साहित्य :- १ किलो मका , होल असलेला ट्रे ,पाणी, स्टॅन्ड , बल कृती
१ मका वेचून वजन करून करून घेणे 2 24 तास पाण्यामध्ये भिजत ठेवणे 3 48 तास पोत्यामध्ये बांधून ठेवणे 4 ट्रे धुवून त्या मध्ये पसरवून ठेवणेे 5 प्रत्येक 2\3 तासांनी पाणी मारावे 6 एका दिवसानंतर लाईट लावणे 7 हळू हळू फरक दिसत जाईल
निरीक्षण :- 1 भीझ्वाल्या नंतर मका फुगवलेली दिसेल 2 पोत्याततुन् काढल्या नंतर कोंब दिसतील 3 नंतर नंतर ट्रे मध्ये ठेवल्या नंतर वाढदिवसाच्या दिसेल। खालीलप्रमाणे