*उदा=

  1. O,R,S=oral rehydration sallg = जलसंजीवनी.
  2. कोणत्य आजारामध्ये O,R,S घेतात= ताप,अशक्तपणा,जुलाब, उलटी,पोटाचे वेगवेगळे आजार

*लक्षणे=

  1. पाणी कमी होणे.
  2. Energy Kami होने

*रोज किती पाणी पीले पाहिजे.

  1. कमीत कमी = 3 litre
  2. जास्तीत जास्त= 5 litre

  1. 29 जुलै ला O,R,S दिवस साजरा केला जातो पूर्ण जगभर
  2. आपल्या वजनाच्या 90/ टक्के पाणी शरीरात असण्यास गरजेच आहे.

*पाणी कमी कधी पडतो*

आपल्या शरीरात पाणी आपण आजारी असल्यास पाणी कमी होतो आपल्याला अशोकतपणा आल्यास आपल्या शरीरात पाणी कमी होते पोट दुखल्यास पाणी कमी होणे पाणी कमी झाल्यावर गळा सुकने.