उद्देश:- मातीची व सिमेंटची वीट तयार करणे

साहित्य :-कच ,सिमेंट ,पाटी ,थापी ,पाणी ,मशीन ,साची

टीप :-

सिमेंटची वीट बनवण्यासाठी १:६ असे प्रमाणमातीची वीट :-भेंडाभाजलेली वीट :-भाजावी वीटसिमेंटची वीट:-फ्लाय -अशा वीट :-सेफॉरएक्स वीट :-फायर -ब्रीक वीट :-कृती:-सर्व प्रथम त्या साच्याची माप घेउन त्याला लागणारे मापाने सिमेंट कच घेणेउंची :- १६.५ लांबी :- ३४. ५ रुंदी : १४विटेचे घनफळ :- लांबी *रुंदी *उंची:-०. ३४५०.१४०. १६५:-०. ००७९६९५:-*१०००विटेचे घनफळ:-७.९६९५ घन लिटरयानंतर आपण १:६ या प्रमाणाने सिमेंट आणि कच घेउन त्याचे मिश्रण करून संचामध्ये टाकणे आणि सच्चा दाबून विटांचा आकार बनवणे परत साचा खाली घेउन वीट बाहेर काढणे आणि सुकवणेघराच्या पायाची आखणी.

घराची पायाची आखणी

उददेश :- घराच्या पायाची आखणी करणे .

साहित्य :- लाईन दोरी ,८खुंट्या , चोकपीट , मीटरटेप

.कृती :- बैलटप area काढण्यासाठी centerline यानात लोट टॉप .कॉरपेट area काढण्यासाठी centerline भिंतीचे बांधकाम .centerline :- पाया फाउंडेशन बांधकाम असे म्हणतात . जमिनीवर आखणी केली जाते या centerline वरून area साठी कॉरपेट area काढला जातो .ब्लूईत अप area :- म्हणजे खड्डा बाहेरील क्षेत्र पायाखालच्या बाजूचे क्षेत्र म्हणजे built area .कॉरपेट area :- मुख्य स्वरूपात वापरण्यात येणारे चेत म्हणजे कॉरपेट area . आखणीसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी :- माप करताना किती square foot area कॉरपेट , भिंतीचे बांधकाम किंवा इंच , पाय किती फूट आहे .