1)पिझ्झा

साहित्य

साहित्यवजनदरकिमत
मैदा250 gm37rs/kg9.25
यीस्य 3 gm16rs/kg0.48
मीठ3 gm15rs/kg0.45
बटर10 gm220rs/kg2.20
मिरची5 gm80rs/kg0.40
शिमला मिरची5 gm30rs/kg0.15
कांदा5 gm50rs/kg0.25
चीज40gm600rs/kg24.00
सॉस 20 gm100rs/kg2
ओव्हन चार्जेस 1/2 unit 14rs/kg7
चाट मसाला5 gm700rs/kg3.50
orgino 2 gm80rs/kg8
एकूण57.39
मजुरी20.08
Total 77.47 Rs

कृती

  • सर्व साहित्य जवळ घेणे
  • त्यानंतरहून 250 gm मैदा घेतला, त्यामध्ये मीठ तीन ग्रॅम आणि साखर 3 gm घेतली आणि त्याचं मिश्रण करून घेतले.
  • 20 ml पाणी गरम ( कोमट ) करून होऊन त्यामध्ये 3 ग्रॅम (यीस्ट ) टाकणे व मिश्रण(mix )करणे.
  • त्यानंतर चांगले पीठ मळून घेणे
  • त्यानंतर पिझ्झाचा बेस चा आकार बनवणे
  • ते फर्मेंटेशन साठी एक तास ठेवणे
  • बेस फुलल्यानंतर त्यावरती हाताने छोटे छोटे गोल करावे
  • आपण ज्या भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवणार आहे त्याला पहिले बटर लावून घ्यावे.
  • मग त्यामध्ये बेस्ट ठेवून द्यावे.
  • त्यानंतर पिझ्झावरती टोमॅटो सॉस लावून घ्यावे.
  • व त्यानंतरहून त्याच्यावर कांदा,शिमला मिरची,कोथिंबीर , टोमॅटो, व वेगवेगळे कोणते पण पदार्थ टाकू शकतो.
  • त्यानंतर चाट मसाला टाकणे
  • व ओव्हन मध्ये ठेवणे 180 टेंपरेचर
  • दहा ते पंधरा मिनिटे ठेवणे
  • त्यानंतर बेस काढल्यावर ते त्याच्यावरती चीज टाकणे.

2) कॅलरी( calories)

कॅलरीज म्हणजे काय?

कॅलरीज म्हणजे ऊर्जा मोजण्यासाठी चा एक उपाय आहे. ( calorie is a unit of energy )

पोषणा मध्ये किलो कॅलरीज ( Kcal ) हा शब्द वापरला जातो.

1 Kcal =1000cal

कॅलरीज का महत्वाचे आहे?

कॅलरी शरीराचे कार्यासाठी शारीरिक क्रियेसाठी आणि मेटाबोलिक प्रक्रियेच्या देखरेखी साठी आवश्यक आहे.

कॅलरीचा सेवन समल्यामुळे वजनाचे व्यवस्थापन आणि आरोग्यदा यी जीवनशैली कायम राखण्यास मदत करू शकते.

कॅलरीचे स्त्रोत्र (source)

1)Main source

.कार्बहैद्राट्स (carbohydrates)

4 cal/gm

. प्रोटीन्स (proteins )

4 cal/gm

. फॅट्स (fats )

9 cal/gm

*) water- 0 cal/gm

*)Alcohal -7 cal/gm

*)vitamins -0cal/gm

*)Minerals -0 cal/gm

*)fiber – ~2 cal/gm

Examples:

1)Apple -50 gm

Water= 30 gm

Carb weight = 20 gm

Carb weight = 20 gm = 20× 4 cal

calories = 80 cal

2) papaya = 1 kg ( 1000gm)

Water = 700 gm

Carb weight = 20 gm

calories= 300×4 cal

calories=1200gm

3) vegetables

potato = 2 kg ( 2000 gm)

water=800 gm

2000- 800 = 1200

calories= 1200× 4 cal

calories= 4800 gm cal

= 4.8 kcal

4) oil = 8 gm

8× 9cal= 72 cal

5)Rice = 500 gm

500 × 4 cal = 2000 cal

=2 kcal

5) Ghee / clarified Butter = 50 gm

50× 9 = 450 cal

3)BMI ( Body Mass Index)

what is BMI?

it’s a simple calculation used to the assess whether a person has healthy body weight for their hight.

