हि एक विदयूत शक्तीची सांकेतिक खून आहे. वॅट (W) हि सांकेतिक खून आहे. मी या प्रक्टीकॅल मध्ये light bill कशी मोजायची व यासाठी काय करावा याची माहिती घेतली. वेगवेगळ्या विदयूत उपकरणाचे वॅटस : 1. बल =25 w,15 w,36 w,40 w,30 w. 2. डि॒ल मशिन =350 W. 3. स्मवी फायर =45 W. 4. झेरॉक्स मशीन =750 W. 5. प्रिंटर =140 W. 6. फ्रिज =280 W. 7. कूलर =280 W. इत्यादी. WXKXT ÷1000