welding प्रॅक्टिकल
वेल्डिंग म्हणजे काय
दोन धातूच्या एकत्र जोडणे म्हणजे वेल्डिंग करणे होय
वेल्डिंग प्रकार
१) आर्क वेल्डिंग
२) मिग वेल्डिंग
३) टिग वेल्डिंग
४) गॅस वेल्डिंग
धातूचे प्रकार
नाईस स्टील
स्टेनलेस स्टील
कोपर
पोझिशन
१) हरी जोंतल
वर्टीकल
ओवर हेड
•जॉईंट चे प्रकार
बर्ड जॉईंट
लॅब जॉईंट
मग जॉईंट
टी जॉईंट
कॉर्नर जॉईंट
वेल्डिंग रॉड चे प्रकार
१) काष्टा आयन इलेक्ट्रोड
कॅटन वेल्डिंग इलेक्ट्रोड
स्माईल स्टील
स्टेनलेस स्टील
प्रॅक्टिकल
साहित्य:-
कटर मशीन
अँगल
टेप
वेल्डिंग मशीन
फ्रेम
पहिले आम्ही ते अँगल घेतले मग अँगलचे माप घेतले कटर मशीन मध्ये अँगल कापले त्यानंतर टूल तयार केले.
आरसीसी
आरसीसी म्हणजे रेन फॉर्स सिमेंट काँक्रीट
कॉलम तयार करून भिन्न बांधणे व त्याच्या लेवून कमी घेतो
साहित्य
सिमेंट ,खडी ,रेती ,पाणी ,हॅपी, गज, हावडा ,घमेल
कृती:-
पहिल्यांदा हॉल मध्ये जाऊन कॉलम चे माप घेऊन आलो व त्याला साफ केले
मापन करून आल्यावर आम्ही ब्लाउज कट केले व त्याला 45⁰ कापू गम व खेळा लावून ठोकून घेतले
नंतर एक लिटरच्या डब्बा घेऊन त्याचे माप घेऊन सिमेंट डबा खडी डब्बा रेती दोन डबे असे घेतले
सर्व मिश्रण घेऊन मी केलं व पाणी ओतले व कालवले
नंतर ब्लाउज कट केले होते तो बॉक्स तिथे लावून त्याला सपोर्ट दिला
त्यानंतर सर्व मिश्रण त्याच्यामध्ये टाकले
मापन
उद्देश
मापन हे आपण साठी पाणी र घेऊन त्यातील त्रुटी कमी करणे मापन प्रणालीच्या उपयोग करून कौशल्य दीक्षित करणे
साहित्य
केल टेप लहान गेज वजन काटा
सूत्र:-
cm. ft
1cm =10mm | 1mm=0.003280ft |
1In=2.5cm | 1cm=0.03280ft |
1m=100cm | 1In= 0.00333ft |
10mm=1cm | 1m=3.2808ft |
m
1mm=0.001m | 1DC=10CM |
1cm=0.01 | 1m= 10DC |
1In=0.0254 | |
1ft=0.3048 |
ब्रिटिश प्रणाली
1 foot= 12 inch | १ मील= 8 फ्लौंग | |
1गज= ३ ft | १ मिल= १७६० गज | |
1. फ्लाऊंग= २२० गज | १ मील = ५२८० फूट |
हे सर्व अंतर मोजण्याचे एकक आहेत
एक ग्रॅम- १००० ग्रॅम
ग्रॅम-ग्रॅम
किलोग्रॅम हे स्थूल मोजण्याचे एकक आहे
m l-मिलिमीटर
l-लिटर
हे दव मोजण्याचे एकक आहे
कृती
पहिल्यांदा कॅप मधून स्टॉल बनवण्यासाठी रोड घेऊन आलो
नंतर त्याला जुन्या टोलच्या मापावर टेपच्या साह्याने मोजले व मार्किंग केलं
ते म्म मध्ये मोजले
टेबल बनवायचा होता म्हणून त्याचे माप घेण्यासाठी टेप वापरला व गुन्हा वापरला