हे साद्य गणित आहे जे व्यक्ती ची उंचीच्या मनाने आरोग्यदायी वजन असेल काहे मुलयाकन करण्यात मदत करते.

बी एम आय ( BMI)चे महत्व

एकदा व्यक्ती कमी वजनात आहे,सामान्य वजनात आहे जाड आहे किंवा मोठा आहे हे ओळखण्यात मदत करते.

• वजनाशी संबंधित आरोग्य समस्येसाठी ( जसे की मधमेह, हदयरोग ). एका स्कॅनिंग टूल म्हणून उपयुक्त आहे.

• BMI formula =

BMI = weight in kilogram/( height in metre )2

underweight = < 18.5 ( less than)

normal weight =18.5 to 24.9

overweight = 25 to 29.9

obesity = >,30 ( equal to or greater than)

Examples

1)Saurabh = Height =1.62m, weight =55 kg

BMI= 55/(1.62)2 1 cm= 0.01m, 1foot =30.48 cm

BMI= 55/2.62

BMI= 20.9 = 21 is BMI

2) Reshma madam = Height = 153 cm, Weight = 47, Age= 38

BMI= 47/ (1.53)2 = 47/1.53×1.5

BMI= 47/ 2.34

BMI= 20 is BMI

4) खारी बनवणे

साहित्य वजनदर किंमत
मैदा500gm40/kg20
कस्टर्ड पावडर14 gm100/kg1.40
साखर14gm40/kg0.56
मीठ14gm15/kg0.21
दूध20ml40/kg0.80
मार्गरिंग डालडा 312gm170 /kg40.56
ओव्हन चार्ज1/2 unit 35 min14 /unit 7.0
एकूण70.53
मजुरी 35% 24.68
Total 95.21

कृती:

1) पहिल्यांदा सर्व साहित्य मोजून घेतले त्याचे वजन करून घेतले.

2) नंतर मैदा घेतला व त्याला पाणी टाकून कालवून घेतले व फर्मेंटेशन साठी फ्रीजमध्ये एक तास ठेवले.

3) विठ्ठला चांगलं लाटून घेतले रुमाल पद्धतीने दोन वेळा आणि रोल पद्धतीने दोन वेळा करून घेतले. त्यावरती प्रत्येक लेयरला मार्गे रिंग डाल डाल लावून घेतला.

4) पेठ फर्मेंटेशन झाल्यानंतर चांगल्या पद्धतीने चौकोन आकारात लाटून घेतले.

5) खारी बनवण्यासाठी तिच्या मापाने कट करून घेतले.

6) ट्रे ला तेल लावून घेतले व नंतर त्याच्यामध्ये कट केलेल्या खारीचे तुकडे टाकले व त्याला दूध लावून घेतले.

7) त्यानंतरून ओवोन मध्ये ट्रे ठेवले आणि कलर यस पर्यंत 15 min ठेवले.

8) त्यानंतर थंड झाल्यावर ते पॅकिंग बॅगमध्ये भरून ठेवले.

5) चिंच सॉस बनवणे

साहित्य वजन दर किंमत
चिंच 1 kg80rs/kg80
साखर240gm40rs/kg96
मीठ24gm15rs/kg0.36
काळ मीठ24gm40rs/kg0.96
लाल मिरची 16gm200rs/kg3.20
खजूर 1 kg160rs/kg160
गरम मसाला16gm350rs/kg5.60
सायट्रीक ऑसिड 2 gm100rs/kg0.20
सोडियम बेन्सॉईल 7 gm500rs/kg0.50
गॅस 30gm900rs/kg0.50
खर्च359.82
मजुरी 35% 125.93
एकूण खर्च485.75 rs

कृती :

1) पहिल्यांदा चिंच घेतले त्यांना निवडून घेतले.

