1.प्राण्याचे दुध काढणे व स्वच्छता करणे
(1)गाईची स्वच्छता= गाईची बसायची जागा स्वच्छ असावी व दुधाची वेळा(
(12 तास ग्याप आसावा ) वेळ बदलू नये.
दूध काढणारा माणूस
= हातपाय स्वच्छ
= व्यसन नसावे
(3) दुधाची किटली, बादली, माप स्वच्छ असावं.
दुध काढण्याचे प्रकार
1) हाताने
2) मशीनच्या सहाय्याने
( गाई गोठ्याची स्वच्छता )
गाईचा गोठा का साफ ठेवावा
1) गाईचा गोठा साफ नसेल तर गाईला वेगवेगळे आजार होतात त्यामुळे दुध उत्पादणात कमतरता येते व गाईच्या औषधाचा खर्च वाढतो.
2)गोठा साफ ठेवण्याचे फायदे
गोठा साफ असल्यावर गाईल आजार होतं नाहीत गाई निरोगी राहतात व दुध चांगल देतात व कासेचे आजार होत नाहीत.
3) गाईच्या कासेला होणारे आजार व लक्षणे.
दगडी यात गाईची कास कडक होते.
मस्टडी गाईची कास सुजते.