बाजरीचे पीठ लाडू
उद्देश . बाजरीचे लाडू बनवायला शिकणे.
साहित्य . बाजरीचे पीठ /गुळ /जवस /मगज/ इलायची /तूप ई ….
साधने. रिकामे भांडे चमच्या प्लेट
कुती . सर्व प्रथम बाजरीचे पीठ /जवस / मगज / भाजून घायचे .
नंतर मिक्सर मध्ये बारीक कराय.
गुळ बारीक करून त्याचे पाक करायचे .
मग पाकमध्ये सर्व मटेरियल टाकायचे व व्यवस्थित मिक्स करू त्याचे
लाडू बांधायचे
आणि प्याकिंग करायची .कॉस्टिंग . अ .क्र मटेरियल वजन दर kg किमत
१ . बाजरीचे पीठ १६०ग्रम ४० kg ६.४०
२. गुळ ३००ग्रम 38 kg 11.40
3. जवस ८०ग्रम 90 kg 7.20
४. तिळ १२०ग्रम 160 kg १९.२
५. मगज ८०ग्रम 200 kg 16.00
6. इलायची ५ग्रम ४०० kg/१०० ग्रम २०.००
७. तूप १०० ग्रम ५८० kg ५८.००
८. गॅस ३०० ग्रम ६८५ kg /१५ kg १.३७
९. प्याकिंग ५.००
१४४.57
१०. मजुरी २५/ ३६.१४
एकून खर्च १८०.७१
२४० रु १ किलो ५८ लाडू
१८०[१=७५० ग्रम
१ लाडू [१८ ग्रम ]=४.५० kg