1)पर्जन्यमापन

उद्देश :- 1)पाऊस मोजण्यास शिकणे .

कृती :-

1)पावसाचे जमा झालेले पाणी मोजून घेतले .

2)पाऊस mm मध्ये मोजतात .

3) पावसाचे सूत्र वापरुन पाऊस मोजले .

सूत्र :-

पाऊस = मिळालेले पावसाचे पाणी

फनेलचे क्षेत्रफळ *10

पर्जन्यमापक आवश्यकता :-

1)वर्षभरात किती पाऊस पडला याचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी .

2)पाऊस मोजता येण्यासाठी .

3)आधीच्या रेकॉर्डवरून पुढे किती पाऊस पडणार आहे याची खात्री होते