मापन 

उद्देश=मापन हे सर्व ठिकाणी    कामात येते जसं की आपल्याला जायचे तर किती लिटर पेट्रोल घेतो ते पण आपल्याला समजायला पाहिजे त्यामुळे आणि आपण जर बांधतोय तर आपल्याला किती बाय किती फुट मध्ये आपल्याला घर बांधायचे ते पण आपल्याला समजायला पाहिजे म्हणजे असे इत्यादी अनेक कारण आहेत मापन शिकण्यासाठी मापन हे खूप गरजेचे आहे

 मापन आपण यासाठी घेतो की वस्तू नीट कट व्हाव्यात जर आपण मेजरमेंट घेऊन वस्तू केल्या तरच त्या वस्तूंना शोभा येईल अथवा त्या वस्तू वाकडेतिकडे वस्तू बनवल्या तर त्या दिसतात इत्याद

  प्रकार=  मापनाचे दोन प्रकार असतात

1. ब्रिटिश पद्धत

2 मॅट्रिक पद्धत

1 ब्रिटिश पद्धत

 ही जुनी काही वापरली जाते जात असे जसे की टेस्ट करून जेव्हा इंग्रज भारतावर राज्य करत होते तेव्हा त्यांनी मिळते स्पर्धेत आणली होती ब्रिटिश पद्धतीमध्ये ब्रास बिघा, पांडपाहिली फलांकित डझन खंडी जालना एक मन शेर पावशेर आठवा पारनेर इत्यादी  असे मापन तेव्हा करत होते तरी थोड्या प्रमाणात अजून पण

 हे ब्रिटिश पद्धतीमध्ये समावेश आहे तरी ते  तरी ते आत्ता उपयोग करतात

2 मॅट्रिक पद्धत

 मॅट्रिक पद्धत म्हणजे आत्ता वापरली जाणारी पद्धत  जसे की मॅट्रिक पद्धत मध्ये येणारे माप

 सेंटीमीटर इंच फूड ग्रॅम लिटर किलोमीटर ग्रॅम किलोग्रॅम  हेक्टर  गुंठा क्विंटल टन सेल्सियस पॉईंट मध्ये पैसे

सूत्र= 1ft =12inch=30 cm  

       3.3 ft =1m =100cm

 1 inch = 2.5 cm 

1km=1000m  

1kg =1000gm

जमीन मोजण्याचे मापन

1 गुंठा=1000sq ft

1 एकर=40 गुंठा

 2.5 एकर=100 गुंठा

मापन हे मापन शिवाय कोणतेही  काम अपूर्ण