आन्डी उठाने

Jबाॅच न 1

मशीन डेटॉल च्या पाण्याने पुसून घेतले.

मशीन मध्ये 20 ml formalin & 5 gm pottashium permengnet चे द्रावण 1 तास ठेवले.

डेटॉल च्या पाण्याने पुसून घेतली आणि मशीन मध्ये ठ

Butterfly दिनांक 30-12-2023

एकूण अंडी = 40

17 वा दिवस = 16-12-2023 (मशीन मध्ये होणारे रोटेशन बंद केले.)

21 वा दिवस 20-12-2023

मशीन मध्ये अंडी ठेवताना dbrt students & ibt instructureएकूण निघालेली पिल्ले

= 23 (4 पिल्ले मशीन मध्ये मेली पाण्यात पडूनएकूण अफलीत अंडी = 11पिल्ले

तयार झाली पण अंड्या बाहेर नाही आली = 6ब्रूडिंग साठी ठेवलेली पिल्ले =

19मशीन ची एकूण उत्पादन क्षमता = 79 %

लाइट पास होत नाही. अंड फलित आहे.

लाइट पास होते म्हणजे अंड फलित नाही

अंड्यात तायार झाले पन न बाहेर आलेले पील्लु

ब्रूडिंग साथी ठेवलेली पिल्ले

बॅच न 2

अंडी ठेवल्याची दिनाक = 8-12-2023

17 वा दिवस = 25-12-2023 (मशीन मध्ये होणारे रोटेशन बंद केले)

21 वा दिवस = 29-12-2023 (3) अंडी फेकून दिली – अंड्यातून पाणी बाहेर येत होते)1

30-12-2023-8 पिल्ले

31-12-2023-8 पिल्ले

1-1-2024=1 पीलू

(