सर्वांनाएमएम मीटर मध्ये एक काळी सरांनी आणायला लावली त्यासाठी वेग वेगळे आले
निष्कर्ष
ब्रिटिश आणि मॅट्रिक मध्ये पद्धतीने मापनाची मूलभूत भिन्नता आहे मॅट्रिक पद्धत हाथी सुसंगत आणि सोपी आहे मॅट्रिक प्रणाली ही जागतिक स्तरावर स्वीकारलेली आहे
प्रश्न उत्तर
आपण मापनाची कोणती पद्धत वापरतो
उत्तर जागतिक जागतिक थरावर मॅट्रिक प्रणाली वापरली जाते आपण पण ती वापरतो
मापनाचे महत्त्व काय आहे
उत्तर मापनाची कथा वैज्ञानिक प्रयोग व्यापार आणि अथेयांत्रिकी मध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे
एक फूट किती सेंटीमीटर आहे
उत्तर एक फूट बरोबर झिरो पॉईंट 30 होय ना 48
सेंटीमीटर असते
मापनाला कोणते साधने वापरले जातात
उत्तर मापनाची तेल मापन तेच आणि वजन मापन करणे वापरली जातात
साधने आणि उपकरणे
उद्देश
अभियंत्र की विभाग मध्ये वापरला जाणारा सर्व साधनाची व उपकार उपकरणांची ओळख करून घेणे
साहित्य
कृती
अभियंत्र की विभाग मधील सर्व उपकरणाची व साधनांची ओळख करून घेतली व कसे चालते ते समजून घेतले
वेल्डिंग मशीन
आर-५’०००१-
co२ वेल्डिंग-८’०००१-
co2 वेल्डिंग म्हणजे कार्बन ऑक्साइड बिल्डींग ज्यामध्ये जिओ टू गॅसचा वापर केला जातो व प्रक्रिया साधारण स्टील आणि इतर धातूमध्ये बिल्डिंग साठी वापरले जाते
3)tig वेल्डिंग टंगस्टन इन आर्ट गॅस वेल्डिंग ज्यामध्ये एक टंगस्टन इलेक्ट्रॉन वापरला जातो आणि घ्या आत एकदा अर्जंट वापरू वेल्डिंग प्रक्रिया सुरक्षित केली जाते किंमत 2001
2) ब्रिज कॅन्डर मशीन 8001 बिल्डिंग जॉईंटच्या समत्तल करणे किंवा खराब पागल सामग्री काढणे आकारमान ग्रँड साठी उपयुक्त आहे आह
3) पाईप कटर म्हटले मशीन पंधरा हजार एक विविध आकार आणि सामग्रीच्या पाईप कट करण्यासाठी पाईप लाईन स्ट्रोलेशन आणि रेड फिटिंग साठी वेल्डिंग किंवा इतर प्रक्रियेसाठी योग्य आकारात पाईप तयार करणे
4) अहिराणी एक फूट लोखंडी 7001 आयरन लोखंडी एक महत्त्वपूर्ण अर्थ आहे त्यावरती आपण कोणत्याही लोखंडी वस्तूला सरळ करण्यासाठी त्याला वर ठेवू शकतो किंवा आपण ठेवून वाकु पण शकतो जास्त करून गरम लोखंड्याला आकार देण्यासाठी पण याचा उपयोग घेतो
5) वेल्डिंग साइड टेबल तीस हजार एक वेल्डिंग करताना घालू नये म्हणून तिला स्थिर ठेवण्यासाठी विविध वजनाच्या धातूच्या भागांना सुरक्षित ठेवण्याची ठेवण्यासाठी आरामदायक उंची वरती काम करण्यासाठी
