(1)गोठ्यातील नोंदणीचा अभ्यास करणे
उद्देश :- नोंदणी वरून तोटा व नफा घेणे
साहित्य :- 1 ) वेगवेगळे खाद्य उदा . मुर गास, हरभरा कार्ड, गोळी पेंड, भुसा, इत्यादी.
2 ) औषध
कृती :-
Poultry :-
(2)सुख्या चाऱ्याची प्रक्रिया करणे
साहित्य :- गुड 4 .5 kg , युरिया 1.5 kg ,20 लिटर पाणी, एक बदली, ग्लास, प्लॅस्टिकच्या कागद ,सहा भेगा,
कृती :- 1 ) ज्वारीच्या कडबा बारीक करून घेतला 50 kg
2 ) हरभऱ्याच्या भुसा घेतला 50 kg
3 ) प्लॅस्टिकच्या कागदावर पसरवला
4 ) त्यावर युरिया टाकला व करून घेतला
5 ) त्यावर गुळाचा पाणी सर्व बाजूने टाकला
6 ) संपूर्ण चारा मिक्स करून घेतला
7 ) संपूर्ण चारा हवा बंद पिशवीमध्ये पॅक करून ठेवला
(3)पिक लागवडीसाठी जमीन तयार करणे
ओल्या जमिनीत करावयाचे महत्त्वाचे मसा गतीचे कृती
Tillage activities
शेत स्वच्छ करून घेणे
शेतातील मातीची पाणी घेण्याची क्षमता वाढवा
शेतीची दुरुस्ती करावी किंवा बांध दुरुस्त करा
शेत नांगरणी
ढेकळे फोडा किंवा जमीन नीट करा
जमिनीची जेवण करून घ्यावी
(4)शेतीच्या परिमापकाचे अभ्यास करणे
उद्देश :- परिमापाकाचे अभ्यास करून शेत मोजता येणे
साहित्य मीटर टेप
कृती : –
(5)रोप लागवडीची संख्या ठरवणे
उद्देश :- शेतीचा रोप लावताना पहिल्यांदा जागेची नियोजन करता येणे
(6)माती परीक्षण
उद्देश :- माती परीक्षण करून पिकाला लागेल तेवढं आवश्यक ते खत देणे
साहित्य :- 1 ) माती . 2 ) Soil testing Kit
(7)पॉलिहाऊस
उद्देश : – 1 ) पोलीहाऊस म्हणजे काय ते समजून घेणे
2 ) पोलिहाऊस चे कार्य समजून घेणे
Green House चे प्रकार
1 ) polyhouse
2 ) glosshouse
3 ) shead – net house
फायदे : –
1 ) production 3 टाईम नाही वाटतं
2 ) वातावरणापासून पासून सुरक्षा होते
3 ) Quality मध्ये वाढ होते
तोटे
1 ) जास्त खर्च होतो
2 ) कीटक वाढ जास्त होते त्यामुळे कीटकनाशकाच्या खर्च वाढतो
3 ) वादलामुळे नुकसान होण्याचे धोका जास्त असतो
(8) बीज प्रक्रिया
उद्देश : – बीजप्रक्रिया करून बीजाची एकूण क्षमता आवडते
साहित्य : – वेगवेगळे बिया, उदा ,गजर ,बीट ,पालक ,मेथी ,णे ,इत्यादी.
