. नाव :निवृत्ती रामजी घेगड

. मार्गदर्शक: लक्ष्मण जाधव सर

. प्रॅक्टिकल नाव: कॉट तयार करणे.

. उद्देश. शेतातील नवीन केलेल्या हॉटेलचे बिल्डिंगमध्ये झोपण्यासाठी बेड तयार करणे

. साहित्य. स्क्वेअर टुब. वेल्डिंग मशीन. वेल्डिंग रोड. पाईप वूड. फूड ब्लॅक कलर. पावर कटर .ग्राइंडिंग मशीन. ड्रिल मशीन. टेबल बुक इत्यादी.

. मला यामध्ये प्रोजेक्ट स्क्वेअर पुड ४५ डिग्री मध्ये कापणे. सी ओ टू वेल्डिंग वापरले. आर्क वेल्डिंग वापरले. बिल्डिंग मशीन. ड्रिलिंग मशीन. मला कलर करणे. फेम बनवल्यानंतर त्याचे डायगोनल सेम

कसे करायचे. इत्यादी.

. कॉस्टिंग.

.