ट्यापिंग
साहित्य ..
कृती
१. २५.५ ची फ्लॅट पट्टी घेऊन
२. नंतर ८. ५ ची ड्रिल करणे
३. त्याच्या दोनी बाजूस कानशिनी घासणे
४. फ्लॅट पट्टी बेंच व्हाईस मध्ये पकडून ठ्याप ने ड्रिल केलेल्या जागी दाबून फिरवणे
५. आणि फिरवत असताना पुन्ना थोडास मग पण फिरवणे कारण त्यातील बर पडून फिरवताने सोपे जाते
६. ट्यापिंग करत आस्ताने तीन प्रकारचे ठ्याप वापरले जातंय
७. आशय प्रकारे ट्यापिंग केले जाते
वेल्डिंग (आर्क)
सहित्य:
१। ARC वेल्दिङ्ग मशिन, 3.5 चा रोड, रोड होल्ड्रर ,सेफ्टी गॉगल सेफ्टी शूज ,
कृती .
१. प्रथमता मशीन होल्ड्रर कनेक्ट करून घेणे .
२. होल्टेज शेट करणे
३. होल्डर ला रोड लावणे
४. ज्या पार्ट ला वेल्लडींग करायची आहे त्याला अर्थिंग देणे
५. आणि येग्य वेल्लडींग करणे
६. वेल्डिंग चालू झाल्या नंतर हळू हळू पुढे घेणे
७. पुर्ण वेल्डिंग झाल्या नंतर वेल्डिंग ला हातोडीने ठोकणे
८. बर गेल्या नंतर पुन्ना वेल्लडींग करणे
अशी वेल्लडींग केली जाते.
पेंटिंग
साहित्य:
थिनर. ब्रश .पेंट .ह्यांडगोज
आयप्रोन गॉगल मास्क रेड ऑक्सीडं
कृती
1.पेंटिंग करत असताना सेफ्टी वापरणे
2. रेड ऑक्सीडं मध्ये थिनर टाकणे
3.हवा तासा कलर बनून घेणं
4.थिनर मिक्स झाल्यावर कलर देऊन घेणे
5.झाल्या नंतर पेंट वेवस्तीत बसलाय का बगुन घेणे
6.झाला असेल तर ३ते ५ तास सुकुन देणे