2) पाण्यात धुवून घेतल्यावर नीट चांगले साफ केले.

3) पाणी गरम केले त्यात चिंच टाकले व 15 मिनिटं शिजवून घेतले.

4) थंड झाल्यानंतर मिश्रण मध्ये 2.5-3 लिटर पाणी टाकले व मिक्सर मध्ये वाटून घेतले.

5) वाटलेले मिश्रण हे पूर्णपणे वाटायच्या चाळणीने घेऊन वरून वाटेने प्रेस करून गाळून घेतले.

6) तयार झालेल्या मिश्रण मध्ये मोजून घेतले व साखर आणि मसाला घालून उकळून घेतले.

7) उकळीत झाल्यानंतर एका वाटीमध्ये सोडियम बेनजॉइट साइटरिक ऑसिड घेतल्या आणि मिक्स करून घेतले.

8) तयार झालेले पेस्ट सॉस मध्ये घालून उकळून घेतले .

6) पपई कँडी बनवणे

साहित्य वजन दर किंमत
पपई2.355gm7 rs/ kg16.48
साखर1.750gm40 rs/kg70
हिरवा रंग29 gm300re/kg0.6
निळा रंग2 ml110rs/50ml4.4
गुलाबी रंग2 ml110rs/50ml4.4
पेन एप्पल फ्लेवर 2ml42rs/20ml4.2
रोज प्लेवर 2 ml42rs/20ml4.2
ऑरेंज फ्लेवर2 ml42rs/20ml4.2
गॅस चार्जेस 30 gm870rs/ 14kg1.82
फ्रिज 1/2 unit 10 rs/unit5 rs
खर्च115.36
मजुरी 35%40.37
एकूण खर्च153.73

Final:

कृती:

1) पहिल्यांदा एक पपई घेतली तिला धुवून घेतली व वजन करून घेतले.

2) वजन झाल्यानंतर त्याचे वरचे साल काढून घेतली व वेस्टीज पण वजन करून घेतले.

3) पूर्णपणे सोलून घेतलेले पपईला छोट्या कट केले व तिला लहान तुकडे करून घेतले

4) पूर्णपणे कापून झाल्यानंतर त्यांना दोन घेतले.

5) जेवढे पपईच्या छोट्या तुकड्यांचे वजन होते तेवढे वजन साखर घेतली.

6) साखर घेतल्यानंतर ती पूर्णपणे पाण्यात बुडवले एवढे पाणी घेतले.

7) साखर पाणी घेतल्यावर त्याला गरम करून पाक तयार करून घेतला.

8) आजच्या पाक तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकली व 5 मिनिटानंतर नीट पाकात शिजवून घेतले.

9) कॅंडी थोडी वेळ थंड करून घेतले व त्यात 4 वेगवेगळया डब्यात घेऊन फ्लेवर आणि कलर मिक्स केला

10) कॅंडी मध्ये फ्लेवर आणि कलर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले.

11) पार्क मधून साईडला काढले व 8 तास फॅन खाली ठेवले .

7)मोरिंगा चिक्की

साहित्य वजन दर किंमत
शेंगदाणा400gm120rs/kg48.0
जवस160 gm120rs/kg19.2
तीळ240gm220rs/kg52.8
मोरिंगा पावडर40 gm700rs/kg28.0
गुळ600 g.45rs/kg27.0
तूप50gm600rs/kg30.0
गॅस200gm870 rs/14kg12.4
पॅकिंग बॉक्स 2 box5 rs/Box10.0
खर्च 227.40
मजुरी 35%79.59
एकूण खर्च307.01

कृती :

1) पहिल्यांदा सर्व साहित्य वजन करून घेतले.

2) शेंगदाणे जवस तीळ असे वेगवेगळे घेऊन कडे मध्ये भाजून घेतले.

3) त्यांना चांगले येईपर्यंत भाजून घेतले.

4) सर्व साहित्य भाजल्यानंतर मिक्सरमध्ये किसून घेतले व थंड व्हायला ठेवून दिले.

5) मिश्रण तयार झाले होते ते मिक्सर करून घेतले .

