SOLAR COCKER

एक सौर कुकर , उष्णता थेट सूर्यप्रकाश ऊर्जा वापरते जे शिजू द्यावे साधन आहे . सध्या वापरात असलेले अनेक सौर कुकर तुलनेने स्वस्त, कमी तंत्रज्ञान उपकरण आहेत, जरी काही पारंपारिक स्टोव्हइतके शक्तिशाली किंवा महाग आहेत, आणि प्रगत, मोठ्या प्रमाणात सौर कुकर शेकडो लोकांसाठी स्वयंपाक करू शकतात. ते कोणतेही इंधन वापरत नसल्यामुळे आणि ऑपरेट करण्यासाठी काहीही लागत नसल्यामुळे, इंधन खर्च आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि जंगळतोंड कमी करण्यास मदत होते . 

आम्ही सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या सौर कुकरची चर्चा करणार आहोत, कारण ते सौर कुकरशी परंपरागतपणे संबंधित असलेल्या समस्या दूर करतात. सोलर कुकर बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला हा लेख काळजीपूर्वक पाहण्याची विनंती करू. तुम्ही तुमच्या स्वतःच्या जागेवर सोलर कुकर बसवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला खूप मदत होईल.

सौर कुकर चे फायदे :

१) नैसर्गिक वायू हा एक अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहे आणि तुम्ही गरम भागात राहत असाल तर, पारंपारिक कुकर स्वयंपाक करताना तुमचे घर अधिक गरम करते. 

२) एलपीजी आधारित कुकिंग सोल्यूशनच्या विपरीत जिथे तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन सिलिंडर घेताना पैसे खर्च करावे लागतात, सोलर कुकरला आवश्यक नसते.

३) सोलर कुकर स्वयंपाक अधिक पौष्टिक, स्वच्छतापूर्ण आणि चवदार बनवतात. तुम्ही स्वयंपाक करताना, बेकिंग करताना, ग्रीलिंग किंवा भाजताना अन्न जळण्याची शक्यता ते काढून टाकते.

सौर कुकर दोन प्रकार :

  1. सौर कूक्कर बॉक्स 

 २) सौए कूक्कर पॅनल 

सौर कूक्कर तत्वे  :

१) काला कलर हा सूर्य किरणे शोषून घेतो व  पांढरा कलर हा सूर्य किरणे प्रवर्तण होते . 

२) गरम हवा हा हलकी असते .   

WIRE CHILNE

केबल विद्युत रोधक को हातानं ( सवचलित छिलन )

उदद्वेष
सोवान्चलित छीलन ( Auto stripper) का प्रयोग करने केबल विधुतारोधन को छिलने की विधिको सीखना


आवश्यक सामग्री
केबल स्वचालित छीलकर मकर्र


प्रक्रिया
१ विद्युतरोधन को जहा तक चीला जाना है वह चिन्ह लगाए
२ केवल के चोरों को सीधा करे
३ चील के उचित सेट का चयन कीजिये
४ छलकर के दाँतोको स्थिक रूप से चिन्ह को ऊपर संयोजित करे
५ स्वचालित छीलकर को दबाये
६ अधिक दबाने से विधूतरोधन केवल के उस छोस से काट जायेगा जिसे केवल से हटाया जाना हे
७ जाँच कर लेनहे की केबल का कोई चालक तर कटी तो नही है

EARTHING

अर्थिंग म्हणजे काय : 

कमी प्रतिरोधक तारेद्वारे थेट पृथ्वीवर शुल्क हस्तांतरित करून विद्युत उर्जेचा तात्काळ डिस्चार्ज करण्याची प्रक्रिया” अशी केली जाते .जेव्हा उपकरणांमधून ओव्हरलोड करंट जातो तेव्हा उपकर्णाला धोका होऊ नये. म्हणून अर्थिन केल्यामुळे ओव्हरलोड करंटला जमिनीत सोडला जातो. 

अर्थिंगचे फायदे :

1) अर्थिंग सुरक्षित आहे आणि सुरक्षितता प्रदान करण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. आपल्याला माहित आहे की पृथ्वीची क्षमता शून्य आहे आणि ती तटस्थ मानली जाते.

 कमी प्रतिरोधक तार वापरून कमी उपकरणे पृथ्वीशी जोडलेली असल्याने, समतोल साधला जातो.

2) इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये धातूची चालकता न पाहता वापरली जाऊ शकते, योग्य अर्थिंग हे सुनिश्चित करते की धातूचा विद्युत् प्रवाह बदलत नाही.

3) व्होल्टेज किंवा ओव्हरलोडमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे यंत्रास आणि व्यक्तीला योग्य प्रकारे भूगर्भाचे उपाय केल्यास नुकसान होत नाही.

4) हे आगीच्या धोक्याचा धोका टाळते जे अन्यथा वर्तमान गळतीमुळे होऊ शकते.

अर्थिंगचे प्रकार:

पाईप अर्थिंग

प्लेट अर्थिंग

पाईप अर्थिंग :

1. प्लेट अर्थिंग करताना 60 सेंटिमीटर बाय 60 सेंटिमीटर आकाराची आणि 5 मिलिमीटर जाडीची तांब्याची किंवा कास्ट आयर्नची (बीड) प्लेट घ्यावी. तांबे अतिशय महाग असल्यामुळे अर्थिंग करणे स्वस्त व्हावे म्हणून बिडाची प्लेट वापरतात. शक्य असेल तर तांब्याचीच वापरणे अधिक फायद्याचे असते. 

2. घरालगत योग्य जागी दोन ते तीन मीटरचा खड्डा खोदावा.  त्यात प्लेट ठेवून प्लेटच्या मध्यावर जोडलेली वायर खड्डय़ाबाहेर धरून ठेवावी. नंतर खड्डय़ात लोणारी कोळसा आणि जाड मीठ यांचे एका आड एक थर देऊन खड्डा बुजवावा.

3.सर्वांत वरच्या थरावर माती टाकावी. अर्थिंगची जागा शक्यतो ओलसर राहील याची काळजी घेतल्यास अधिक फायदा होतो. 

4. प्लेटला जोडलेली वायर घरातील मेनस्वीचला जोडावी. 

प्लेट अर्थिंग :

१. यात पाईपचा वापर करतात. 

२. जस्त विलेपीत लोखंडी नळी ( जी. आय. पाईप) खड्डय़ात पुरली जाते. 

३. खड्डा बुजवताना प्लेट अर्थिंगप्रमाणेच लोणारी कोळसा आणि जाड 

४.  मिठाचा वापर करतात. पाईपच्या वरच्या टोकाला वायर जोडून ती मेनस्वीचला कनेक्ट केली जाते.

आज आम्ही boys hostle ला plate अर्थिंग केली.

१) पहिली आम्ही तांब्याची प्लेट लोखंड रॉडला जोडली.

२) भिंती पासून १ व २ मीटर सोडून खड्डा खांनवा .

३) खड्डा २ फूट खणला.

४) त्यात मधी आर्थिग प्लेट लावली.त्याला बाजूने विटा लावल्या.

५) मीठ ( खाण्याच ) टाकावा

६) नंतर कोलश्या टाकावा .

७) परत मीठ टाकून मातीने झाकून घेणे.

DHURVAHIT CHUL

This image has an empty alt attribute; its file name is dzn_3philips_design_chulha_.jpg

धुर विरहित कार्य:- 

१) नेहमीच्या चुलीत जाळाच्या उष्णतेचा जेवढा वापर होतो त्याच्या सुमारे दुप्पट अधिक उष्णता मिळले.

 २) पहिल्या टप्यात शिल्लक राहिलेला कार्बन दुसऱ्या टप्प्यात पूर्णपणे जळतो व या टप्यात देखील य वापर करता येतो.

धुर विरहित चुलीचे फायदे –

१) इंधनाची (लाकडाची) बचत होते.

२) जंगल तोड कमी व पर्यावरणाचे संवर्धन.

३) वापरलेल्या इंधनाचा पुरेपूर व पूर्ण उपयोग होतो.

४) चुलीतील जाळापासून सुरक्षितता.

५) एकाच वेळी चुलीचा दुहेरी उपयोग,

६) स्वयंपाक करणे सुरक्षित,

७) कमीत कमी वायू प्रदूषण.