2 ) ट्राय कोडरमा ,
कृती
1 ) प्रथम बालक मेथी देणे बिया घेतले
2 ) प्रत्येकाला trichoderma लावला पण त्या अगोदर थोडं पाणी शिंपडून ते आपल्या करून घेतले
3 ) trichoderma चे प्रमाण 100 gram बियासाठी 1 gram trichoderma आहे
(9)प्राण्यांची आणि गोठ्याची स्वच्छता
उद्देश : – सर्व प्राण्यांची व गोट्याची स्वच्छता करणे आवश्यक आहे आणि प्राण्यांना होणारे आजारांपासून त्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे
साहित्य साधने
1 ) बादली , 2 ) पाणी, 3) साबण , 4 ) ब्रश
प्राण्यांची स्वच्छता का करावी
1 ) गायीच्या थानाना गोबर लागल्यास ते गुगल पडू नये म्हणून गायची स्वच्छता करणे योग्य आहे
2 ) infection होऊ नये म्हणून प्राण्याची स्वच्छता करावी
3 ) पाण्यामुळे उत्पादन वाढते आणि उत्पादन वाढण्यासाठी प्राण्यांची स्वच्छता करावी
4) गाईंना योग्य स्वच्छता न मिळाल्यास दूध उत्पादन कमतरता होते
गोठ्यातील स्वच्छता : –
- 1) गोठ्यातील दररोज स्वच्छ करणे गरजेचे आहे
- 2 ) दररोज गोठ्यातील शेण काढणे व गोठ्यात पाणी टाकून गोठा दररोज धुवून घेणे महत्त्वाचे आह
- 3 ) जंतुनाशक फवारणी करावी
- 4) गोठ्याची स्वच्छता न केल्यास नवऱ्याने आजार होऊ शकते
(10)गाईचे अंदाजे वजन काढणे
उद्देश : – गाईचे अंदाजे वजन काडण्यास शिकणे
साधने : – मीटर टेप
(11)प्राण्यांचे तापमान मोजणे.
उद्देश :- प्राण्यांचे तापमान मोजण्यास शिकणे.साहित्य : temperature meter.
कृती:– १) त्यानंतर गाईच्या व शेळीच्या योनीवरच्या भागात थरमामीटर अडकवले.२) त्यानंतर गाईचे व शेळीचे तापमान समजते.
(12)फवारणीचे द्रावण तयार करून फवारणीकरणे.
साहित्य:- पंप, मास्क, हातमोजे.
रासायनिक औषधे :- hamla 550 250MLPolytrinC44EC, 00:52:34
PolytrinC 44EC:- हे औषध आम्ही मकेच्या पिकावर आळी पडली होती.
म्हणून वापर करत आहे. त्यासाठी औषधाचे प्रमाण 20liter पाण्यात 20ml वापर केला आहे.
hamla 550 :- मिरची, वांगी, टोमॅटो, या रोपवरती मवा हा रोग होता म्हणुन आह्मी हे औषध वापल आहे. औषदाचे प्रमाण 20liter पाण्यासाठी 20ml औषदचा वापर केला आहे
00:52:34:- हे fertilizer कांदा यावरती कांद्याची size मोठी होण्यासाठी वापर केला आहे याचे प्रमाण 20liter पाण्यात 75 ग्रॅम चा वापर केला आहे.
हे द्रावण पंपाच्या साहाय्याने मका, कांदा, टोमॅटो, मिरची, वांग पिकावर फवारले आहे.
(13)पिकाला पाणी देण्याच्या पद्धती.
पिकाला पाणी देण्याचे प्रकार :- १) पाटाने.
1) पाणी जास्त वाया जाते
2) मेहनत जास्त लागते.
2) ठिबक सिंचन :1) झाडाच्या खोडपाशी पाणी देणे.
2) खर्च जास्त होतो.
3) पाण्यामार्फत खते देता येतात.
3) तुषार सिंचन.
1) पाणी पावसासारखे किंवा फवाऱ्यासारखे जाते .
2) पानावरील किडी वाहून जातात
3) हवा जास्त असेल तर पाणी वाया जाते.
(14)गाईचे अंदाजे वजन काढणे
सूत्र:-
गाईचे वजन अxअ×ब/६६६.
अ- छातीचा घेरा. ब= शिंगापासून माकड हडा पर्यंत अंतर
उदा. सोनम या गाईचे वजन
गाईचे वजन अब / ६६६
•=81×818658
.-426.465+666
गाईचे अंदाजे वजन 640kg आहे.
(15)वनस्पती प्रसाराच्या पद्धती.
प्रकार :- १) बीज. २) खोड. ३) पान. ४) मूळ
बीज प्रथम मध्यम उदा. पालक, वांगी, टोमॅटो, मिरची
२) खोड: काही वनस्पती खोडाच्या साह्याने वाढतात. उदा. तुती
३) पान: काही वनस्पती पान साह्याने वाढतात. उदा. कमळ
(३) मूळ काही वनस्पती मूळ साह्याने वाढतात
कलम चे प्रकार
१) पाचर कलम २) गुटी कलम.
