा केले.

२) एक किलो अननस घेऊन त्याला सोलून घेतले.

३) नंतर कट करून घेतले.

४) मिक्सर तर मध्ये ग्रँड करून त्याची बेस्ट करून घेतली.

५) ते जेवढे पेस्ट तेवढे साखर घेतली.

६) नंतर ते एकत्र करून घट्ट होईपर्यंत आटवले..

७) त्यात पाच एम एल फ्लेवर टाकला व एक लिंबू पिळून टाकला.

८) व जाम घट्ट होईपर्यंत आठवला.

९) नंतर तर एका प्लेटमध्ये घेऊन जाम तयार झाला की नाही ते चेक केले.

१०) व झाला असेल तर जाम बॉटलमध्ये टाकून स्टोरेज केले.

अनुमान :-अननस जाम तयार करण्यास शिकलो.

अननस जाम कॉस्टिंग :-