इंधन म्हणजे काय :- 

जे पदार्थ कमी तापमानास (ज्वलनांक) पेट घेतात; जळाल्यानंतर भरपूर उष्णता देतात असे पदार्थ आपण इंधने म्हणून वापरतो. केरोसिन (रॉकेल), गोबर गॅस (मिथेल), एल.पी.जी. (ब्यूटेन) ही सर्व इंधने ही कार्बन व हायड्रोजनपासून बनलेली असतात, यात कार्बनची साखळी असते. जेवढी साखळी लांब तेवढे ते इंधन जळण्यास कठीण. घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये दाबाखाली द्रवरुप ब्युटेन वायू साठवलेला असतो. सिलेंडरमधून बाहेर आल्यावर दाब कमी होतो. व द्रवाचा वायू बनतो.

खाली तीन वेगवेगळ्या इंधनांचा वापर करून वेळ खालीलप्रमाणे आहे.

स्त्रोतस्वयंपाकास लागणारा वेळइंधनाचे ज्वलन
लाकूड४२ मिनिट१.९ कीलोग्रम
रॉकेल४५ मिनिट२०० मिली
स्वयंपाक गॅस४५ मिनिट२०० मिली



भिन्न इंधनाची उष्मांक मूल्ये.

This image has an empty alt attribute; its file name is image.png

costnig of fuel :

इंधनाचे नाव सध्याची किमत ( per 1 kg )
लाकूड             Rs.15
रॉकेल             Rs. 50
घरगुती गॅस             Rs. 64



धूर विरहित चुलहा बनवणे विडियो :https://www.youtube.com/embed/8jJ8BY_J1wY?feature=oembed

PRAJANYA MAPAK

जर आपल्याला आपल्या परिसरातील पाऊस किती पडतोय तो मोजायचा असेल.तर वर्षा मापिने आपण तो पाऊस मोजू शकतो.येक प्लास्टिक पाईप घ्यायचा व त्याचे बुड सपाट असेल पाहिजेल.तर आपण त्याने पाऊस मोजू शकतो. हे मला समजल.

WIRE GAUGE MAPAK

जर आपल्याला एखाद्या वायर ची साइज मोजायची असेलतर आपण वायर गेज ने मोजू शकतो.नेहमी वायर गेज चा वापर करावा. व वयरची साईज आपण गेज मध्ये व mm मध्ये पण मोजू शकतो.हे समजल.

VOLTAGE CONTROL KARNE

जर आपल्याला एखाद्या यंत्राला जेवढं व्होल्टेज लागतय तर आपण vholt कंट्रोल ने तेवढच व्होल्टेज देऊ शकतो.जर जास्त व्होल्टेज दिलं तर यंत्र जळू शकत.हे मला समजल. मी सोताने येका बल्ब ला व्होल्टेज देऊन पहितल तेव्हा मला समजल जस व्होल्टेज पाहिजेल तस आपण व्होल्टेज देऊ शकतो.

This image has an empty alt attribute; its file name is IMG-20211225-WA0015-461x1024.jpg

टॉप पिन व बोर्ड भरणे

बोर्ड भरताना नेहमी वायर कलर को करावे.फेज ला फेज व न्युट्राल जोडवेत.बोर्डला नेहमी अर्थिंग द्यावी व बोर्ड ला फ्यूज असावा आणि फेज नेहमी फ्यूज मधून कनेक्शन द्यावेत.कारण कुठेही प्रॉब्लम आला तर फ्यूज जलतो बोर्ड सेप्ती राहतो.हे समजल पिन जोडताना पण वायर कलर कोटिंग करावी.दुसऱ्याला समजल आपल्याला समजत.वायर कलर कोटिंग असेल तर हे मला समजल.

व्होल्टेज कंट्रोल करणे

जर आपल्याला एखाद्या यंत्राला जेवढं व्होल्टेज लागतय तर आपण vholt कंट्रोल ने तेवढच व्होल्टेज देऊ शकतो.जर जास्त व्होल्टेज दिलं तर यंत्र जळू शकत.हे मला समजल. मी सोताने येका बल्ब ला व्होल्टेज देऊन पहितल तेव्हा मला समजल जस व्होल्टेज पाहिजेल तस आपण व्होल्टेज देऊ शकतो.

