प्रस्तावना:-

tainy house साठी पात्राच्या उपयोग केला जातो .

Tiny House म्हणजे काय?

  • साधारण 100 ते 400 स्क्वेअर फुट क्षेत्रफळाचं घर
  • रूम किंवा स्थिर (फिक्स्ड) असू शकतं
  • कमी खर्चात, कमी जागेत, पण जास्तीत जास्त उपयोगी डिझाईन

Tinya house रूपरेषा किवा चित्र

कमी जागेत सर्व सुविधा

उधेश

कमि जागेत जास्त सुविधा उपलब्ध करून देणे मिळून देणेउद्देश

ग्रामीण व शहरी दोन्ही भागात वापर शक्य करणे

कमी खर्चात स्वतःचे घर उभारणे

कमी जागेचा योग्य वापर करणे

पर्यावरणपूरक व शाश्वत जीवनशैली स्वीकारणे

वीज, पाणी व इंधनाची बचत करणे

कृती

लागनारे साहित्य

सिमेंट, वाळू, खडी

विटा / AAC ब्लॉक्स / लाकूड

लोखंडी अँगल / पाइप

पत्रा / टाइल्स / शिंगल्स

दरवाजे, खिडक्या

वायरिंग साहित्य

पाणीपुरवठा व ड्रेनेज पाइप

सौर पॅनल (पर्यायी)

tiney house साठी वेळेचे नियोजन करणे आणि त्या साठी cpm CHART बनवणे

मातेरीयाल आणि त्या साठी लागणारे साहित्याची आणि त्या मुले पायाची आखणी करणे य या साठी सुरवार्त करा.

आखणी करणे

भिंती सरळ व समांतर राहतील याची खात्री करणे

बांधकामात चूक होऊ नये यासाठी अचूक रेषांकन करणे

भविष्यातील मजबुती व सुरक्षितता वाढवणे

टायनी हाऊस बांधकामाची कृती

  • नकाशा (डिझाईन) तयार करणे
    जागेनुसार खोली, स्वयंपाकघर, स्नानगृह यांची आखणी करणे.
  • पायाची आखणी व पाया घालणे
    हलक्या प्रकारचा पाया (RCC / पिलर / ब्लॉक्स) तयार करणे.
  • भिंती उभारणे
    विटा, ब्लॉक्स किंवा लाकडाचा वापर करून भिंती बांधणे.
  • छप्पर बसवणे
    हलके व टिकाऊ छप्पर बसवणे.
  • दरवाजे, खिडक्या व अंतर्गत काम
    प्रकाश व हवा खेळती राहील अशी रचना करणे.