मेजर टेप

मेजर टेपचा उपयोग कोणत्याही वस्तूची लांबी = रुंदी मोजण्यासाठी केली जाते.

बेंच ग्राडिंग मशीन

हॅन्ड ग्राडिंग मशीन चा उपयोग कोणत्याही लोखंड कापण्यासाठी केला जातो आणि पेंट गंज काढण्यासाठी पण होतो आणि ग्राडिंग मशीन हि विजेवर चालणारी मशीन आहे.

बेंच ग्राडिंग मशिनचा उपयोग वेग वेगळ्या वस्तुंना धार लावण्यासाठी केला जातो हि मशीन वर फिट केली जाते. बेंच ग्राडरच उपयोग कोणत्याही लोखंडी वस्तूला धार किंवा वरची फिनीशींग करण्यासाटी सुदधा होतो. जेव्हा आपण लोखंडाला धार लावतो तेव्हा आपल्या हातात हॅण्ड ग्लोज आणी डोळ्यांसाठी सुरक्षेसाठी सेप्टी गॉगल पाहिजेत आणि हातात वस्तू घट्ट पकडून ठेवली पाहिजे.

हॅन्ड ड्रिल मशीन

हॅन्ड ड्रिल मशीन चा उपयोग आपण लाकडाला होल पाडण्यासाठी किंवा कोखंडाला पण होल पाडू शकतो. हॅन्ड ड्रिल मशीन हिला पावर ड्रिल मशीन असेल ह्या मशिनचा जास्तीत जास्त सुतार कामामद्ये केला जातो.

पत्रा बेडिंग मशीन

पत्रा बेडिंग करण्यासाठी या मासिनीचा वापर केला जातो आपल्याला पत्रा बेंड करून वस्तूला आकार देता येतो.

घराच्या पायाची आखणी करणे

दोरी, खिळे, चुना,मेझर टेप, गुण्या, हातोडी इत्यादी
बेल्ड टॉप एरिया कढण्यासाटी सेन्टर लाईन चा वापर केला जातो

सेन्टर लाईन
पाया फाऊंडेशन बाधकाम सेन्टर लाईन असे अनुक्रमे जमिनीत आखणी केली जाते
या सेन्टर लाईन वरून बॅकअप एरिया यासाठी कोरफीट एरिया काढला जातो

ब्लूईट अप एरिया
म्हणजे खड्ड्या बाहेरील पायाची बाजूला चे छेत्र म्हणजे ब्लूईट अप एरिया होय

कॉरपुट एरिया
मुख्य स्वरूपात वापरण्यात येणारे छेत्र म्हणजे कॉरपुट एरिया होय

  • आणखी साठी लागण्याच्या आवश्यक बाबी १) माप करताना किती स्वेर फूट कॉरपुट एरिया
    २) भीतीचे बाधकाम किंवा इंच
    ३) पाया किती फूट आहे

थ्रेयडींग \ टॅप
साहित्य :-१०mm चा बार die कुलंट

कृती :-.
. प्रथम threading करत असताना चा बार घेणे
. १०mm चा बार बेंच व्हाईस मध्ये र्पक पकडणे
. die घेऊन १०mm च्या बार पकडणे
. आणि ती हळूहळू फीरवणे
. दोन ते तीन थ्रेड पडल्याच्या नंतर आपल्या हातातील .dieथोड उलटा फीरवणे
. आपल्या हातातील die उलटा फीरवल्या नंतर त्यातील बार /चीप निघून जाते
. थोड्या वेळणे आपण थेयडींग करत असताना कुलंट वापरानी त्याने थ्रेआडींग करत असताना आरामात व पटकन थ्रेड पडत जातात
. पूर्ण थ्रेड पडून झाला नंतर परत एकदा डाय तयावरून वेवरथीत पडतात कि नाही

बिजागरी व त्यांचा उपयोग

  • दरवाजे व खिडक्यांना बनवण्यासाठी वेगवेगळ्या बिजागरीच्या उपयोग केला जातो
    १)पार्लमेंट बिजागरी :- ही बिजागरी हॉस्पिटल मोठे दरवाजे सिनेमागृह याच्या साठी वापरले जाते
    २) T बिजागरी :- लांब आणि जड दरवाज्यासाठी वापरली जाते
    ३) पट्टी बिजागरी :- फोल्डिंग दरवाज्यासाठी वापरतात
    ४)पियानो बिजागरी ;- मोठ मोठ्या वाड्याच्या दरवाज्यांना वापरली जाते
  • बिजागरी ही भिंतींना समांतर करण्यासाठी वापरतात
  • स्क्रू चे प्रकार :- १)उंच माथा
    २)फ्लिप माथा
    ३)चौरस माथा
    ४) सपाट माथा
  • हे वेगवेगळे साईज मध्ये वापरले जातात

