R C वेल्दी नग मशीन

उपयोग – वेल्डिंग मशीन मुले आपण स्खडाची जोडू शकतो वेल्डिंग मशीन मुळे वेल्डिंगचे काम खुप सोपे जाते वेल्डिंग मशीन वापरण्याची खूप सोपी मशीन आहे फ्रीडों लोखंडी वस्तूंना जोडण्याचे काम करतोय

माहीती – वर्क शॉप मध्ये ही वेल्डिंग मशीन खूप महत्त्वाचे आहे वेल्डिंग मशीन वापरताना महत्त्वाचा म्हणजे सेफ्टी गॉगल वापरावा लागतो वेल्डिंग मशीन चे महत्वाचा पार्ट म्हणजे त्याच्या टेंपरेचर लोखंडाच्या वस्तू नुसार आपण टेंपरेचर वर-खाली करू शकतो आणि ही मशीन वापरताना महत्त्वाचं खूप सुरक्षा ठेवावी लागते

चाॅपसो कटर मशीन

चाॅपसो कटर मशीन

उपयोग – पाईप चायनेल लोखंडी वस्तू कट करण्यासाठी उपयोग शोप सो कटर मशीन चा उपयोग केला जातो

माहीती – आपल्याला जर खूप मोठ्या प्रमाणात कटिंग करायचे असेल तर आपण जो मशीनचा साह्याने पटकन करू शकतो आणि हे मशीन एका जागेवरून दुसर्‍या जागेवर नेण्यासाठी सोपे आहे आणि कटिंग करण्यासाठी पण सोपे पडते ही मशीन वापरताना आपल्याला सेफ्टी ची खुप गरज असते

I पाईप थ्रीडीग करणे

साहित्य :- g i पाईप कटिंग ऑईल पाईप व्हायास

साहित्य :- g i पाईप कटिंग ऑईल पाईप व्हायासकृती प्रथम व्हॉईस पकडणे नंतर त्या gi पाईप मध्ये डायेगेज घालावं व ते पाने फिरवावे डेगेज धातल्यानात्र थमध्ये ऑईल टाकावे नेनेकरून फिरवणे सोपे जाते. आणि मध्ये ऑईल टाकावे आणि नंतर दायागेज परत टाईट करून परत सुरुवात करावी आणि ते २ व ३ वेळा दयगेक आवळून फिरवावे .

आर्क वेल्डिंग““.

उपयोग

आपण आर्क वेल्डिंग ने दोन गोष्टिना एकत्र करू शकतो . त्या पासून आपण चांगली हत्यारे ,

चप्पल स्टँड , अनेक गोष्टी बनवतो .

साहित्य

वेल्डिंग मशीन,आपल्याला कोणते लोखंडे चे मटेरियल ची वस्तु बनवायची आहे त्या

नुसार वेल्डिंग रॉड घ्यायचे 2.5 MM .

रॉड विषयी माहिती

लोखंडाला वितळण्यासाठी 2800C० डिग्रीचे तापमान लागते .

वेल्डिंग करताना त्यामधून घातक अल्ट्रा वायलेट किरणे बाहेर पडतात

रॉड ची लांबी ३५० MM , रॉड चे मटेरियल MS चे मटेरियल असते

मटेरियल माईस्ट स्टीलचे वापरतात ..

रॉड मध्ये चार प्रकारचे मटेरियल असते

चिकटण्यासाठी

वितळण्यासाठी

हवेचा संकल्प येऊ देऊ नये

बेंच ग्राइंडर मशीन

बेंच ग्राइंडर मशीनचा उपयोग वेग-वेगळ्या वस्तुंना धार लावण्यासाठी केला जातो हि मशीन बेंच वर फिट केली जाते . म्हणून तिला बेंच ग्राइंडर म्हणतात .
बेंच ग्राइंडरचा उपयोग कोणत्याही लोखंडी वस्तूला धार किंवा वरची फिनिशींग करण्यासाठी सुधा होतो .

पत्रा बेंडीग मशीन.

बेंच ग्राइंडर मशीनचा उपयोग वेग-वेगळ्या वस्तुंना धार लावण्यासाठी केला जातो हि मशीन बेंच वर फिट केली जाते . म्हणून तिला बेंच ग्राइंडर म्हणतात .
बेंच ग्राइंडरचा उपयोग कोणत्याही लोखंडी वस्तूला धार किंवा वरची फिनिशींग करण्यासाठी सुधा होतो.

पत्रा बेंडीग मशीन

उपयोग – पत्रा बेंडीग करण्यासाठी या मशीन चा वापर केला जातो आपल्याला पत्रा बेंड करून वस्तू बनवायला असेल तर या मशीन वापर केला जातो.

चॉपसो कटर मशीन

पाइप चायनल ….लोखंडाची वस्तू कट करण्यासाठी चॉपसो कटर मशीनचा उपायो केला जातो हि मशिन एका जागे वरून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी सोपी असते
ह्या मशीनचा वापर जाताना सुधा आपल्या शेपटीचा वापर करावा लागतो.

हॅन्ड ग्रॅंडिग मशी

हॅन्ड ग्रॅंडिग मशीनचा उपयोग आपण लोखंडच्या पट्टीवरचा पेंट किंवा गंज काढण्यासाठी केला जातो . आणि त्या मशीनचा व्हिल बदलून कटींग व्हिल टाकून लोखंडाची पट्टी सुद्धा कटिंग करू शकतो

स्पोर्ट वेल्डिंग मशीन

स्पोर्ट वेल्डिंग मशीन

उपयोग – स्पॉट वेल्डिंग मशीन चा उपयोग आपण पातल लोखंडी वस्तूंना वेल्डिंग करण्यासाठी होतो स्पॉट वेल्डिंग मशीन ही अशी मशीन आहे जी पातळ वस्तू लोखंडी जॉईन करते

माहीती – स्पॉट वेल्डिंग मशीन सुद्धा एक वेल्डिंग मशीन सारखी आहे ही मशीन बनवण्याचे कारण म्हणजे पातळ लोखंडी वस्तूला वेल्डिंग करणे