छत्री
प्रस्तावना :छत्री हि केवळ एक साधी वस्तू नसून ,ती मानवी जीवनातील गरज आणि सर्जनशीलतेचे प्रतिक आहे .त्यामुळेच छत्री ची माहिती घेताना आपण केवळ तिच्या उपयोगापुरते न पाहता ,तिच्या इतिहासाकडे ,बनवतीकडे आणि महत्वाकडे लक्ष देणे गरजेचे आहे .
सर्वे : अनिल सरांनी चित्र दाखवले व त्याची माहिती सांगितली व छत्री च्या सर्व पार्ट चे माप सांगितले
उदेश : लोकांच्या दैनंदिन जीवनात सोय आणि आराम मिळवून देणे. कमी किमतीत सहज उपलब्ध होणारे हवामानापासून रक्षणाचे साधन.वेगवेगळ्या डिझाइन, रंग, ब्रँड यामुळे फॅशन आणि व्यक्तिमत्वाचा भाग म्हणूनही वापर.मोठ्या छत्र्या (शेडसारख्या) दुकानदार, स्टॉल लावणारे वापरतात – ग्राहकांना उन्हा/पावसापासून वाचवण्यासाठी.
साहित्य : २५ x २५ बॉक्स पाईप ५ नग ,४० x ४० १ नग , १०० x १०० १ नग , २५ x ५ पट्टी १ नग , ४० x ५ पट्टी १ नग , कलर १ लिटर ,नट बोल्ट १० mm ३ किलो
कृती
1 (वेडिंग ) कापलेले पार्टस योग्य कोन व मापाने वेलडि द्वारे जोडले
2 (कटिंग) आवश्यक मोजमापानुसार कच्चा माल अचुक यंत्राद्रारे कट केले
3(garinday) वेडिंग केलेल्या भागाला गुळगुळीत करण्यासाठी वापरतात
4(पाॅलिशिंग) पुष्टभागाला आकर्षक व चमकदार फिनिशिंग देण्यासाठी
5(पपावडर कोटींग) धातुचे संरक्षण व सुंदर लुक करण्यासाठी पावडर कोटींग वापरले
6(असेबलींग) सर्व तयार पार्टस एकत्र करून अंतिम उत्पादन तयार करने
7 (तपासनी) तयार उत्पादनाची मोजमापे व गुणवत्ता तपासणी
मि ककाय शिकलो: आर्क वेलडिग शिकलो co2 वेलडिग मारायला शिकलो
निरीक्षण: रचना , उपयोगिता , गुणवत्ता , डिझाइन , किंमत व टिकाव , अडचणी .
निष्कर्ष :छत्री पावसापासून व उन्हापासून संरक्षण करते.फोल्डिंग छत्र्या हलक्या व सोयीच्या असतात.जास्त टिकाऊ छत्र्या किंचित महाग असतात.
भविष्यातील उपयोग : सावली साठी ,पावसा पासून निवारा ,बसण्यासाठी जागा .