6) गुळ घेतला व त्याला पाक बनवण्यासाठी गॅस वरती ठेवला.

7) पाक तयार झाल्यानंतर त्याच्या मध्ये मिश्रण टाकलेले व नंतर पार्क मध्ये चांगले मिक्स करून घेतले.

8) चिक्कीच्या ट्रेन घेतलं व त्याच्यामध्ये पाक आणि मिश्रण ट्रेमध्ये टाकले.

9) मिश्रण ट्रेनमध्ये पसरून घेतले व नंतरुन लाटण्याने लाटून घेतले.

10) चांगल्या प्रकारे लाटल्या नंतर कटरीना कट करून घेतले.

11) कट केलेले चिठ्ठी काढून घेतली व पॅकिंग बॉक्समध्ये पॅक करून ठेवले.

8) व्हेज पफ

साहित्य वजन दर किंमत
मैदा 500 gm37rs/kg18.50
कस्टर्ड पावडर14 gm100rs/kg1.40
साखर14gm42rs/kg0.58
मीठ 14gm15rs/kg0.21
दूध10 gm40rs/ litter0.80
मार्गरिंग डालडा 312gm170rs/kg53.04
ओव्हन चार्जेस1 unit14/unit 14.00
खर्च67.04
मजुरी 35%23.46
एकूण खर्च90.60

स्टफिंग

साहित्य वजन दर किंमत
बटाटा1kg50 rs/kg50.00
मिरची20gm80rs/kg1.60
लसूण10gm100rs/kg1.00
तेल50gm130rs/kg6.50
कढीपत्ता1.00
मोरया आणि जिरे 10gm10.00
हळद आणि मीठ2gm5.00
गॅस चार्जेस 60 gm1800rs/ 19 kg5.68
खर्च80.70
मजुरी 35 %28.27
एकूण खर्च 108.07

कृती :

1) पहिल्यांदा बटाटे वाफलून( शिजून ) घेतले व नंतरुन त्यांचे छिलके काढून घेतले.

2) नंतर त्याची भाजी तयार करून घेतली.

3) मैदा घेतला व त्याला पाणी टाकून कालवून घेतले( 500 gm ला 312 पाणी घेतले ).

4) त्यानंतर चार गोळे सेम साईजचे मार्गरीन डालडा तयार करून घेतले.

5) त्यानंतर पिठाला लाटून घेतले व त्याला 25 gm मार्ग रिंग डालडा गरम करून त्यामध्ये टाकले.

6) रुमाल पद्धत आणि रोल पद्धत दोन दोन वेळा लावून घेतले.

7) प्रत्येक पद्धतीला पहिल्यांदा मार्ग रिंग लावून नंतरुन बाकीच दोन्ही पद्धत केले.

8) त्यानंतर एक तास फ्रिजमध्ये ठेवले.

9) एक तास झाल्यानंतर त्याला परत लाटून घेतले त्यानंतर कट करून घेतले.

10) कट केल्यानंतर त्यामध्ये भाजी भरून घेतली.

11) त्यानंतरहून ट्रे ला तेल लावून घेतले व ते पफ ला दूध लावून घेतले.

12) ओव्हन ला 10 मिनिट फ्री हिटला ठेवलेय.

13) त्यानंतर ट्रे ओव्हन मध्ये ठेवले .35 min

9) Noodles

इंग्रेडिन्स्ट्स

1)Noodles

2)Soya sauce

3)Red chilli sauce

4)Oil

5)sheywan sauce

6)Vinegar

•Vegitables

1)Onion

2)Capsicum

3)Cabbage

4)Carrot

5)Spring Onion

6)Garlic

7)Ginger

•Procedure

1)Boil Noodles add salt and oil

2)drain the Noodles

3)Apply Oil.

|

1)Take Pan and add oil and Ginger and Gorlic chap

2)Add Onion Saute it

3) Add Carrot, Capsicum and Spring Onion

4)Add all sauces and vunigar

5)Add Noodles and than mix it properly.

6) Garnish with spring online and cabbage.

10) Blood Group

1) रक्तगट के प्रकार कितने है ?

