मशीनची ओळख
लेथ मशीन :- लेथ मशीन आपल्याला मशिनीचे कामे करायला उपयोगी पडते .
आर्क वेल्डिंग :- २ धातू एकमेकाना जोडन्या साठी वापरतात .
सॉर्ट वेल्डींग : – २ पत्रा जोडण्या साठी वापरतात
व्हर्निअर कॅलिपअर
उद्देश ;- कमीत कमी जाडी किवा उंची मोजण्यासाठी व्हर्निअर कॅलिपअर वापरले जाते
टीप ;- हि ब्रिटिश व मॅट्रिक पद्धती मध्ये असते
लिस्ट काउंट ;- व्हर्निअर कॅलिपअर चा लिस्ट काउंट 0.02mm आहे
लास्ट काउंट ;- ते त्या व्हर्निअर कॅलिपअर वर अवलंबून असते
लेथ मशीन
उद्देश :- जॉब तयार करणे
साहित्य :-लेथ मशीन , लोखंडी बार , इ
कुती :- चक मध्र्य आपला जॉ चक मध्ये पकडायचा टूल लावणे .
लेथ मशिनच्या काही भागांची नावे.
- हेड स्टॉक
- टेल स्टॉक
- टुल पोस्ट
- कम्पाउंड रेस्ट
- बेड
- कॅरेज
लेथ यंत्र हे अभियांत्रिकी विभागातील एक महत्वाचे यंत्र आहे. यास अभियांत्रिकी यंत्रांची आई असे म्हटले जाते. याचा वापर फॅब्रिकेशन विभागात होतो. यावर लोखंडी सळया, लाकूड यांना आपल्याला हवा तसा आकार देता येतो.
लेथ यंत्र हे अभियांत्रिकी विभागातील एक महत्वाचे यंत्र आहे. यास अभियांत्रिकी यंत्रांची आई असे म्हटले जाते. याचा वापर फॅब्रिकेशन विभागात होतो. यावर लोखंडी सळया, लाकूड यांना आपल्याला हवा तसा आकार देता येतो. लाकडी कामासाठी वेगळ्या लेथ यंत्राचा वापर करतात. ज्या वस्तूवर काम करायचे आहे त्याला जॉब असे म्हणतात अन ज्याने काम करायचे आहे त्याला टूल’ म्हणतात. जॉब वर्तुळाकार फिरत असतो तर टूल स्थिर असते. लेथ मशीनवर खालील कामे केली जातात.
ट्यापिंग
साहित्य ..
कृती
१. २५.५ ची फ्लॅट पट्टी घेऊन
२. नंतर ८. ५ ची ड्रिल करणे
३. त्याच्या दोनी बाजूस कानशिनी घासणे
४. फ्लॅट पट्टी बेंच व्हाईस मध्ये पकडून ठ्याप ने ड्रिल केलेल्या जागी दाबून फिरवणे
५. आणि फिरवत असताना पुन्ना थोडास मग पण फिरवणे कारण त्यातील बर पडून फिरवताने सोपे जाते
६. ट्यापिंग करत आस्ताने तीन प्रकारचे ठ्याप वापरले जातंय
७. आशय प्रकारे ट्यापिंग केले जाते
वेल्डिंग (आर्क)
सहित्य:
१। ARC वेल्दिङ्ग मशिन, 3.5 चा रोड, रोड होल्ड्रर ,सेफ्टी गॉगल सेफ्टी शूज ,
कृती .
१. प्रथमता मशीन होल्ड्रर कनेक्ट करून घेणे .
२. होल्टेज शेट करणे
३. होल्डर ला रोड लावणे
४. ज्या पार्ट ला वेल्लडींग करायची आहे त्याला अर्थिंग देणे
५. आणि येग्य वेल्लडींग करणे
६. वेल्डिंग चालू झाल्या नंतर हळू हळू पुढे घेणे
७. पुर्ण वेल्डिंग झाल्या नंतर वेल्डिंग ला हातोडीने ठोकणे
८. बर गेल्या नंतर पुन्ना वेल्लडींग करणे
अशी वेल्लडींग केली जाते.
पेंटिंग
साहित्य:
थिनर. ब्रश .पेंट .ह्यांडगोज
आयप्रोन गॉगल मास्क रेड ऑक्सीडं
कृती
1.पेंटिंग करत असताना सेफ्टी वापरणे
2. रेड ऑक्सीडं मध्ये थिनर टाकणे
3.हवा तासा कलर बनून घेणं
4.थिनर मिक्स झाल्यावर कलर देऊन घेणे
5.झाल्या नंतर पेंट वेवस्तीत बसलाय का बगुन घेणे
6.झाला असेल तर ३ते ५ तास सुकुन देणे
स्पोर्ट वेल्डिंग मशीन
स्पोर्ट वेल्डिंग मशीन
उपयोग – स्पॉट वेल्डिंग मशीन चा उपयोग आपण पातल लोखंडी वस्तूंना वेल्डिंग करण्यासाठी होतो स्पॉट वेल्डिंग मशीन ही अशी मशीन आहे जी पातळ वस्तू लोखंडी जॉईन करते
माहीती – स्पॉट वेल्डिंग मशीन सुद्धा एक वेल्डिंग मशीन सारखी आहे ही मशीन बनवण्याचे कारण म्हणजे पातळ लोखंडी वस्तूला वेल्डिंग करणे