उदेश:छोट्या घराच्या (Tiny House) माध्यमातून सिव्हिल वर्कमधील मूलभूत बांधकाम प्रक्रिया समजून घेणे, प्रत्यक्ष काम करून बांधकामात लागणारी साहित्य, साधने, मापन पद्धती, RCC, PCC, फिनिशिंग यांचे ज्ञान प्राप्त करणे. फक्त गरजेच्या वस्तू ठेऊन साधं आणि सोपं जीवन जगता येतं. Tiny House चा उद्देश म्हणजे कमी जागेत, कमी खर्चात, जास्तीत जास्त सुविधा व पर्यावरणपूरक जीवनशैली
सर्व:Tiny House प्रकल्प सुरू करण्यापूर्वी आम्ही सर्वप्रथम त्या जागेचा सर्वेक्षण (Survey) केला. कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी जागेची योग्य निवड, मोजमाप आणि निरीक्षण करणे अत्यंत गरजेचे असते, हे आम्हाला या सर्वेक्षणातून शिकायला मिळाले.
साहित्य: 1. सिव्हिल वर्कसाठी सिमेंट बाळू खडी विटा साहित्य आणि साधने साहित्य स्टील रॉड (फाउंडेशन) पाणी 2. पेंट व फिनिशिंगसाठी2. पेंट व फिनिशिंगसाठी
साधने: फावडे, बेलचा मिक्सर मशीन (सिमेंट मिक्सिंगसाठी) हातोडा, करवत वॉटर लेव्हल पाईप मापपट्टी, दोरखंड वूड मशीन वेल्डिंग मशीन प्रायमर पेंट
कृती:(1) tiny house साठी पहिले जाग्याचा सर्वे केला (2) त्या जागेची मोजमाप घेतले (3) ती जागा लेवल करून घेतली (4) माप घेऊन खड्डा खोदले (5) त्यानंतर pcc (plain cement concrate) केले. (6) खाली ठेवण्यासाठी गजाळे तयार केले (7) कॉलम साठी रिंग तयार केली (8) प्लायवुड चे बॉक्स तयार केले (9) त्यानंतर rcc (rein force cement concrate) केले (10) त्यानंतर प्लायवूड काढले (11) चैनल ला प्रायमर मारून घेतला (12) नंतर ऑइल पेंट मारून घेतले (13) त्यानंतर चैनल जोडून घेतले