१. मापनाच्या पद्धती

मापनाच्या २ पद्धती असतात. एक म्हणजे मॅट्रिक पद्धत आणि दुसरी ब्रिटिश पद्धत

त्यात कोण कोणते एकक येतात त्यांची नावे.

१. मॅट्रिक पद्धत

  • मिलिमीटर
  • सेंटीमीटर
  • मीटर
  • ग्राम
  • किलोग्राम
  • टन
  • लिटर
  • ml
  • गुंठा
  • acre
  • 25 पैसे
  • ५०पैसे

२.

  • इंच
  • पाऊंड
  • फूट
  • यार्ड
  • mile
  • farlang
  • panth
  • हेअक्टर
  • मन
  • खंडी
  • शेर
  • पायली
  • ८ आणा
  • ४ आणा
  • घंटा

मॅट्रिक पद्धत मधील मीटर चे सेंटीमीटर किती होतात किव्हा mm किती होतात ते थोडक्यात

  • 1meter =100cm =1000mm
  • 1km = 1000mtr
  • 1cm = 100mm
  • 1kg =1000gram
  • 1ton = 1000gram
  • Quintal = 100kg
  • 1atr =1000ml
  • 1guntha = 100mtr²/sq
  • 40guntha = 1acre
  • 1heactor = 2.5acre

British method

  • 1foot = 12inch
  • 1 inch = 2.5 cm
  • 1 inch = 25.4mm
  • 1 mtr = 3.3 foot
  • 1 foot = 30cm
  • 1dozen = 12piece
  • 1 khamdi = 20piece
  • 1maN = 40 KG

जर आपल्याला मीटर च सेंटीमीटर करायचं असेल तर काय करायला लागेल आणि फूट च मीटर करायचं असेल तर काय करायला लागेल जर आपल्याला ते काढायचं असेल तर गणित जमलं पाहिजे तर ती गणित

  • मीटर — सेंटीमीटर = १००×गुणणे
  • सेंटीमीटर – मीटर = १००÷ भागणे
  • फूट – मीटर = ३.३ भागणे
  • मीटर – फूट = ३. ३ गुणने
  • इंच – फूट = १२ भागने
  • फूट – इंच = १२ गुणने
  • सेंटीमीटर – mm = 10 गुणेन
  • . mm – सेंटीमीटर = १० भागने

२. बांधकाम

बांधकाम:-

बांधकाम म्हणजे भौतिक रचनेचे ६निर्मिती किंवा उभारणे करण्याची प्रक्रिया बांधकामांमध्ये इमारती पूल रस्ते धरणे इत्यादी उभारणीकरण केले जातात यालाच आपण बांधकाम असे म्हणतो

  • बांधकामामधील महत्त्वाचे उपयोग करणारे बॉण्ड :-

१. स्ट्रे चर बॉड :-

कार्य :- विटा लांब बाजूने एकमेकांना वर ठेवून बांधकाम केले जाते.

२. हेडर बॉण्ड :-

कार्य :- प्रत्येकी एक ट्रेजर म्हणजे एक वीट रुंद ठेवून रचना केली जाते

३. इंग्लिश बॉण्ड :-

कार्य :- प्रत्येकी एक ट्रेजर आणि एक हेडर राग ठेवून मजबूत बांधकाम केले जात.

४. फ्लेमिश बॉण्ड :-

कार्य :- प्रत्येक रांग ट्रेचेर आणि हेडर विटा आलटून-बटून मानला जातात.

  • बांधकामासाठी आवश्यक प्रमाण :-

प्रत्येक बांधकामासाठी प्रमाण महत्त्वाचे असते व योग्य पद्धतीने प्रमाण उपयोग करता आलं पाहिजे

१. सिमेंट आणि वाळूचे प्रमाणात मॉर्टर असे म्हणतात. उदाहरणार्थ विटाचे बांधकामासाठी एकास सहा हा प्रमाण वापरला जातो( १ भाग सिमेंट /६ भाग वाळू )

२. प्लास्टर करण्यासाठी १:४ हा प्रमाण उपयोग केला जातो (१ भाग सिमेंट /४ भाग वालू )

३. काँक्रीट मिक्स करण्याचे प्रमाण :-

1. सामान्य बांधकामासाठी 1:2:3 हा प्रमाण उपयोग केला जातो( 1 सिमेंट /2 वाळू /3 खडी

RCC फुल फॉर्म :- रेन फोर्स सिमेंट काँक्रेट

निष्कर्ष :- या प्रॅक्टिकल मध्ये आम्हाला बांधकामातील बॉण्ड चे प्रकार साहित्याचे प्रमाण आणि काँक्रीटमेंट करण्याचे गणित समजले यामुळे आम्ही प्रत्येक बांधकामात करताना या सर्व गोष्टींचा उपयोग करू शकतो व बांधकाम करण्यास मदत होते

३. पावडर कोटिंग

पावडर कोटिंग म्हणजे.

पावडर कोटिंग ही एक प्रकारची धातू रंगवण्याची मशीन आहे म्हणजे या मशीन द्वारे मेटलला रंग दिला जातो त्यावर मेटलला रंग देत असताना आपला सरळ आपण सर्व सेफ्टी घातली पाहिजे ही हा रंग पावडरच्या स्वरूपात असतो व त्यावर पावडरला मेटल वर चिटकण्यासाठी एका ओव्हर मध्ये ठेवले जाते ज्याने ते मेटल फोन मध्ये ठेवले की पावडर गरम होते वचलते ज्याने पावडर ची टाकली जाते.

पावडर कोटिंग चे फायदे :-

१. जास्त काही पावडर कोटिंग टिकली जाते.

२. हे साधारण कलर सारखे लवकर निघत नाही व धातूला चकाकी देते त्यामुळे धातू जास्त कारण टिकून राहतो.

३. हा कलर सरळ ठिकाणी एकाच मेटल वर बसतो धातू लवकर गरज नाही.

४. पर्यावरण सुरक्षित ठरले जाते.

उद्देश :- पावडर कोटिंग प्रक्रियेसाठी सिद्धांत आणि तंत्रज्ञान समजून घेतले तसेच व्याख्या उपयोग करून विविध मीटरला सुरक्षात्मक व आकर्षक बनवणे फिनिशिंग.

साहित्य:-

पावडर कोटिंग, पावडर पॉलिस्टर

पावडर कोटिंग मशीन

पॅनल साठी स्प्रिंग गन

सेफ्टी साहित्य

ओव्हन

गॅलवे नाईट किंवा स्टीलचे तुकडे

कपाटो कागद

कृती:-

सर्वात आधी कापडाला पॉलिश करून घेणे

त्यावर ३in १ लिक्विड लावून त्याची घाण व गंजलेले असेल ते काढून घेणे (१ml तर 10ml पाणी )

लिक्विड कोरडे झाले की स्वच्छ पाण्याने धुऊन दहा ते पंधरा मिनिट सुकवायला ठेवावे

धातू सुकल्यानंतर मशीन मध्ये पावडर टाकणे

जमिनीवर मोठा कागद अंथरून त्यावर मेटल ठेवणे

त्यानंतर कॉम्प्रेसर चालू करून हवा भरून चालू वर कलर फवारणी

वन मध्ये ठेवून त्याला सेट केले त्याने त्या धातूवरचा कलर गरम होऊन त्यावर चिटकला जाईल व सेट केल्यानंतर टाईम आपोआप बंद होईल मशीन देखील बंद होईल म्हणजे ही मशीन सीएनसी टाईप आहे.

150°c टेंपरेचर सेट केल्यावर इट वन मध्ये ठेवले.