७/१/२०२० मंगळवार
आज फेरोसिमेंट याचे थेअरी लेक्चर झाले. त्याच्यात काॅॅस्टिंग काढायला शिकवले. नंतर कलर याच्यावर थेअरी लेक्चर झाले. नंतर D I C समोरच्या डोमला नवीन खिडकी बसवली.
८/१/२०२० बुधवार
आज 3F व 1F याच्यावर इलेक्ट्रिकलचे लेक्चर झाले. नंतर कॉकसाठी पत्र्याचे बॉक्स बनवले. आणि डोमची जुनी खिडकी कडून आणली.
९/१/२०२० गुरुवार
आज फ्लो चार्ट याच्यावर लेक्चर झाले . नंतर कॉम्पुटर क्लास झाला त्याच्यात Vistaprint हे शिकलो. २ च्या नंतर पत्र्याच्या
बॉक्सचा फ्लो चार्ट बनवला .
शुक्रवार १०/१/२०२०
आज डी आय सी शेजारच्या डोमची जुनी खिडकी खोलून आणली . नंतर सोलर ऊर्जेचे स्टॅन्ड बसवले .
रविवार १२/१/२०२०
आज सकाळी इंजिनवर इलेकट्रीकलचे लेक्चर झाले . नंतर गिरणीचे चाक खोलून आणले . आणि त्याला खोलण्याचा प्रयत्न केला .
सोमवार १३/१/२०२०
आज सकाळी मातीतील सेंद्रिय कर्ब आणि हुमस यांच्यावर स्टोरी झाली . नंतर गिरणीचे चाक बसून गिरण साफ केली आणि लोखंड कट केले . नंतर सेक्शन साफ केले .
मंगळवार १४/१/२०२०
सकाळी ड्रॉईंग क्लास झाला . आणि खिडकीचा मापाचा पत्रा कापला आणि कॉम्पुटर क्लास मध्ये स्क्रॅच सॉफ्टवेअर शिकवले. त्यामध्ये गेम कसे तयार करायचे हे शिकलो .
बुधवार १५/१/2020
सकाळी इलेक्ट्रिकलचे लेक्चर झाले आणि मी खिडकी तयार करून डोमला जाऊन बसवले
सोनल मँङम आणि प्रसाद सर याने मिटींग झाले आणि सनी सरांनी वर्निअर कॅॅलीपर हे शिकवले
गुरवार १६/१/2020
आज लोखंड आयर्न यांचावर लेक्चर झाले आणि मी स्क्रॅप मधून स्टूल बनवायला मटरिअल
आणल आणि ते साप केले
शुक्रवार १७/१/2020
आज सकाळी स्क्रॅप साप केले . नंतर वषॅशोप साप केले
रविवार 19/१/2020
आज स्क्रॅॅपमधुन वस्तु वेगवेगळ्या काढुन ते व्यवस्थित ठिकाणी ठेवल्या . आणि वषँशोप साप केले .
सोमवार २०/१/2020
सकाळी स्क्रँँप याचावरून स्टोरी झाले. आणि नंतर स्क्रँपमधी साफसफाई केली आणि २६ जानेवारी बद्दल चर्चा झाली.
मंगळवार २१/१/2020
आज स्टुल ला वेल्डिंग केली आणि ग्रँँडींग केले आणि २ नंतर कॉम्पुटर lab मध्ये डेली डायरी लिहिली.
बुधवार 22/1/2020
आज इलेक्ट्रॉनिक लेक्चर झाले. आणि मी खिडकीला कडे बसवले .
गुरवार 23/1/2020
आज सकाळी लोहा आयरण मिश्रण धातू अलग अलग गटक कार्बन यचावर लेक्चर झाले हातगाडे ला वेडीग केले .
शुकवार 24/1/2020
सकाळी डोंयग काल्स झाला .
रविवार 26/1/2020
सकाळी 26 जानेवारेचा कायकम झाला .
सोमवार 27/1/2020
आज सकाळी D I C ने नाटक केले . आणि डोमला कडे बसवले .
मगळवर 28/1/2020