= 4 प्रकार

1)A 2)B

3)AB 4)O

रक्त गट का संशोधन कार्ल लँडस्टायनर इस विज्ञानिक ने 1900 – 1902 मे किया.

Rh फॅक्टर का संशोधन १९४० मे कार्ल लँडस्टायनर और ए.स. विनर ने किया

नोबेल प्राईस Rh फॅक्टर के संशोधन के लिये १९४० मे मिला.

• Rh फॅक्टरस क्या है ?

रिसस माकड (Rhesus monkey)

नाम को प्रजाती के खून के उपरीय रक्तगट और पॉझिटिव्ह निगेटिव्ह का संशोधन किया गया |

जिन बंदरो की खून में ये Rh फॅक्टर पाये उन ग्रुप को पॉझिटिव्ह ग्रुप माना जाता है

और बंदर के खून मे ये Rh फॅक्टर नाही पाहिजे उन ग्रुप को निगेटिव्ह ग्रुप कहा जाता है |

• हमारे रक्त मे पाये जाने वाले अलग अलग पेशीय और उनकी मात्र हमारे शरीर में 40% रक्त मे RBC ( red blood cells ), WBC( वाईट ब्लड सेल्स )

Platletes पाये जाते है और रक्त का 60% हिस्से मे plazma होता है

11) टोमॅटो सॉस .

टोमॅटो – 12.500 kg

मटेरियल वजन दर/kg किंमत
टोमॅटो 12.5 kg7 rs87.50
साखर2.5g40 rs100
साधं मीठ 30 gm15 rs0.45
काळे मीठ30 gm40 rs1.20
दालचिनी2.5gm800 rs2.00
काळी मिरी 2.5 gm800rs2.00
जिरा 5 gm400 rs2.00
इलायची2.5 gm2000 rs5.00
लवंग 2.5 gm800 rs2.00
लसुन 20.gm200 rs4.00
चकिफुल 2.5 gm800 rs2.00
कांदा300 gm20 rs6.00
आलं11 gm80 rs0.88
सायट्रिक ॲसिड 14 gm150 rs2.10
सोडियम बेनझाईड 14 gm500 rs7.00
गॅस चार्जेस180 gm870/ 14 kg 11.18
मिक्सर चार्जेस1/2 unit 10 rs/ unit 5.00
240.31
मजुरी 35%84.10
एकूण खर्च 324.41

•10 kg टोमॅटो सॉस कॉस्टिंग = 325 rs

• 1 kg टोमॅटो सॉस = 35 rs

कृती :

1. पहिल्यांदा टोमॅटो निवडून घेतले.

2. त्यानंतर वजन करून घेतले 12.500 gm

3. व नंतरुन टोमॅटोचे हिरवे भाग काढून वेस्ट काढले त्याचा वजन करून घेतले

493 gm वेस्ट झाले . 1200 gm एवढे वजन झाले.

4. त्यानंतर टोमॅटो गरम करायला ठेवले.

5. गरम करण्यासाठी 1:30 तास लागला .

6. त्यानंतर मिक्सरने त्याला बारीक केले व बारीक चाळणीने बारीक काढून घेतले.

7. सर्व झाल्यावर परत गरम करायला ठेवले .

8. त्यात सर्व मटेरियल टाकून घेतले.( साखर – 2.5 gm, साधं मीठ -30 gm, काल मीठ -30 gm, दालचिनी 2.5 gm,

इलायची- 2.5 gm, जिरे -5 gm, चक्रिफुल 2.5 gm, लवंग- 2.5 gm, लसूण 20 gm, कांदा – 300 gm, आलं – 11 gm )

9. टोमॅटो सॉस मधून पाणी निघून जाईपर्यंत त्याला हिट केल्या आणि मिक्स केले.

10 टोमॅटो सॉस टिकवण्यासाठी सायट्रिक ॲसिड, आणि सोडियम बेनझाईन टाकले .

11. थोड्यावेळाने म्हणजे थोडं थंड झाल्यावर पॅकिंगसाठी ठेवले

12. 10 kg टोमॅटो सॉस केले.

