G I पत्र्यापासून सुपली ,नरसाळा ,व डबा बनवणे

साहित्य :G I पत्रा ,मोजपट्टी ,

हत्यारे :पक्कड ,कात्री ,हातोडी ,बेंच व्हाइस .इ

कृती :१)आपल्याला लागणारे साहित्य जवळ घ्या .
२)आधी सरावासाठी कागदावर आखणी करून कापून घ्या त्याने पत्र्यावर करणे सोपे जाईल .
३)पत्र्यावर आखि करून कात्रीच्या साह्याने कापून घ्या .
४)आकृती दाखवल्या प्रमाणे पत्र्याची घडी घालून घ्या .

दक्षता :१)पत्र्याचा घडया बेंच व्हाइचा वापर करू शकता .
२)काम करताना पत्रा लागणार नाही . त्यापासून आपल्याला इजा होणार नाही याची काळजी घ्या .
३)पत्र्याचे अचूक माप घ्या .
४)पत्र्यापासून अनेक सुंदर वस्तू बनवता येतात .