विभागाचे नाव:— अभियांत्रिकी
प्रकल्पाचे नाव:— बांधकाम करणे
प्रकल्प करणाऱ्याचे नाव:— लक्ष्मण सोन्या भोरे मु. पो नेहाळे, ता. जव्हार, जि.पालघर
साथीदाराचे नाव :— यश संतोष भास्कर
मार्गदर्शक:— लक्ष्मण जाधव सर/ पुरनेश्वर सर
प्रकल्प केल्याचे ठिकाण:— विज्ञान आश्रम पाबळ मु. पो पाबळ, ता. शिरूर, जि.पुणे
प्रकल्प सुरू करण्याचे दिनांक :— 8/9/2022
प्रकल्प समाप्ती दिनांक :— 09/9/2022
मार्गदर्शक प्राचार्य
संचालक
अनुक्रमणिका
1) प्रस्तावना
2) उद्देश
3) साहित्य व साधन
4) नियोजन
5) अंदाजपत्रक
6) कृती
7) अनुभव
8) प्रत्यक्ष खर्च
9) अडचणी
10) निरीक्षण
11) संदर्भ
1) प्रस्तावना
आपल्या भारत देशामध्ये पाच प्रकारचे बॉण्ड आहे
1) इंग्लिश बॉण्ड
2) स्ट्रेचर बॉंड
3) हेडर बॉण्ड
4) रॅट रॅप बॉण्ड
5) फ्लेम इस बॉण्ड
स्ट्रेचर बॉंडने एग्रीकल्चर ऑफिसचे बांधकाम करणे हा माझा प्रोजेक्ट आहे
उद्देश:- एग्रीकल्चर ऑफिसचे बांधकाम
साहित्य:- मेजरमेंट टेप,लाईन दोरी, ओळंबा, थापी, घमेल, खोरे
सेफ्टी :- हॅन्ड ग्लोज, गम बूट,हेल्मेट
नियोजन
आम्ही शनिवारचा बांधकाम करायचे ठरवले कारण शनिवारचा त्या सर्व मुलांचे प्रॅक्टिकल होऊन जाई
अंदाजपत्रक
अ क्र मालाचे नाव नग रेट total
1 वीट 150 11 1650
2 डस्ट 4 gf 27 108
3 सिमेंट 30kg 10 330
Total amount :- 1872
कृती
आम्ही सर्वप्रथम जागा करून घेतली नंतर मंग विटा आणल्या व नंतर डस्ट व सिमेंट आणले एकास सहा अशा प्रकारे माल तयार केला व वळंबा व लाईनदोरी लावून लेवल काढून घेतली सर्वप्रथम खाली टाकून घेतले व त्याच्यावर स्ट्रेचर बोंड उभा राहिला सुरुवात केली तिचा एक थर झाला की त्याच्यावर माल ओतायचा छत्तीस स्क्वेअर फुटाचे बांधकामांनी केले
अनुभव
1 आम्हाला एक नवीन तंत्र शिकायला भेटले
2 अर्धी विटकर ने पावन वीट करणे व क्वीन क्लोजर करणे हे शिकायला भेटले
3 बांधकाम कशाप्रकारे करतात हा अनुभवाला
4 वळंबा कसा लावणे व लेवल कशी काढणे याचा अनुभव आला
निरीक्षण
1 मला बांधकाम करताना वेगवेगळ्या बाबी शिकण्यास मिळाल्या
2 बांधकामासाठी किती खर्च येतो हे आम्हाला कळले
3 कोणता बॉण्ड सगळ्यात मजबूत हे कळाले स्ट्रेचर बॉंड सगळ्यात मजबूत असतो
संदर्भ
1 विटांचे बॉण्ड कोणत्या प्रकारचे आहे व विटा कोणत्या प्रकारच्या असतात
2 अभियांत्रिक पुस्तकात पाहिले
3 गावामध्ये फिरताना अनेक दोन-तीन प्रकारचे बॉण्ड पाहिले
बांधकाम करताना यश भास्कर