१) पाचर कलम :- कापलेल्या खोडाला मध्यभागी उभा काप घ्यावा. चांगल्या जातीच्या आंब्याची त्याच जाडीची फांदी सी कटरने कापावी. फांदीची सर्व पाने सी कटरने छाटून टाकावी.. फांदीच्या खोडाकडील बाजूला पाचराचा आकार द्यावा. ती पाचर गावरान आंब्याच्या खोडामध्ये बसवावी. पूर्ण जोड प्लॅस्टिकच्या फितीने बांधून टाकावा.
२) गुटी कलमः ही कटिंग पावसाळ्यात केली जाते. गुट्टी कापण्यासाठी डाळिंबाच्या रोपाचा वापर करता येतो. गुड़ी कापण्यासाठी आंब्याची किंवा इतर झाडाची पातळ फांदी घ्या आणि एक ते दीड इंचाची गोलाकार साल काढा. आता ओलावलेला सॉगमॉन्स (मास) लावा. ) त्याच ठिकाणी आणि तो भाग प्लास्टिकच्या पट्टीने बंद करा. स्फॅग्नम (माँस) ओले करून लावले जाते कारण पेन तयार करताना त्याला पाण्याची आवश्यकता असते. आणि ते स्फॅग्नम (माँस) मधील पाणी शोषून घेते. हवेतील ओल शोषून घेते आणि कटिंग्जमध्ये पाण्याची गरज पूर्ण करते. म्हणूनच स्फॅग्नम ( मॉस) गुट्टीचे कलम करताना वापरतात.
( 16 ) सॅक गार्डन
उद्देश कमीत कमी जगात पीक घेणे
साहित्य व साधने : – 1) प्लास्टिक बॅग 2 ) विटांचे तुकडे 3) माती 4) गवत ख
त पाईप खडी
कृती : – 1) सर्वप्रथम साहित्य गोळा केले
2 ) बॅगेमध्ये विटांचे तुकडे टाकले
3 ) त्यावर माती टाकली मात्र या अगोदर मध्यभागी पाईप उभा केला
4) त्यावर गवत टाकल्यावर त्यावर पुन्हा स्लरी टाकली
5 ) पाईप मध्ये खडी टाकून पाईप काढाला वं रोप लावली
17 ) रोग आणि किड असलेल्या झाडाच्या पानाचे नमुने गोळा करणे
साहित्य : – वेगवेगळ्या झाडांची पाने
उद्देश : – पानावरून रोगांचे नाव ओळखून त्यावर उपाय करणे
1 ) लक्षण :- पण आज दुमडणे
2) रोग : – trips ( बोकडा )
3 उपाय : – 1 ) hamla 550 . 2 ) chlorpyiphon 50% 3) cypermethrin 50%
अळ्या चे प्रकार : – 1 ) पान खानारी 2 ) रस शोषणारी
18 ) तण आणि नियंत्रण
उद्देश : – तन नियंत्रण करण्यास शिकणे
तण : – पिका व्यतिरिक्त आपण न पेरलेले नको असलेले गवत
नुकसान : –
1 ) शेतातील अन्य द्रव्य पिका ऐवजी तन जास्त घेतात अन्य द्रव्य वाया जाते पीक वाढत नाही
2 ) पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होतो
3 ) तण जास्त वाढल्याने पिकाला सूर्यप्रकाश मिळत नाही
4 ) शेतामध्ये हवा खेलती राहत नाही परिणामी उत्पादन कमी मिळते
5 ) पिकाला पाणी देण्यासाठी अडचण येते
6 ) खुरपनी व फवारणीचा खर्च वाढतो
नियंत्रण : –
भौतीक : – 1) खोल नांगरणी
2 ) पिकाची फेरपालट
3) पिकाला चलन करणे
4)प्रयत्न करणे
5) हाताने गवत फुकटणे
2 ) रासायनिक : –
- 1) selective :- एकाच प्रकारचे गवत मारते
- 2 ) non selective : – सर्व प्रकारच्या गावात तन
- मारते
19 ) TDN नुसार गाईचे खाद्य काढणे
उद्देश : – गाय चे वजन काढून गाईला लागेल तेवढे खाद्य काढणे
साहित्य : – पिग मिटर
- * खुराख चारा या मधील TDN चे प्रमाण *
शेती पशुपालन प्रकल्प
प्रकल्पाचे नाव: हायड्रोपोनिक तंत्रज्ञान
विद्यार्थ्याचे नाव : विशाल सुरुम
सहभागी विद्यार्थी : 1 . ऋतिक टेमकर
2. आकाश कोकणे.
