.

लाडू तयार करणे प्रोजेक्ट रिपोर्ट

प्रकल्पाचे नाव: लाडू तयार करणे

उद्दिष्टे:

  1. आश्रम मध्ये हिमोग्लोबिन साठी लाडू तयार करणे

निष्कर्ष:

लाडू तयार करणे हा एक चांगला लघु व्यवसाय असू शकतो. योग्य नियोजन, उत्कृष्ट गुणवत्ता आणि उत्तम विपणन यामुळे हा व्यवसाय यशस्वी होऊ शकत

शेंगदाणा लाडू बनवायला आलेला खर्च

मटेरियलवजनदर/kgकिंमत
शेंगदाणा3 kg130390
गुळ 2.5kg46103.5
तूप 250gm 600153
गॅस50906/142003.19
649.69₹
मजुरी35%227.39₹
एकूण खर्च915.69₹

.