नानकटाई तयार करणे

साहित्य: – मैदा. डालडा .पीठी साखर.ट्रे .तेल .इत्यादी

साधने :- ओहन

कुर्ती :- सर्व प्रथम साहित गोळा केला

त्यांतर 350 gm घेऊन् तो विटाळवला आणी त्यामध्ये पीठी साखर 350 gm चालून टाकली

नंतर त्यात 500 gm मैदा टाकला व फ्लेवर 5 mi टाकला

मसला तयार करणे

साहित्य :-धने . मिरची .हरबरा डाळ . उडीद डाळ .तांदूळ .लवग. काळी मिरी .हिंग . मेथी .हळद पावडर

सर्व साहित्य भाजून घेतलं

नंतर ते मशीन मध्ये बारीक केल

नंतर चालून घेतला

द़ाक्षे वाळवणे

कुर्ती :- डार्क्से आम्ही ट्रेक मधून एका जागी गोळा केली

व् 4.30 तास त्याना तसेंच ठेवले

व् नंतर 2 kg पावडार् आणली

नंतर आम्ही टाकी मध्ये पाणी भरून ठेवले

नंतर पोटेशीयम आम्ही त्या टाकी मध्ये टाकलं

त्यानंतर आम्ही 5 ट्रे एका टाकी मध्ये ठेवले

3 मिनिट त्या पाण्यात ठेवले नंतर ते काढून ड्रायर मध्ये टाकले