1. सिमेंट वीट बनवणे

पाहिली आम्ही वीट बनवण्यासाठि आकृति का70th 7ढली .

साहित्य . कच ,सिमेंट ,पाणी ,थापी ;मशीन

विटेचे गनपळ -लांबी x रुंदी x ऊंची

-162 x 82 x 78

-1,036 ,1652

सिमेंट आणि कच होऊन त्याचे मिश्रण केले मिश्रण तयार केलेले .

मिश्रण साचामध्ये टाकले आणि साचा दाबून विटचा आकार बनवून वीट बाहेर काढली व सुकवली .

2.रंगकाम करणे

उदेश -रंगकाम करण्यास शिकणे

सर्वप्रथम जुन्या टेबलाचा पॉलिश पेपर ने रंग काढला

आणि त्या नंतर टेबलाला स्प्रे गण ने रंग मारला.

3.पाईपला थेडिंग व टॅपिंग करणे

उद्देश – पाईपला थेडिंग व टॅपिंग करण्यास शिकणे

थेडिंग म्हणजे धातूच्या बाहेरील भागावर आंटे पाडणे

टॅपिंग म्हणजे धातूच्या आतील भागावर आंटे पाडणे

4.घरच्या पायाची आखणी

carpart area बिल्डिंग च्या आतील wall to wall area म्हणजे carpet area होय .

built up area बिल्डिंग चा पूर्ण area म्हणजे buitl up area होय
अशाप्रमाणे ९०o मध्ये घराच्या पायाची आखणी काढली .

5.वेल्डिंग

उद्देश:-वेगवेगळ्या प्रकारची वेल्डिंग करण्यास शिकणे व त्याचे महत्त्व समजून घेणे.

साधने:- वेल्डिंग मशीन .चीपिंग हॅमर

सेफ्टी :-वेल्डिंग हॅमर. वेल्डिंग गॉगल .सेफ्टी ग्लोज .सेफ्टी शूज .एप्रोन

वेल्डिंग:- दोन समान किंवा समान धातूंना योग्य तापमानावर गरम करून जोडण्याची प्रक्रिया म्हणजे वेल्डिंग होय

6.मापन

उद्देश :-वेगवेगळ्या वस्तूचेे मापे घेण्यास शिकणे व त्यांचा उपयोग करणे

साधने:- फुटपट्टी, मेजर मेट , वर्नियर कलियर, स्क्रू गेज

मापनाचे दोन पद्धती:-ब्रिटिश पद्धत, इंच फुट शेर मन पायली डजन आणि आणे.

मॅट्रिक पद्धत:-मीटर सेमी किमी लिटर लिफ्टन तास संकेत.

7. Rcc कॉलम तयार करणे.

उद्देश :- RCC कॉलम तयार करायला शिकणे व उपयोग करणे

साहित्य :- सिमेंट, वाळू,खडी, टोर्षण बार, ऑईल बायदिंग तार

साधने :- फावडे, थापी, पॉवर कटर, साचा, मेजर टेप

सिमेंट: वाळू: खडी,1:2:4 काँक्रिट चे एकक

RCC :- Rainforsd cement concrete

फायदे :- जास्त दाब सहन करते, आणि जास्त ताण पण सहन करते