उद्देश : आश्रमातील पेंटिंग च्या कामासाठी कायमस्वरूपी पेंट बूथ बनविणे.
कृती :
- सर्व प्रथम आम्ही पेंट बूथ साठी झागा पहिली तिथेले कपाट उचलून पॉलीहाउस पशी ठेवले मग तिथली जागा साफ केली
- चार पाईप वेंडिग केले व पत्रा बसवला व सैफ ड्रिलिंग स्क्रू ड्रिल मशिनच्या सहाय्याने बसवले
- मग खालची झागा एक समान केली मग आम्ही खिड़ी वाळु सीमेंट पाणी आणली एकास दोनास चारास माप घेतले व कोबा तयार केला
- कोबा पक्का झाल्यावर मशीन कोबावरती ठेवले. मोटार वर्क्सशॉप मध्ये आणले व मोटर साफ केले. नंतर मोटरमध्ये ऑइलीग केले व मोटर चालू आहे की नाही ते पाहिले व मोटर बसवले.
- पत्र्याला शेडनेट बसावले व जनरेटरच्या बाजूला शेडनेट लावले व कोम्प्रेसर मशीनला नवीन नळी लावली व नळीला गन लावली मशीन चालू केले व कलर काम चालू झाले.
अग्री कल्चर
प्रकल्पाचे नाव -कंपोस्टिंग करणे
उद्देश -रोज मी किती कचरा टाकतो त्यातून किती कल्चर मिळते ते पाहतो
साहित्य /साधने – बादली , वजन काटा ,कंपोस्टिंग ,शेडनेट ,पाणी ,कचरा कल्चर ,गांढूळ
कृती – १ प्रथम मी प्रोजेक्टचीमाहिती घेतली
२ -नंतर मी ते काम कसे करायचे ते लक्षात घेतले .
३- मी रोज प्रथांना झाल्यावर किचन चा कचरा उचलायचो आणि कंपोस्टर मध्ये टाकायचो .
४-कचरा टाकलाकी ५ वेळा उजवीकडे ५ वेळा डावीकडे फिरवायचो मग कचरा आणि कल्चर मिसिग व्हायचे
५-काही वेळा ते कचरा आणि कल्चर मिसिग नाही झाले ते मी खाली ओतून पुंन्हा भरले
६- व कल्चर तयार होऊ लागले

Food Lab Project
इलेक्ट्रिक
प्रकल्पाचे नाव : मिक्सर रिपेअर करणे
साहित्य : मिक्सर बोडी, एम सी बी,कपलर ,वायर
साधने : पक्कड, स्क्रू ड्रायव्हर, टेस्टर,टेस्ट लॅम्प
कृती :1-सर्व प्रथम मिक्सर नट काढले
2-मग मिक्सर मधील मोटारची वायर काढली
3- मग मोटार पासले नट काढले
4-मोटार बाहेर काढली व बाजूला ठेवली
5-