मार्गदर्शक : श्री भानुदास दौंडकर सर.
उद्देश :
- शेतीतील नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घेणे.
- माती विना शेती करणे.
- कमी जागेत जास्त उत्पन्न घेणे.
- वेगवेगळ्या हायड्रोपोनिक्सचे प्रकार समजून घेणे.
नियोजन:
- सर्वप्रथम प्रकल्प समजून घेतला.
- उद्देश समजून घेतला.
- साहित्य साधने गोळा केली.
- जागा निश्चित केली.
- पिक निश्चित केले.
- प्रकल्पावर काम सुरू केले.
न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक (NFT):
- ही एक प्रकारची हायड्रोपोनिक प्रणाली आहे जी पौष्टिक-समृद्ध पाण्याची पातळ फिल्म वनस्पतींना पोषक द्रव्ये वितरीत करण्यासाठी वापरते.
- वनस्पतींची मुळे सतत पोषक द्रावणात बुडलेली असतात, ज्यामुळे त्यांना वाढण्यासाठी आवश्यक असलेले सर्व काही मिळते.
- यामध्ये pH हा 6.5 असावा.
- तसेच TDS हा 1000 ppm ते 1200 ppm दरम्यान असावा लागतो.
खत | मात्रा |
19:19:19 | 3 gram |
KNO3 | 3 gram |
NH4NO3 ( NH3 = 1.4 gram + HNO3 = 2.6gram ) | 2 gram |
MgSO4 | 2 gram |
खत | मात्रा |
19:19:19 | 3 gram |
KNO3 | 3 gram |
NH4NO3 ( NH3 = 1.4 gram + HNO3 = 2.6gram ) | 2 gram |
MgSO4 | 2 gram |
NFT चे फायदे :
1.कमी पाणी आणि पोषक तत्वांचा वापर.
2.मुळे आणि सेटअप निर्जंतुक करणे सोपे आहे. 3.मुळांची गुणवत्ता आणि आरोग्य पाहण्यास सोपे. 4.सातत्यपूर्ण प्रवाहामुळे मुळांच्या भागात मीठ जमा होण्यास प्रतिबंध होतो.
5. पुनर्परिवर्तन, त्यामुळे किमान भूजल दूषित.
6.खूप मॉड्यूलर आणि विस्तारण्यायोग्य.
7. वाढीसाठी जास्त मटेरियल लागत नाही.
खर्च :
अ. क्र | साहित्य किंवा साधने | नग | दर | किंमत |
1. | हायड्रोपोनिक्स कप | 250 | 10 रुपये | 2500 रुपये |
2. | कोको पीट | 1.750Kg | 12.5 रुपये | 218.75 रुपये |
3. | पालक रोप | 250 | 0.25 रुपये | 62.5 रुपये |
एकूण | 2781.25 रुपये |
कृती :
- सर्वप्रथम जुना हायड्रोपोनिक स्वच्छ करून घेतलं.
- प्रकल्पासाठी आम्ही NFT म्हणजेच न्यूट्रियन फिल्म टेक्निक ही पद्धत वापरली.
- हायड्रोपोनिक्स कप स्वच्छ करून घेतले.
- प्रत्येक कपात कोको पीट भरून घेतले.
- सिडलींग ट्रे मधील पालकची रोपे हायड्रोपोनिक्स कप मध्ये लावली.
- न्यूट्रियंट वॉटर ची सायकल सुरू केली.
- रोपांचे निरीक्षण केले.
निरीक्षण :
- रोपांची वाढ जलद होते.
- प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात मिळते.
- बाजारात किंमत चांगली मिळते.
अनुभव :
माती विना शेती कशाप्रकारे केली जाते ते समजले. कमी जागेत जास्त उत्पन्न आपणही घेऊ शकतो असा आत्मविश्वास मिळाला तसेच शेतीसाठी भरपूर जागा पाहिजे असं काही ना नसून नवीन तंत्रज्ञान वापरून आपण शेती करू शकतो हे समजलं. नवीन तंत्रज्ञान शिकण्यास मिळाले. यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते तसेच जागाही कमी लागते.