उद्देश ;-ग्राइंडिंग शिकणे .

साहित्य ;-seftyboot ,हॅण्डग्लोज , चष्मा.

कृती ;-आज मी ग्राइंडिंग कशी करायचे ते शिकलो . मला ग्राइंडिंग वापरायला येत नव्हत .मी गणेश सरांना सांगितल कि सर मला ग्राइंडिंग शिकायच आहे . मग सरांनी मला घनश्याम बरोबर पाठवले . घनश्यामने चांगल्यापद्दतीने शिकवले . मला ग्राइंडिंग करता आली . मग घनश्यामने मला व आभिषेखला दोन लोखंड दिले आणि ग्राइंडिंग करायला लावली आम्ही दोघांनी नीट ग्राइंडिंग केली . मला खूप बर वाटल कि मला ग्राइंडिंग करायला व शिकायला भेटले .