मोरिंगा चिक्की

उद्देश:-

मोरिंगा चिक्की हा एक पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे जो मोरिंगाच्या पानांपासून बनवला जातो मरिंगाची पाने खूप पोस्टीक असतात आणि त्यात अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात.

आम्हाला सह्याद्री स्कूल तर्फे मोरिंगा चुकीची पाच किलो ची ऑर्डर मिळाली मोरिंगा चिक्की बनवण्यासाठी खालील साहित्य आणि कृतीचा वापर केला जातो.

1. मोरिंगा पावडर

2. शेंगदाणे

3. तीळ

4. गुळ

5. तूप

कृती’॥– संपूर्ण साहित्याचे वजन करून घेणे. शेंगदाणे जवस तीळ हे वेगवेगळे भाजून घ्या. मिक्सर मधून भाजलेले साहित्य मिक्सर मध्ये वेगळे किसून घ्या मिक्सरमधून काढलेले साहित्य मोरिंगा पावडर ऍड करा आणि सगळे साहित्य व्यवस्थित मिसळून घ्या कमी आचेवर गुळाचे पाक बनवा तूप टाका नंतर पाकात भाजलेले मिश्रण टाका आणि चांगले मिसळून घ्या चिक्की ट्रे घ्या आणि ट्रेला थोडे तूप सगळीकडे लावून घ्या मिश्रण ट्रेमध्ये काढा आणि पसरवून घ्या व त्याला लाटणीच्या साह्याने दाबून घ्या आता कटरने चिक्की कट करून घ्या आणि पॅक करून घ्या.

महत्व:-मरेंगे जी क्या खूप पौष्टिक असते हे चिक्की लहान मुले आणि मोठ्या माणसांसाठी एक उत्तम स्नॅक्स आहे आपण आपल्या आवडीनुसार याची किंमत ड्रायफ्रूट किंवा इतर मसाले सुद्धा ऍड करू शकतो.

टीप:- आपण मरिंगा चिक्की जास्त वेळ टिकवण्यासाठी त्याला हवाबंद डब्यात ठेवू शकता. आपण ही चिकी आपल्या मुलांना शाळेत टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता.

काळजी:- शेंगदाणे जवळ असतील हे चांगले भाजलेले असावे. साहित्याचे प्रमाण व्यवस्थित असावे.

अनुभव:- शेंगदाणे थोडेसे करपले होते.