12) पाव

साहित्य वजन दर /kg किंमत
मैदा7kg40Rs280
ईस्ट 150gm180Rs27
मिठ140gm20Rs2.8
तेल100gm150Rs15
साखर140gm40Rs5.6
ओव्हन चार्जेस 1unit 14Unit 14
ब्रेड इम्प्रोअर 14gm590Kg8.26
352.66
मजुरी 35%88.165
एकूण खर्च 440.825

कृती :

1) सर्व साहित्य वजन करून घेतले.

2) पहिल्यांदा मैदा एक भांड्यामध्ये काढून घेतला.

3) त्याच्यामध्ये पाणी टाकून आणि मीठ घालून घेतले.

4) त्यानंतरहून ब्रेड इम्प्रोवर आणि ईस्ट एका भांड्यामध्ये 40 °c इतके पाणी होसपर्यंत त्यानंतरहून हे सर्व मिक्स करून घेतले.

5) त्यानंतरहून सर्व मिश्रण मिक्स करून घेतले आणि सर्व जसे पाणी लागत होतं त्याप्रमाणे पाणी टाकले.

6) त्यानंतरहून टेबल वरती पीठ घेऊन पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेतले.

7) त्यानंतर सर्व पीठ फर्मेंटेशन साठी ठेवून दिले.

8) एक तास झाल्यानंतर सर्व पीठ टेबल वरती काढून घेतल्या व त्याला गोल करून घेतले.

9) पाव बनवण्यासाठी पिठाचे गोळे घेतले व त्याला आकार गोल करून घेतला.

10) ट्रेलर तेल लावून घेतले व त्याचे मध्ये पावाचा गोळा ठेवून दिला.

11)280° तापमानाला पाव बेक होतात. त्याच्यासाठी बेक oven करून झाल्यानंतर त्याला बाहेर काढल्यावर आणि पावाला तेल लावून घेतले.

12) लादी थंड झाल्यानंतर तिला पलटी मारली.

13) तिळाची चिक्की

साहित्यवजन दर /kgकिंमत
तीळ 1kg240Rs240
गुळ1kg40Rs40
शेंगदाणे100gm120Rs12
पॅकिंग चार्जेस6 Box6 Rs62.14
गॅस चार्जेस100gm870Rs36
390.14
मजुरी 35%136.54
एकूण खर्च 526.68
20% margin 105.2
631.70

कृती:

1) पहिल्यांदा सर्व साहित्याचे वजन करून घेतले.

2) तीळ आणि शेंगदाणे यांना पहिल्यांदा रोस्ट करून घेतले.

3) तीळ आणि शेंगदाणे यांचे वेगवेगळे मिश्रण मिक्स करून घेतले.

4) गूळ हा बारीक कापून घेतला व त्याला कढईमध्ये गरम केला. त्याला पूर्णपणे उकळी येणे आणि

खूप गरम असेल त्यावेळी त्यात मिश्रण टाकून घेतले.

5) चिक्कीचे ट्रे ला तूप लावून घेतले.

6) मिश्रण हे चिक्की ट्रे मध्ये काढले व त्याला लाटण्याने लाटून घेतले.

7) चिक्की तयार झाल्यावरती तिला लगेच कट करून घेतले.( जास्त टाईम झाला तर कट होत नाही )

8) चिक्की कट झाल्यानंतर त्याला पॅकिंग बॉक्स मध्ये पॅक करून घेतले.

9) एका बॉक्समध्ये 250 ग्रॅम इतके चिक्की भरली.

14) गुलाब जामून आणि खवा

खवा

साहित्य वजन दर /kg किंमत
गाईचे दूध4.5 lit40Rs180
पॅकेज दूध ( दूध पिशवी )4.5 lit50Rs200
गॅस चार्जेस360 gm870Rs22.37
402.37
मजुरी 50 %201
एकूण खर्च603.37

1.500 kg खव्याची किंमत = 603.37

गुलाब जामून

साहित्य वजन दर/ kg किंमत
खवा1.500 kg604 Rs604
मैदा500 gm40 Rs20
तेल250 gm130 Rs32.50
बेकिंग सोडा39 gm100 Rs0.30
इलायची पावडर59 gm300 Rs15.00
गॅस चार्जेस 60gm870Rs/14 kg3.72
साखर3.500 gm42 Rs147.00
822.52
मजुरी 35%287.88
एकूण खर्च1110.40

कृती:

1)पहिल्यादा दुधाचे मपन करून घेतले.

