सोलर वॉटर हिटर
सोलर वॉटर हीटर्स पाणी गरम करण्यासाठी नैसर्गिक सूर्यप्रकाश वापरतात. ही प्रणाली थर्मोसिफोन तत्त्वावर कार्य करते आणि महाग वीज न वापरता गरम पाणी देण्यासाठी डिझाइन केलेली आहे. गरम पाण्याची निर्मिती करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे ज्यामुळे महागड्या विजेची बचत होते आणि पर्यावरणास अनुकूल देखील आहे.
सोलर वॉटर हीटर मेन्टनन्स
1) vacuume tube पाण्यातील क्ष्यार प्रत वेगळे करते .
2) स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य =
1) Vacuum tube(3)
2) सिलिकॉन गॅस केट (८)
3) ग्रिस्लिन 2लिटर
4) एकूण रुपये= 5000.