workshop internship Jun 16, 2025 | Uncategorized मी तिथे केंदूर ला बिल्डिंग करण्यासाठी गेलो होतो तिथे गाड्यांची वेल्डिंग करणे व कटिंग करणे ग्राइंडिंग करणे व घोड्यांची नाटक करणे गाडीच्य बॉडीचा खालती रबर लावणे व फुड बनवणे इत्यादी कामे केली व कलर करणे इत्यादी कामे शिकलो