गोठ्यातली मोटार जळाली होती ती आम्ही गावात मोटार रिवाइंडिंग च्या दुकानावर घेऊन गेलो तिथे आम्ही तिला खोलली खोलल्यानंतर आम्ही तिची थोडी माहिती समजून घेतली मग तिच्या आम्ही स्टार्टिंग कशी मोजतात ते बघितले मग आम्ही त्या मोटरचे स्टार्टिंग मोजली मग आम्ही तिच्या रनिंग ची माहिती घेतली रनिंग मोजली मग आम्ही कॉईल तोडले त्यानंतर वेडे मोजले त्यानंतर आम्ही मोटर मधले सगळे कॉपर बाहेर काढले त्यानंतर त्याच्या मधले पेपर काढले मग आम्ही मोटर साफ केली साफ केल्यानंतर आम्ही तिच्यात नवीन पेपर भरले नंतर आम्ही वायरचा गेज मोजला त्यानंतर आम्ही कॉइल बनवले त्यानंतर कॉइल मोटर मध्ये भरवल्या त्यानंतर परत पेपर भरले त्यानंतर कॉपर वर वार्निश ओतली त्यानंतर बेरिंग चेंज केल्या त्यानंतर आम्ही कनेक्शन काढली त्यानंतर आम्ही रोटर फिट केला त्यानंतर दोन्ही साईडचे कव्हर लावून घेतले मोटरचा पहिला कॅपिटल जळाला होता म्हणून नवीन कॅपिसिटर टाकला मग आम्ही ती मोटर चेक केली शॉट आहे की नाही मग मोटर चालू करून टेस्ट केलीमोटर कार्यक्षमतेचे ऑप्टिमायझेशन: वाइंडिंग रेझिस्टन्स ग्राहकांना सर्वोत्तम कामगिरीसाठी योग्य ड्राइव्ह सर्किटरी आणि लोड वैशिष्ट्ये निवडण्यात मदत करू शकते. उदाहरणार्थ, उच्च वळण प्रतिरोधामुळे गरम वाढ आणि कार्यक्षमता कमी होऊ शकते, तर कमी प्रतिरोधनामुळे जास्त विद्युत प्रवाह आणि मोटरचे नुकसान होऊ शकते.
तिथे आम्हाला दुसऱ्या नवीन नवीन मोटर खोलायला भेटल्या पाच एचपी दहा एचपी सिंगल फेज अशा अनेक मोटरी आम्ही खोलल्या आणि मोटर बद्दल शिकलो आम्हाला खूप आनंद वाटला