2)दुधाचा खवा बनवण्यासाठी दुध गरम करून ठेवले, व त्याला खवा बनस पर्यत गरम करत व हलवत खाव बनवनु घेतला.

3)खवा आणि मेदा यांना मिक्स करून घेतले.

4)त्याच्या मध्ये ईलायची पण टाकले आणि सोडा पावडर टाकली.

5) तेल घेतले त्याला गरम करून ठेवले.

6)गुलाब जामूनचे मिश्रण तयार झाल्या काही वेळा नंतर त्याला गुलाबजाम तयार करून घेतले.

7) तेल गरम केले होते त्याला Brown कलर येस पर्यत तळून घेतले.

8)साखर जेवडी घेतली तेवडेच पाणी घेतल व त्याला गरम करून पाक तयार करून घेतला.

9)पाक तयार झल्या नंतर त्याचा मध्ये गुलाबजामून टाकले.

15)चॉकलेट

साहित्य वजन दर /Kgकिंमत
डार्क चॉकलेट400 gm180 rs280
पांढरे चॉकलेट800 gm480 rs480
गॅस चार्जेस 360 gm870 rs22.31
रॅपरिग पेपर 150 piese 2 rs75
फ्रीज चार्जेस 0.5 unit 10 rs5
849.31
मजुरी 35%212.41
Total1062.23

150 पिस बनले होते.

1062.23/150= 7 per पिस.

कृती :

1) पहिल्यांदा चॉकलेट कट करून घेतले व दोन्ही एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घेतले.

2) कडे मध्ये पाणी गरम करून घेतले व त्याचे मध्ये काचेचे भांडे ठेवल व त्याचे मध्ये चॉकलेट वितळले पर्यंत हालवून घेतले.

3) चॉकलेट वितळल्या नंतरुन चॉकलेट शेप खाच्या ओतून घेतले व्यवस्थित चॉकलेटचा खाच्या भरून घेतला .

4) चॉकलेटचे शेपच्या खाच्या ठेवल्यानंतर फ्रीजमध्ये गठ्ठ होण्यास 5 मिनिटं ठेवून दिले .

5) चॉकलेट गठ्ठ झाल्यानंतर चॉकलेटच्या शेप खाच्यात मधून काढून घेतले व त्याला रॅपिंग पेपरने पॅकिंग करून घेतले.

6) फ्रिज मध्ये ठेवून दिले. त्यानंतर 26 जानेवारीला मुलांना दिले.

16) एलोवेरा

साहित्य वजन दर/ kg किंमत
एलोवेरा 3 Kg10Rs30
दूध2.5 lit 44Rs11
साखर 500gm40Rs20
इलायची पावडर 4 gm2000 Rs8
घी (तूप )50 gm600 Rs30
लाकूड 3 kg15 Rs45
पॅकिंग बॉक्स 3 Box6 Rs18
261
मजुरी 35%91.35
एकूण खर्च 352.35

कृती:

1) पहिल्यांदा आल्यावरचे पाणी घेऊन त्यांना पाण्याने धुऊन घेतले . धुतल्यावर त्यांना चाकूंनी वरून साल काढून टाकले.

2) साल काढले नंतर त्याच्या मधील गिर काढून घेतला

3) त्याच्यामध्ये चिपचिपतपणा जात नाही तोपर्यंत त्याला पाण्यामध्ये धुऊन घ्यायचे.

4) दोन घेतल्यावर एलोवेरा चे वजन करून घेतले. व त्याला छोटे छोटे पीस मध्ये कट करून घेतले.

5) रॉकेट स्टो घेऊन घेतले व लाकडाचे वजन केले होते त्यावरती दूध तापवायला ठेवून दिले.