6) मिलिंग मशीन एक प्रकारची यंत्रिक उपकरणे आहे जो विविध धातू किंवा इतर पदार्थाची पृष्ठभाग काढण्याचे काम करतो
पावडर कोटिंग
पावडर कोटिंग म्हणजे काय
पावडर कोटिंग ही एक प्रकारचे धातू रंगण्यासाठी मशीन आहे म्हणजेच त्या मशीनद्वारे मटेरियल ला रंग दिला जातो तर त्या हॉटेलला रंग देत असताना आपल्याला सर्व सेफ्टी घ**** आवश्यक आहे हा रंग पावडरच्या स्वरूपात असतो व त्या पावडरला मटालावर चिट चिटकण्यासाठी एक वर न आहे ज्याने ते मटार पवन मध्ये ठेवले किती पावडर गरम होते व वितळते ज्याने करून ऑर्डर मीटरवर चिकटली जाते
पावडर कोटिंग चे फायदे
एक जास्त कार्ड हो पावडर कोटिंग केले जाते
दुसरं हे साधारण क्लाऊड सारखा लवकर निघत नाही व धातूला चकाकी देतो त्यामुळे धातू जास्त काढ टिकाऊ होतो
तिसरा हा कलर सर्व ठिकाणी एकाच लेट लेयर गंजलाल जात नाही
चौथा पर्यावरणास सुरक्षित ठरले जातो
उद्देश
पावडर कोटिंग प्रक्रिया साठी सिद्धांत आणि तंत्रज्ञान समजून घेणे तसेच त्याच्या उपयोग करून विविध म्हटला सुरक्षात्मक व आकर्ष बनवणे फिनिशिंग
साहित्य
1) पावडर कोटिंग पावडर पोलीस एस्टर डी पावडर कोटिंग मशीन
3) त्यासाठी ट्रेनिंग गन 45 साहित्य पास ओवन
6) गर्ल नाईट किंवा स्टीलचे कामाची तुकडी चा हा सहा कायदे प्लास्टिक
कृती
1) सर्वात आधी धातूला चांगल्या प्रकार पोलीस करून घेणे
2) मग त्यावर तीन इंच एक लिक्विड लावून त्यावरची घात किंवा कंजलेले असले ते निघून जाते
3) पाण्या या ते लिक्विड करते झाले की पाण्याने धुऊन ते दहा ते पंधरा
मिनिट सुटायला ठेवावे
4) धातू सुकल्यानंतर मशीन मध्ये पावडर टाकून घेतले
5) जमिनीवर एक मोठं राईड अंथरून त्यावर म्हटलं ठेवले जा करून खाली कलर वाया नाही जाणार आणि खराब देखील होणार नाही
6) त्यानंतर कामात 63 चालू करून हवा करून फवारला जातो
7) ओव्हन म्हणते ठेवून त्याला सेट केले जाते करून त्या धातूवरच्या कलर गरम होऊन त्यावर चिटकला जाईल व तसे केलेला टाईम आपोआप बंद होईल व मशीन देखाल बंद होईल म्हणजे हो मशीन सीएनसी टाईम आहे
प्रश्नांचे उत्तर
1) पावडर कोटिंग करव्या आधी कोणती काळजी घ्यावी
उत्तर पावडर कोटिंग करण्यासाठी आपण मशीन वापर करावे 9 चष्मा एक सेफ्टी बूट इत्यादी
2) पावडर कोटिंग साठी कोणते रंग वापरतात
उत्तर1) पोलीस एस्टर पावडर2) आयपॉक्स ची पावडर3) पावडर कोटिंग साठी मुख्य करणे कोणती वापरतात
उत्तर पावडर कोटिंग रन रेसिंग क्युरिंग ओवन ग्राइंडर एक्सेप्टी साहित्य
