प्रोजेक्टचे नाव :- वेल्डिंग करणे
विद्यार्थिनीचे नाव :- प्रणाली सुनिल वातास
विभाग प्रमुखाचे नाव :- लक्ष्मण जाधव सर
विभागाचे नाव :- वर्कशॉप
उद्देश :- वेगवेगळ्या प्रकारच्या वेल्डिंग करायला शिकली .
साहित्य :- वेल्डिंग मशीन . वेल्डिंग रॉड .हेल्मेट . ह्यदगोज मेजर टेप इ .
कृती :- १ सर्वप्रथम आम्ही वेल्डिंग करण्यासाठी साहित्य गोळा केले .
२ त्यानंतर वेल्डिंग पोजिशन बट जॉईंट . लेफ्ट जॉईंट . टी जॉईंट हे हाताखाली करायला शिकलो .
३ आर्क वेल्डिंग करायला शिकली .
कौशल्य :- वर्कशॉप मधील आर्क वेल्डिंग मशीन . पावर कटर . सॉफ्ट वेल्डिंग .

निरीक्षण :- स्टूल कसा बनवायचा नंतर आर्क वेल्डिंग करायला शिकली व स्पॉट वेल्डिंग शिकली .
