आम्ही electrical engineering madhe पाईपिंग करायला शिकलो तसेच वायरिंग करायला शिकलो. तसेच भिंत कटिग करायला शिकलो. कुठ किती modulr चे बोर्ड बसवायचे ते शिकलो . तसेच आम्हला नवीन नवीन लाईटिग ची नाव माहीत पडली . तसेच कोणत्या ठिकाणी किती mm चे पाईप टाकायचे ते माहिती पडले . आम्ही पाबल ला हॉटेल ला फॅन बसवले तसेच मंचरला आर्थिंग केली . तसेच फूट लाईट बसवल्या हॅलोजन लावले .