4) पावडर कोटिंग च्या मुख्य फायदे काय आहे
उत्तर पावडर कोटिंग चे मुख्य फायदे म्हणजे चांगला काव्यरेद रेखा ओपन कमीत कमी पर्यावरणी परिणाम आणि जास्त वापरले जाणार द्रव्य पदार्थ न वापरणे
5) पावडर कोटिंग ला पर्यावरणावर कोणत्या प्रकारच्या प्रथा असतो
उत्तर पावडर कोटिंग साठी कमी पर्यावरणी प्रभाव असतो कारण त्यात कोणतेही सॉल्ट आणि हानिकारक निघत नाही
6) पावडर कोटिंग किती वेळ टिकते
उत्तर पावडर कोटिंग चे जीवन काल काही वर्षापासून किंवा किती वर्षापर्यंत असू शकते परंतु ते वापराच्या परिस्थितीवर आणि वातावरणावर अवलंबून असते
7) पावडर कोटिंग मध्ये कोणती समग्री योग्य आहे
उत्तर पावडर कोटिंग साठी धातू एक स्टील ओली मिनियम आहे आणि काही प्लास्टिक किंवा कॉम्पोझिट सामग्री वापरतात येतात
8) पावडर कोटिंग ला हीटर ओवन मध्ये किती वेळ ठेवतात
उत्तर पावडर कोटिंग ला दोन तास ठेवले जाते व नंतर थंड होण्यासाठी जवळजवळ आठ तास लागतात
9) पावडर कोटिंग ला किती तापमान लागते
उत्तर आपल्या हिटरला ओव्हन 150 ते तापमान ते करून ठेवले आहे
निष्कर्ष
1) टिकाऊ पणा आणि संरक्षण
2) पर्यावरणी फायदेशीर
3) अधिक फायदे एका घरात उत्कृष्ट कवेरेद मिळतात
4) विविध उपयोग
5) रंग आणि चैलय विविधता
रंग काम
रंग कामाचे प्रकार
1) चुना2) माती3) सिमेंट कलर4) डिश पेपर5) ट्रॅक्टर इमर्सल6) लस्टर7) एक
रॅली पेंट9) ऑइल पेंट10) ऍनिमल हे पण चल
करावे पावर
एका लिटर मध्ये वापणाऱ्या एरिया ला किती क्षेत्रफळ कलर वापरला पावडर असे म्हणतात
कव्हरिंग पावर
1) आईल पेंडची 4.5 मी रकमेवर
2) चुना 15 मिस के वरून
3) मिलवर पेंट 40 मिस्के हेअर
4) ट्रॅक्टर इमल्शन सहानी मी स्क्वेअर
6) मातीच्या आर्मी क्लिअर
6) सिमेंट चार्मी स्क्वेअर
आईल ते पातळ करण्यासाठीच्या वापर करतात मररियल साफ करण्यासाठी रॉकेलची वापर करतात ऑइल पेंट मध्ये पिंक मेट हा घटक असतो
लाकडाच्या प्रायमर
भिंतीच्या प्रायमर
लोखंडी प्रायमर हे तिन्ही प्राइमर वेगवेगळे असतात
कलर देण्याची पद्धत
1) ब्रश
2) रोलर
3) प्रे पेटींग प्रे
4) हाताने
प्रश्न उत्तरे
रंग काम का करावे
उत्तर वस्तूला गंज लागून नाही म्हणून रंग काम करावे
2) रंग कोणत्या प्रकारचे असतात
उत्तर भीतीचे रंग लाकडी रंग मटन चे रंग
3) रंग देण्याआधी काय लागले जाते
उत्तर रंग देण्याआधी प्रायमर लावले जाते
4 रंग कामात कोणते साहित्य वापरले जाते