6) दुधाचा खवा बनला व नंतरुन त्यामध्ये एलोवेरा टाकला व मिक्स होस पर्यंत त्याला चांगले ढवळून घेतले.

7) एलोवेरा मिक्स झाल्यानंतर एक ट्रेमध्ये घेऊन त्याला थंड करण्यासाठी ठेवून दिले.

8) फ्रिजमध्ये ठेवले त्याला पॅकिंग करण्यासाठी व तीन बॉक्स भरून घेतले.

9) बॉक्स चे वजन करून घेतले

17) समोसा

साहित्य वजन दर / kg किंमत
मैदा1500 gm40Rs60
बटाटा3000 gm20Rs60
मीठ 25 gm15Rs0.37
हळद15 gm200Rs3
जिरं 15gm400Rs6
मसाला मिरची 15gm200Rs3
मोहरी 10gm100Rs1
तेल250gm150Rs37
कोथंबीर अर्धा नग 10 नग 5
मटर (वाटाणा)500gm40 Rs20
आलेलसूणपेस्ट 1 पॅकेट 10 Rs10
ओवा 10gm100 Rs1
कढीपत्ता 2
208.37
मजुरी 35%73.10
एकूण खर्च381.47

कृती :

1) पहिल्यांदा 1500 kg मैदा चाळून घेतला. त्यात 40 ग्रॅम मीठ टाकले.

2) गॅस वरती 200 ml तेल गरम करून घेतले

3) मैदा मध्ये 250 तेल ओतले आणि मळून घेतले आणि त्यामध्ये गरजेनुसार पाणी ओतून घेतले.

4) मिश्रण चांगले मळून घेतले व त्याला 10-15 मिनिट मळून ठेवले.

5) समस्याची भाजी म्हणजे बटाट्याची भाजी तयार केली.

6) मिश्रण परत एकदा मीठ घालून मळून घेतले छोटे छोटे गोल केले.

7) छोटे छोटे गोल केले ते लाटून घेतले आणि मधून कट केले.

8) त्याला समस्येचे आकार दिला आणि 10 ग्रॅम च पीठ पाण्यात घेऊन त्याला चिपकवण्यासाठी पाण्यात पीठ घेतले.

9) समोस्याची भाजी भरले आणि समोसे तयार केले.

10) समोसे तयार झाल्यानंतर त्याला त्याला तळून घेतले.

18) बेसन लाडू.

साहित्य वजन दर /kg किंमत
बेसन 250 gm130Rs32.5
डालडा 100 gm130 Rs13
घी 30 gm600 Rs18
इलायची 5gm3000Rs15
पिठीसाखर 200 gm45 Rs9
काजू -बदाम 10 gm1000 Rs10
इंडक्शन ( induction)0.250 unit7unit 1.75
पॅकिंग चार्जेस 1 Box10Rs10
109.25
मजुरी 35%38.38
एकूण खर्च 147.63

कृती:

1) पहिल्यांदा बेसन पीठ चाळून घेतले व नंतर त्याला कमी गॅस वरती बांधून घेतले.

2) काही वेळानंतर थोडे -थंड डालडा त्यामध्ये टाकून गोल त्याच्या नंतर त्याला थोडं तांबूस( brownish) बेसन पीठ पडण्यापर्यंत भाजून घेतले.

3) सर्व पीठ व्यवस्थित भाजल्यानंतर एका ताटात काढून घेतले . व त्यात त्यामध्ये पिठीसाखर मिक्स करून घेतले पेठ थंड झाल्यावरती साखर मिक्स केली.

4) त्याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स मिक्स करून घेतले . त्याला चांगले मिक्स केले .

5) मिश्रण झाल्यानंतर त्याच्यामध्ये तूप गरम करून टाकले.

6) नंतर लाडू बनवण्यासाठी सुरुवात करावी थोडे पीठ आणि तूप गरम असेपर्यंत लाडू बनवून घेण्याचा पर्यत करावा.

7) व्यवस्थित लाडू झाल्यानंतर त्याला वरतून काजू बदाम लावून घेतले.

8) पॅकिंग box मध्ये लाडू पॅक करून घेतले व त्याचे वजन करून घेतले.