प्रोजेक्ट चे नाव = प्लंबिंग करणे
मार्गदर्शक प्राचर्य प्रकल्प आवाहन 2022 -2023
विभागचे नाव ; वर्कशॉप
प्रकल्पाचे नाव ; प्लंबिंग काम
प्रकल्प करणाऱ्याचे नाव ; आकाश गजानन लोणके
पत्ता ; पाषाण पुणे “ जिल्हा . पुणे तालुका . हवेली pincode 411008
मार्गदर्शक ; LP जाधव सर
प्रकल्प केलेले ठिकाण ; विज्ञान आश्रम पाबळ गाव .
प्रकल्प सुरू करण्याचे दिनांक ; 10/11/2022
प्रकल्प समाप्ती दिनांक ; 10/11/2022
संचालक
अनुक्रमांक ”
- प्रस्तावना *
वेगवेगळ्या प्रकारचे प्लंबिंग फिटिंग असते त्यातली मी एक प्लंबिंग फिटिंग केले आहे ते दोन वेळाच पॉईंट काढून तिथं पाणी पाणी भरण्यासाठी दोन नळाचे पॉईंट काढले आहेत.
2) उद्देश = झाडांना पाणी देण्यासाठी नळाचे दोन पॉईंट काढणे.
3) अडचणी = झाडांना पाणी देता येत नव्हते आणि पाणी नेण्याची अडचण होते त्या त्यामुळे प्लंबिंग काम करून दोन नळाचे पॉईंट काढले.
4) निरीक्षण = प्लंबिंग काम करताना कोणते साहित्य वापरायचे ते शिकलो अजून पायपाचे वगैरे निरीक्षण केले होते निरीक्षण केले अजून तर बस सॉकेट वगैरे कसे वापरायचे सोलुशन कसे लावायचे ते बघितले.
5) संदर्भ = सरांची मदत घेतली सरांनी सांगितले असे करायचे ते केले सरांनी मार्गदर्शन केलं व सरांनी सांगितल्याप्रमाणे फिटिंग वगैरे केली .
6) नियोजन = पहिले ती जागा बघितली तिथं काय काम करायचे ते बघितलं नंतर काय काय सामान लागणार आहे साहित्य लागणार आहे ते बघितलं आणि मग नंतर दुकानात जाऊन ते साहित्य आणलं अजून मग नंतर इन्सुलेशन केलं आणि.
अनुभव /
प्लंबिंग काम करायला शिकलो तुला मिरची जॉईंट करायला शिकलो एल बोलायला शिकलो अजून पॉईंट करायला शिकलो मी मध्ये प्लॅनिंग करायला शिकलो वेगवेगळे प्रकारची फिटिंग बघितले ऑल बघितला ते शिकलो.
कृती
सर्वप्रथम काम बघितले व त्याला किती साहित्य लागणार आहे ते बघितलेले त्यानंतर त्याचा डायग्राम काढला साहित्याची यादी समजून घेतली सेफ्टीच्या सामान घेतले करवट अजून आणि सामान आणली हार्डवेअर मध्ये जाऊन आणि प्लंबिंग फिटिंग केली.
अ . क्र . | मटेरियल | quntite | दर | एकूण | ||
1 | पीव्हीसी पाइप 50 mm | 8 फीट | 20 रु फीट | 160 | ||
2 | पीव्हीसी एलबो 50 mm | 2 नग | 25 रु | 50 | ||
3 | पीव्हीसी sokcet 50 मम | 2 नग | 25 रु | 50 | ||
4 | पीव्हीसी सोल्यूशन | 20 ml | 20 रु | 20 रु | ||
5 | बॉल वॉल 50 mm | 2 नग | 120 | 240 _______ 520 एकूण 130 मजुरी ________- 650 = |