रंगकाम.
रंगकामरंगकाम म्हणजे लोखंड, लाकूड, भिंत किंवा इतर वस्तूंच्या पृष्ठभागावर रंगाचा थर देण्याची प्रक्रिया होय. रंगकामामुळे वस्तू सुंदर दिसते तसेच गंज, धूळ आणि हवामानापासून संरक्षण मिळते.
आवश्यक साधने व साहित्य:
1. पेंट ब्रश
2. रोलर
3. पेंट स्प्रे गन
4. रंग
5. प्रायमर
6. थिनर
7. पेंट ट्रे
8. सँडपेपर
9. पुट्टी
10. हातमोजे व मास्करंगकामाची प्रक्रिया:
रंगकामाची प्रक्रिया.
1. पृष्ठभाग स्वच्छ करणे
2. सँडपेपरने घासणे
3. पुट्टी लावणे
4. प्रायमर लावणे
5. प्रायमर सुकल्यानंतर रंगाचा पहिला थर देणे
6. सुकल्यानंतर आवश्यक असल्यास दुसरा थर देणेउपयोग: लोखंडी अवजारे, मशीन, गेट, फर्निचर, भिंती आणि वाहनांना संरक्षण व आकर्षक स्वरूप देण्यासाठी रंगकाम केले जाते.