- उपकरणाचे निवड -; एखाद्या कंपाऊंडसाठी २पायऱ्या तयार करणे ३ शेंडेसाठी ८फूट व १० फूट उंचीचे खांब तयार करणे की
- तत्व -; लोखंड हे ताणात मजबूत असत आणि कॉक्रीड हे दाबत अजबूत असतात
- प्रमाण -; १:२;४ असे प्रमाण असते
*खाडी हि अर्धी पाऊण वापरली जाते
- VST अशा आकारात वापरली जाते
*R C C कॉलम साठी Tartion bar वापरला जातो - त्याला रिंग हि एक फुटावर वापरली जाते
- त्याच्या साच्याला ऑइल लावावे जाणेकरने त्याला काढणे सोपे होवे
- Reteling wall -; स्लॅप साईडची भिंत
- Forch -; दरवाजा समोरील
- सज्जा -; खिडकी वरील भिंत
- P C C-;Plen cement concret
- R C C -; real forced cement concret
*खडी वाली सिमेंट याच्या मिश्रणात Concret म्हणतात