विटांची रचना

उद्देश बांधकाम करताना विटांची रचना वेगवेगळ प्रकारामध्ये केली जाता तो खालील प्रमाणे
१ स्ट्रेचर बॉण्ड : ४ इंच बांधकामात एकाच वीट आडवी ठेवली जाते आणि स्टॅचेर साईझ आपल्या साईडला करावी या रचनेसे स्ट्रेचर बॉण्ड असे म्हणतात बांदकामाचा शेवट करताना हॉफ बारीक वीट वापरतात
२ हेडर बॉण्ड : या रचनेत हेडर साईझ ही समोरील बाजूस ठेवावी लागते म्हणून यास हेडर बॉण्ड अस रचना म्हणतात या राचेनातील शेवट करताना ३:४ असा बारीक वीट वापरली जातेय
३ इंग्लिश बॉण्ड : हा बॉण्ड जास्तीत-जास्तीतत मजबूत बॉण्ड समजला जाते बांधकामात एक थर आडवा विटांचा तर दुसरा थर उभ्या विटांचा या पदधतीने बांधकामात केला जाते येणे रचनेला इंग्लिश बॉण्ड अस म्हणतात या बांधकामाचा शेवट करताना त्यामध्ये queen closer देऊन शेवट केली जाते
४ रॅट-ट्रॅप : या मध्ये आपण कमी खर्चमध्ये बांधकाम केला जाते या रचने मधे आपण भिंतीच्या temperature maintain करू शकतो ही रचना एक जाळी सारखी आहे आणि ही रचना आणि सेलर या प्रकाशमध्ये केला जातेत
५ फ्लेमिश बॉण्ड : या मध्ये २ आडव्या आणि एक उभी अशी रचना केली जाते या रचनेचाशेवट करण्यसाठी queen closer देऊन शेवट केली जाते

  • दरवाजे व खिडक्यांना बसवण्यासाठी वेगवेळ्या बिजागरी चा उपयोग केला जातो.

१) पार्लमेंट बिजागरी :- हि बिजागरी मोठे हॉस्पिटल , मोठे सिनेमा हॉल , मोठे दरवाजे
यांसाठी वापरतात .

२) T बिजागरी :- लांब आणि जड दरवाज्यांसाठी वापरतात .

३) पट्टी बिजागरी :- फोहिग दरवाज्यांसाठी वापरतात .

४) पिआनो बिजागरी :- मोठ्या दरवाज्याचा दरवाज्यांना वापरतात .

  • बिजागरी हि दरवाज्यांना समांतर करण्यासाठी वापरतात .

*स्क्रू चे प्रकार :-

१) उंच माथा
२) पिलाप माथा
३) चौरस माथा
४) सपाट माथा

  • हे स्क्रू वेग्वेगळ्या साईझ मध्ये वापरले जातात .

१) लाकडी पेटी :- हि पेटी काही लाकडी फळी पासून बनवली आ .
व त्याला बिजागरीलावून झाकण बसवले .
आणि त्याला पोलीस करून फिनिशिंग दिली .

१)— ह्याने झाकण तयार केलं .
बिजागरी
२) — ह्याने झाकण बंद होते
काडी
३) लाकडी पेटीला — कोपरे असतात .
चार
४) — ने बिजागर्या बसवतात

२) स्वीटच बोर्ड :- काही लाकडी फळ्या घेऊन मी एक स्विच बोर्ड तयार केला व त्या वरती समयक चिटकवले
प्रश्न – उत्तर
१) . . . . . कशानी स्विच बोर्ड तयार केला
२) . . . . . . पेटीवर काय चिटकवले आहे
३ . . . . . . कशानी पेटीवर लॉक केलं आहे
४) . . . . . . लॉक लावण्यासाठी कशाचा उपयोग केलं आहे
५). . . . . . . बिजागरीला लोक लावण्या साठी कशाचा उपयोग करतात .