उत्तर ब्रश रोलर पिंट हॅन्ड ग्लोज
5) रंग घटक असल्यावर काय वापरावे
उत्तर रंग पातळ करण्यासाठी थीनर वापरावे
6) हातावरील रंग काढायचे असेल तर काय लावणे
उत्तर हातावरील रंग काढण्यासाठी किन्नर लावले जाते
उत्तर रंग देताना सर्वात आधी ती वस्तू नीट पॉलिश करून घेणे
8) रंग काम केल्यावर भीती खराब होतात का
उत्तर रंग काम केल्यावर भीती मजबूत होतात
वेल्डिंग जॉईन
वेल्डिंग जॉईंट म्हणजे दोन तुकड्यांना एकत्र करणे म्हणजे जॉईंट
1) बूट जॉईन मध्ये दोन धातूचे तुकडे समोरा समोर जोडले जातात हा एक साधा आणि सामान्य प्रकार आहे जो प्लॅटफॉर्म किंवा जोडण्यासाठी वापरला जातो
2) करेंट जॉईन यामध्ये दोन धातूचे तुकडे 90 अशांच्या कोणात जोडले जातात म्हणजे आकार तयार होतो ही जोडणी सामान्य प्रेम बांधणे आणि रचनात्मक कामात वापरले जाते
3) टी टी जॉईंट तुकड्याला दुसऱ्या तुकड्या च्या समोर 90 अशच्या कोणात ठेवून ती आकारात तयार केला जातो हे साधारणपणे प्रेम सपोर्ट आणि इतर रचनात्मक घटक तयार करताना वापरला जातो
4)edge joint :- यामध्ये दोन धातूच्या तुकड्यांना त्याच्या काठावर एकत्र जोडले जाते हे मुरवत लहान सामग्री किंवा मिरच्या कामांमध्ये वापरले जात
आम्ही टेबल बनवताना त्यामध्ये आम्ही batt joint corngr
joint tee joint चा वापर केलं आणि joint ला वेल्डिंग मारली
लिंग वेल्डिंग मशीन co2
co2 म्हणजे कार्बन डाय-ऑक्साइड
mig-gatel inaet Gao
मेग वेल्डिंग ही दोन धातू मधील पकड स्ट्रॉंग ठेवते
might welding चे च
1) ऑर्डर केबल
2)hodar
3)Arfhig
4)gas-co2
5)feeler waira
6)welding masshin
6) इन्चुलर
गनचे परी(holder part)
1) नोझल
2) कलेक्टर- हंटरप्लायर करण्याचे काम करते
3) डिप्यू जर- गॅस सप्लाय करण्याचे काम करते
4) काउंटर टीप टी
5) हेड नेक holder नेक
6) स्वी च
7) होल्डर
Arc welding चे 2500 ते3000 एवढे असते
might welding चे इम्पेचर6000 ते 7000 एवढे असते
tig welding इम्पेचर3500 ते450’5000 एवढे असते
प्रश्न उत्तर
iron चा उपयोग काय आहे?
उत्तर-iron वरpip किंवा इतरmetal bend केले जाते
2)ctter चा उपयोग?
उत्तर-catter क्या सोहऱ्याने आपणpip tube ct करू शकतो
3) हातोडी चा उपयोग काम आहे
उत्तर- हातोडीमुळे कुठेही किल्ले ठोकू शकतो व काढून देखील शकतो
4)welding पुढे काय होते?
उत्तर-welding मुळे दोन एकत्रjoint करता येतात
5) मिलिंग मशीन चा उपयोग?
