date-18-1-2021

आज वर्क एक्सपिरीयन्स डे होता . टेरेस गार्डन वर साफसफाई केली ,झाडांच्या पिशव्या बदलल्या ,झाडांना पाणी दिल ,हारवेस्टिंग केल

date -19-1-2021

आज फूड लॅब मध्ये खारी बनवायला शिकले .

20/12021

आज फूड लॅब मध्ये पपई कँडी बनवायला शिकले

21/1/2021

आज फूड लॅब मध्ये वॉटर टेस्टिंग करायला शिकले

22/1/2021

आज वर्क एक्सपिरीयन्स डे होता. फूड लॅब मध्ये 5kg चा केक बनवला . टेरेस गार्डन वर हारवेस्टिंग केल .

23/1/2021

AGRICALTUR

24/1/2021

DRINCHING केल . व्हरटिकल बॅग साठी माती आणली . खडी आणली . प्रॅक्टिकल COMPLITE केल .

25/1/2021

डांस प्रॅक्टिस केली . श्रमदान केल .

26/1/2021

कार्यक्रम झाला .

27/1/2021

व्हरटीकल बॅग भरल्या . भाजीपल्यासाठी बेड तयार केले . वेल बांधले . साफसफाई केली .

28/1/2021

आज मी जिवामरुत बनवले . पॉली हाऊस मध्ये झाडांना आळे बनवले . भाजीपल्याच्या बेड ल पाणी दिल .

29/1/2021

कोणसारशिया कल्चर चा बेड बनवला . शिलाई मशीन शिकले .

FOOD LAB

30/1/2021

आज फूड लॅब मध्ये ब्लड प्रेशर चेक कस करायच ते शिकले ।माझ्यावर प्रॅक्टिकल केल .

31 /1 /2021

आज मी फूड लॅब मध्ये मोरिगा खाकरा बनवला . केक बनवला .

1/2/2021

आज वर्क एक्सपिरीयन्स डे होता . फूड लॅब मध्ये