1. एमशेळी पालनशेळी पालन प्रामुख्याने उद्देशानुसार तीन प्रमुख प्रकार पडतात. आपल्या गरजेनुसार योग्य पद्धत निवडावी.1) व्यावसायिक शेळीपालनशेळ्यांचे वजन वेगाने वाढवून विक्री करणे हा मुख्य उद्देश असतो.यासाठी चांगल्या जातीची शेळी आणि योग्य आहार आवश्यक असतो.2) अर्ध-व्यावसायिक शेळीपालनशेळ्यांना दिवसातील काही वेळ चरण्यास सोडले जाते.उर्वरित वेळ गोठ्यात ठेवून पूरक आहार दिला जातो.3) मुक्त संचार पद्धतया पारंपरिक पद्धतीत शेळ्यांना दिवसभर रानात किंवा कुरणावर चरायला नेले जाते.2.शेळ्यांच्या जातींची निवडशेळीपालनासाठी योग्य जातीची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.प्रमुख जातीउस्मानाबादीसांगमनेरीजमुनापरीसिरोहीकोकण कन्याळबोअर शेळीजाती निवड करताना लक्षात ठेवण्याचे मुद्देउद्देश – दूध किंवा मांस उत्पादन.वय – मध्यम वयाची, निरोगी शेळी निवडावी.हवामान – आपल्या भागातील हवामानास अनुरूप जात निवडावी.प्रजनन क्षमता – वेळेवर पिल्ले देणारी जात निवडावी.बाजारपेठ – स्थानिक बाजारात मागणी असलेली जात निवडावी.3.शेळ्यांसाठी जागेची आवश्यकताशेळीचा प्रकारबांधण्यासाठी जागामोकळ्या फिरण्यासाठी जागामोठी शेळी10 ते 12 चौ. फूट20 ते 25 चौ. फूटनर (बोकड)15 ते 20 चौ. फूट30 ते 40 चौ. फूटपिल्ले5 चौ. फूट8 ते 10 चौ. फूटगाभण शेळी15 ते 20 चौ. फूट30 चौ. फूट4शेळ्यांचे आजार व लसीकरणरोगाचे नावलसीकरण महिनामात्रापुनरावृत्तीपी.पी.आर.जानेवारी–फेब्रुवारी1 मि.ली.दर वर्षी एकदालाळ्या-खुरकूतमार्च–एप्रिल5 मि.ली.दर 6 महिन्यांनीघटसर्पमे–जून5 मि.ली.वर्षातून एकदाफऱ्यामे–जून5 मि.ली.वर्षातून एकदाएन्टेरोटॉक्सिमियाजून–जुलै2 मि.ली.वर्षातून एकदारेबीजआवश्यकतेनुसार0.5 मि.ली.वर्षातून एकदा5.शेळीचे वजन घेणेशेळीचे वजन दर महिन्याला करावे. वजनानुसार आहारात बदल करता येतो.वजन घेण्यासाठी वजनकाटा किंवा वेट टेप (Weighing Tape) वापरावी.