उत्तर-miling machine ते कुठेही खानचे पावता येतात
6)piller drill gachine चा उपयोग
उत्तर- या मशीन ने आपल्याला पाडण्या स मदत होते
7)grinder च्या मदतीनेpoilish करता येते
8)bench vise चा उपयोग
उत्तर- लहानmetal लाbeod करण्याचे काम करते
आणणारे आणि उपकरणे
अभियांत्रिक विभागामध्ये वापरला जाणत्या सर्व साधनांची व उपकरणाची ओळख करून घेणे
घेतले
अभियांत्रिक विभागामधील सर्व करण्याची व साधनांची ओळख करून घेतील व कसे चांगले ते समजून घेतले
1) वेल्डिंग मशीन
1) आर वेल्डिंग-5000,t
2)co2 welding-8000%
co2 वेल्डिंग म्हणजे कार्बन ऑक्साईड बिल्डींग च्या मध्येco2 गॅसचा वापर केला जातो
3)tig वेल्डिंग एक रन्स टन इन अर्थ गॅस वेल्डिंग त्यामध्ये एक रंगस्टन इलेक्ट्रोड वापरला जातो किंमत2000%
ब्रिज रेंजर मशीन:-8001- वेल्डिंग जा र नटस समतल करणे पृष्ठभागावर गडद किंवा खराब सामग्री काढणे
3) पाईप कट नोव्हेल मशीन:-15000%
1) विविध आकार आणि सामग्रीच्या पाईप कट करण्यासाठी
2) पाईप लाईन इन्स्टॉलेशन आणि रेट्रोपिरिंग साठी
बांधकाम
उद्देश
बांधकाम क्षेत्रातील विविध तंत्रज्ञानाने प्रक्रिया शिकवणे आहे यात कशा असतात त्याच्या वापर केला ते बांधकाम अंतिम पूर्ण च्या सर्व टप्प्याच्या अभ्यास केला जातो मसतेस बांधकामच्या महत्व आणि यावरून पूरक शिकणे
साहित्य
सिमेंट वाळू मुरम पाणी पीठ स्टील रेड रंग मोडली त्याचे हातोडी हलके कटर आणि इलावं सेफ्टी साहित्य
कृती
1) पहिल्यांदा बांधकाम साठी विटा शोधल्या व त्यांना एका जागेवर जमा केल्या
2) नंतर सर्व बसल्यावर ती सर्वांना साईंचे प्रकार सांगितले जॉईनचे प्रकार सांगितले
3) बांधकामाचे प्रकार सांगितलेtrachar hedar Engish flaming rat trap
4) प्रत्येक वीरांमध्ये1cm त्या गॅप ठेवावा लागतो बांधकाम करताना खालच्या थरावर गॅप सोडला असेल वरच्या यरावर आता नाही पाहिजे
निष्कर:- बांधकाम करण्याचे प्रत्यक्ष कामास पेमेंट मोहरम वाको ही साहित्याचं योग्य प्रमाणावर वापर तिरचा आणि सुद्धा याबद्दल बांधकाम क्षेत्रातील कामाच्या तंत्र तंत्रिक दृष्टिकोनाचे समान मिळाली आणि कोश लपात सुधारणा झाली
उत्तर
प्रश्न उत्तर
1) साहित्याचे निवड कशी केली जाते
उत्तर:- गुणवत्तेची तपासणी करून वापराच्या उद्देशानुसार साहित्य निवडले जाते
2) बांधकामाच्या तयारीत काय करावे
उत्तर:- जगीचे माप घेणे पायाभूत सव समतल करणे आणि पाचा लावणे
3) सिमेंट कसे करावे
उत्तर:- सिमेंट आणि वायू याचे प्रमाण योग शेती नेहमीच करून शिक्षण तयार करणे
4) पृष्ठभागावर तयारी मध्ये कोणती पद्धत वापरली
उत्तर:- मातेसमान करून व साकार पृष्ठभाग तयार करावे
5) कागदावर डिव्हाईन कसे तयार करावे
उत्तर:- पद्धतशीर माप घेऊन आणि तंत्रज्ञान आकारावर डिव्हाईन तयार करावी
6) बांधकामा माती नुकसान कसे टाळावे
उत्तर:- योग्य साधने अति साहित्य वापरून आणि सुरक्षित नियम पाडून नुकसान रडू शकतो
7) बांधकामातील रत्ना तयार करताना कोणते उपकरणे वापरले जातात
उत्तर:- बेलन बाडोली मापी टेप ट्रॅवेल आणि लेवल वापरली जातात
8) सिमेंट मिक्स नाचे प्रमाण काय ठरवले जाते
उत्तर:- प्रोजेक्टच्या आवश्यक तेनुसार1:22:3 किंवा1:3:6 प्रमाण वापरले जातात9)
9) आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान कोणते आहे
उत्तर:- चावी केटी घटक च काय शिकमता असलेले सामग्री आणि द्रोण द्वारे साईड निरीक्षण
10) प्लॅस्टिक कसे केले जाते
उत्तर:- समतल घट्ट आणि योग्य शिक्षण वापरून युतीवर प्लॅस्टिक केले जाते