विद्यार्थ्याचे नाव:- संजना वाजे

विभाग प्रमुखाचे नाव: लक्ष्मण जाधव सर

विभागाचे नाव :- वर्कशॉप

उद्देश:- वर्तमानपत्र बॉक्स तयार करायला शिकलो

साहित्य:- मेजर टेप मार्कर

साधन :- लाकूड एल अँगल बार शेळी नट

कृती:- 1) पहिल्यांदा लाकूड खरेदी केली

2) मटेरियल जमा केली

3) नंतर वर्तमानपत्र बॉक्स बनवायला प्लॉटचा मापन करून ते मापनानुसार कापले.

4) नंतर त्यासाठी एल अँगल बार किती लागतात ते वापरून घेतले

5) फ्लाउडला ला रंग मारून घेतला

6) नंतर ते एल अँगल बार घासून घेतले व नंतर वेल्डिंग केली

7) मग आम्ही वर्तमानपत्र बॉक्स बनवायला सुरुवात केली

8) शेवटला वर्तमानपत्र बॉक्स लॉक करून ते ड्रीम हाऊस मध्ये नेऊन ठेवले

9) त्याचा उपयोग पेपर वाचण्यासाठी करतो

वर्तमानपत्र बॉक्सcosting

अनुक्रमांकमटेरियल नगएकूण मटेरियलदरकिंमत
L अँगल20x20x1 23ft(4kg)70/kg298
L अँगल25x25x2 12ft(5kg)70/kg395
T बिजागरी2 नग20/1rs40
खिला खिल43 नग100gm50/rs50
सली1 नग10
क्ला1 नग20feet22(1feet440
3ft(0.55kg)70/kf38

एकूण:- 1.271