वायर गेज मोजणे

जर आपल्याला एखाद्या वायर ची साइज मोजायची असेलतर आपण वायर गेज ने मोजू शकतो.नेहमी वायर गेज चा वापर करावा. व वयरची साईज आपण गेज मध्ये व mm मध्ये पण मोजू शकतो.हे समजल.

पर्जन्य मापक

जर आपल्याला आपल्या परिसरातील पाऊस किती पडतोय तो मोजायचा असेल.तर वर्षा मापिने आपण तो पाऊस मोजू शकतो.येक प्लास्टिक पाईप घ्यायचा व त्याचे बुड सपाट असेल पाहिजेल.तर आपण त्याने पाऊस मोजू शकतो. हे मला समजल.

कृत्रिम श्वसन शेफियर/सिल्विष्टर

जर एखाद्या वेक्तीला करण्टलागला तर आपण त्या वेक्तीला काही उपचार करून.सुदिवर अनु शकतो. हे कृत्रिम व शेफियर पद्धतीने अनु शकतो.त्या वेक्तीचा छातीवर प्रेस करून कंबरेचा इथे प्रेस करून का सुदी वर अनु शकतो. हे मला समजल.

केबल छेलने

केबल छेलायला पक्कड कटर असावा व आपण त्या केबल वरच विद्युत रोधक का काढतो. हे समजल व कस काढायचं वायर कशी छेलायची ते समजल मी सोताने वायर छेल्ली आपल्याला प्लग मध्ये जेवढी बसवायची तेवढीच सोलावी हे समजल.

डिझल इंजन

डिझल इंजण ने आपण शेतावर्ति पाणी घेऊ शकतो किवा लाईट तयार करू शकतो.

हे माला समजल व इंजण मध्ये सुद्धा छोटे इनज मोठे इंजण असतात. छोटे इंजण आपण छोट्या बोट ला किवा छोट्या गाडी साठी सुद वापरतात.

इंजण चालू करायला हँडेल मारून चालू करतात हे समजल. इंजण चालू करायच्या आधी ऑइल लेवळ व डिझल लेवल चेक करायची हे कळल.

बायो गॅस

आपण ह्या बायो गॅस मध्न जेवण बनवण्या साठी गॅस घेऊ शकतो. हे मला समजल ह्या बायो गॅस मध्ये सेन टाकावं लागत. जेवढं सेन तेवढं पाणी तकव लागत हे समजल. बायो गॅस ची जोत निळी अस्ती हे समजल. बायो गॅस चे पण वेगवेगळे प्रकार माहिती झाले मला बायो गॅस मध्ये गॅस असला की टाकी वरती येते. आणि नसला की टाकी खाली जाते हे मला समजल व मी सोता निरीक्षण केलं.

सिंगल फेस मोटारला केपेसीटर जोडणे

प्रत्येक सिंगल फेस मोटरला केपेसीटर अस्त हे मला समजल व केपेसिटर शिवाय मोटार चालू नाही शकत.ही मोटार आपल्याला घरात पाणी भरण्या साठी व छोटे ट्यांक असे आपण ह्या छोट्या मोटार ने भरू शकतो. मोटार उलटी फिरत असेल तर पाणी स्लो येत हे समजल. मोटार पाण्या मध्ये ठेऊन चालू करायची बिना पाण्याची चालू केली तर जलण्याची शक्केता आहे.

कृत्रिम श्वसन शेफियर/सिल्विष्टर

जर एखाद्या वेक्तीला करण्टलागला तर आपण त्या वेक्तीला काही उपचार करून.सुदिवर अनु शकतो. हे कृत्रिम व शेफियर पद्धतीने अनु शकतो.त्या वेक्तीचा छातीवर प्रेस करून कंबरेचा इथे प्रेस करून का सुदी वर अनु शकतो. हे मला समजल.

सौर लाईट का संस्थापन

सोलर लाइट आपण आपल्या घरामध्ये वापरू शकतो. सोलर प्लेट सूर्याच्या दिशेने फिट करून ठेवावे. कारण सूर्यप्रकाश त्याच्यावरती चांगला पडावे म्हणून हे मला समजल सोलर लाईट टाइमिंग वरती मेंटेनेंस करावे सोलर लाईट ने आपण कोणते पण यंत्र वगैरे लाईट चालू शकतो.हे मला समजल सोलर dc करंट असतो हे मला समजल.