मेनबत्ती /खडु उपयोग मेनबत्ती दीपावलीआली कि लावतात घरातील लाईट गेली कि मेनबत्तीलावता येते. बड्डे असला कि केक वर लावता येते.उपयोग :-खडू आपल्याला फळ्यावरती लिहिता येतो.साहित्य :-सच्या ,तेल,डोरा,मेन ,हे सर्व साहित्य मला मेणबती करायला लागलं.साहीत्य :- साचाल, POP,साबण , निरमा, पाणी, घमेले.कृती :-मी पहिले ५००ग्राम मेन घेतलं ते वितळवळ व डोरा साचाला लावला तेल लावलं व में त्या साचा मध्ये टाकलं आणिते घट्ट होण्यासाठी ठेवले.कृती ;-साबण पाणी घेऊन साचा वरती टाकलं. POP घमेले मध्ये मिक्स केलंव साचा भरला. आणि सुकन्या साठी ठेवले.

सुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणेDec 12, 2021 | Uncategorizedसुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणे1) L सांधा : लाकडी पेटी बनवताना सुतार कामातील काही हत्यारांना L सांधा तयार केला जातो तो L सांधा गुण्या नी मोजता येते2) T सांधा : लाकडाला T सांधा सुतार कामातील हत्यारां पासून करता येता त्या हत्यारांनी T सांधा बनतातसुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणे1) L सांधा : लाकडी पेटी बनवताना सुतार कामातील काही हत्यारांना L सांधा तयार केला जातो तो L सांधा गुण्या नी मोजता येते2) T सांधा : लाकडाला T सांधा सुतार कामातील हत्यारां पासून करता येता त्या हत्यारांनी T सांधा बनतात

नरसाले

लेथ मशीन

सुतार कामातील हत्यारांची ओळख व उपयोग

पटाशी :उपयोग :१. लाकडाचा भाग काढण्यासाठी व लाकडावर खच पाडण्यासाठी पटाशीचे वापर करतात .वाकस : ( तासानी )उपयोग :१ . तासण्यासाठी व घासण्यासाठी .२. हे वाकस कामात लाकूड छेकायला किंवा तासण्यासाठी उपयोगी येते.केकरे :उपयोग : हे केकरे लाकडाला होलं पाडण्यासाठी असते .कानस :उपयोग : हि कानस सुतार कामातील धार लावायला उपयोगाला येते .करवत :उपयोग : आपण कर्वतिचा वापर लाकूड कापण्यासाठी करतो . कर्वेतीचे दात व्ही या शेप मध्ये असतात .पार्वतीला त्रिकोपनि कानास याने धार लावतात .गुण्या :उपयोग : हे सुतार कामातील हत्यारांनी वस्तू गुणण्याच काम करत .कटावणी :उपयोग : याचा वापर खिळे मारण्यासाठी होतो.बर्डी कानस :उपयोग ; हे कानस सुतार कामातील लाकूड रफ करण्यात मदत होते .ह्यांड ड्रिल मशीनउपयोग : हे सुतार कामातील होल पाडण्यासाठी कमला येते .लोखंडी रंधा : हे सुतार कामातील लाकडं रफ करण्याचे काम करते .सी फ्लाम :उपयोग : हे सुतार सी फ्लाम आहे , जर एखादी वस्तू धरून किव्हा जॉईन्ड करून ठेवण्यासाठी उपयोगाला येते .

पटाशी :

उपयोग :

१. लाकडाचा भाग काढण्यासाठी व लाकडावर खच पाडण्यासाठी पटाशीचे वापर करतात .

वाकस : ( तासानी )

उपयोग :

१ . तासण्यासाठी व घासण्यासाठी .

२. हे वाकस कामात लाकूड छेकायला किंवा तासण्यासाठी उपयोगी येते.

कीकरे :

उपयोग : हे केकरे लाकडाला होलं पाडण्यासाठी असते .

कानस :

उपयोग : हि कानस सुतार कामातील धार लावायला उपयोगाला येते .

करवत :

उपयोग : आपण कर्वतिचा वापर लाकूड कापण्यासाठी करतो . कर्वेतीचे दात व्ही या शेप मध्ये असतात .

पार्वतीला त्रिकोपनि कानास याने धार लावतात .

गुण्या :

उपयोग : हे सुतार कामातील हत्यारांनी वस्तू गुणण्याच काम करत .

कटावणी :

उपयोग : याचा वापर खिळे मारण्यासाठी होतो.

बर्डी कानस :

उपयोग ; हे कानस सुतार कामातील लाकूड रफ करण्यात मदत होते .

ह्यांड ड्रिल मशीन

उपयोग : हे सुतार कामातील होल पाडण्यासाठी कमला येते .

लोखंडी रंधा : हे सुतार कामातील लाकडं रफ करण्याचे काम करते .

सी क्ल्याम:

उपयोग : हे सुतारकामातील हेे , जर एखादी वस्तू धरून किव्हा जॉईन्ड कररून ठेवायची असेल तर कामास येत.

Drawing